Submitted by अनिश्का. on 15 June, 2016 - 04:47
परशा मला तु लै आवडतो.........
बस नाम ही काफी है।
व्हा सुरू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परशा मला तु लै आवडतो.........
बस नाम ही काफी है।
व्हा सुरू
मी पण परशा fan, मूवी बघितला
मी पण परशा fan, मूवी बघितला नाही अजून पण आवडलाय मला तो.
मी फॅनक्लबात! असा पहिलाच हिरो
मी फॅनक्लबात!
असा पहिलाच हिरो जो पडद्यावरून थेट काळजात घुसलाय!
तो पुर्वी कुस्ती खेळणारा मल्ल
तो पुर्वी कुस्ती खेळणारा मल्ल होता ना. त्याने पुढच्या चित्रपटासाठी परत शरीर कमवावे असे वाटते.
हो त्याने ह्या मुविसाठी १३
हो त्याने ह्या मुविसाठी १३ किलो वजन कमी केले.
परश्यापेक्ष्या बाळ्या जास्त
परश्यापेक्ष्या बाळ्या जास्त प्रोमिसिंग आहे पण त्याचे व्यंग मार्गात अडथळा बनून उभे राहील. त्याला योग्य भूमिका मिळाल्या तर एक चांगला अभिनेता आपल्याला मिळेल.
त्याने पुढच्या चित्रपटासाठी
त्याने पुढच्या चित्रपटासाठी परत शरीर कमवावे असे वाटते. >>> हो ना. पिळदार शरीरात अजुन हँडसम दिसेल तो
इतकं वजन का कमी करायला लावलं
इतकं वजन का कमी करायला लावलं पण त्याला, आर्ची काही सडसडीत नाही.
मन्जुळेना सगळे स्टिरीओटाइप
मन्जुळेना सगळे स्टिरीओटाइप तोडायचे होते त्यामुळे हिरो जरा लाजरा-बुजरा,नाजुक वाटणारा आणि हिरॉईन टॉम-बॉय.
ह्म्म्म बरोबर, असेल असं.
ह्म्म्म बरोबर, असेल असं.
अय्या!! प्रदीप-सल्या ला पण
अय्या!! प्रदीप-सल्या ला पण घ्या! त्या दोघांशिवाय lovestory सुरू सुद्धा झाली नसती कदाचित..मी त्यांची फुल्टू fan झालीये
तो सल्या जास्त बोलत नाही का?
तो सल्या जास्त बोलत नाही का? कपिल शर्मा शोमधे काही बोललाच नाही. इथे अवांतर आहे हा प्रश्न.
परशा आता मांजरेकरांच्या मुवित
परशा आता मांजरेकरांच्या मुवित येतोयना, नविन प्रोजेक्ट मिळाला त्याला.
इतकं वजन का कमी करायला लावलं
इतकं वजन का कमी करायला लावलं पण त्याला, आर्ची काही सडसडीत नाही. >>>> म्हणूनच
तो पुर्वी कुस्ती खेळणारा मल्ल होता ना. >>> ठोसर नावावरून तर बॉक्सर वाटतो
बाकी आमच्या हाफिसातील पोरींना
बाकी आमच्या हाफिसातील पोरींना सांगतो परश्याचा फ्यान क्लब निघालाय मायबोलीवर .. पुढच्या काही दिवसात मायबोलीची सदस्यसंख्या वाढल्यास मलाच जबाबदार धरा
ठोसर नावावरून तर बॉक्सर
ठोसर नावावरून तर बॉक्सर वाटतो
>>:हहगलो:
फॅ क्ल पण निघाले का
फॅ क्ल पण निघाले का
हा धागा वाहता आहे का?
हा धागा वाहता आहे का?
परश्याचा संस्क्रुती-बाल्गुडे
परश्याचा संस्क्रुती-बाल्गुडे सोबत डबस्मॅश. बहुतेक ती त्याच्या सोबत मांजरेकरांच्या प्रोजेक्ट मधे असावी.
बरय, आधी तानाजी गाल्गुडे आता संस्क्रुती-बाल्गुडे
https://www.youtube.com/watch?v=tjWZJgSneWc
कसली आहे ती संस्कृति बालगुडे
कसली आहे ती संस्कृति बालगुडे :(, अजिबात आवडत नाही !
ती मोठी वाटेल त्याच्यापुढे,
ती मोठी वाटेल त्याच्यापुढे, नको संस्कृतीबाय आमच्या परशासोबत.
धागा वाहता आहे तो इतका लहान
धागा वाहता आहे
तो इतका लहान आहे त्यामुळे त्याला शोभणार्या अशा खूप कमी असतील मराठी सिनेमात
ठोसर नावावरून तर बॉक्सर>> हा
ठोसर नावावरून तर बॉक्सर>> हा तर सिक्सर
नको संस्कृतीबाय आमच्या परशासोबत.>> ती पिंजरावाली आणी हा सैराट मग कशी जमायची जोडी?
fakir : नको संस्कृतीबाय
fakir :
नको संस्कृतीबाय आमच्या परशासोबत.>> ती पिंजरावाली आणी हा सैराट मग कशी जमायची जोडी?
Dhaga vahta nakoy tar kai
Dhaga vahta nakoy tar kai karu??
Kasa karu
Kasa karu
बदल केला आहे
बदल केला आहे
अकाश अगदीच लहान नाहीये ना
अकाश अगदीच लहान नाहीये ना वयाने ?
त्याच्या एजची केतकी माटेगावकर आणि आर्चीच्या वयाचा दगडु येतायेत डोळ्यासमोर
Btw, इतर सिनेमात भाषेवर कसं काम करणार की अशा अॅकसेंट वालीच कॅरॅक्टर्स करणार बघायला इंटरेस्टींग वाटेल.
आकाश एम् ए च्या पहिल्या
आकाश एम् ए च्या पहिल्या वर्षाला आहे म्हणजे २०/२१ तरी किमान वय असेल त्याचं.
ठोसर नावावरून तर बॉक्सर
ठोसर नावावरून तर बॉक्सर वाटतो
>>
आधी तानाजी गाल्गुडे आता संस्क्रुती-बाल्गुडे>>>:-D
ती पिंजरावाली आणी हा सैराट मग कशी जमायची जोडी?>>>:-D
एजे ने दिलेल्या लिंकमधे ती
एजे ने दिलेल्या लिंकमधे ती बालगुडी परशापुढे आगाउ वाटती.
Pages