मी बनवलेली पहिली शॉर्टफिल्म !!!

Submitted by मी मधुरा on 5 April, 2016 - 09:58

माझा पहिला लघुपट! ☺
नक्की पहा.

Watch, like n subscribe.
400+ views & 40+ likes completed.

https://youtu.be/nYVdJOJ0p6w

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये wow, मज्जा आहे नुसती. सगळे ट्रोल किती मस्त खेळतायेत. आधी एकाचे नाव घ्यावे मग ते एडिट करावे, मज्जा नुसती Proud

त्यातही फिरसे एक बार खेल गयी मधुरा

अहो मधुरताई मी त्यांच्याकडून फक्त लिंक मागतोय त्यांनी बनवलेल्या व्हिडिओची, त्या म्हणताहेत की 130k view आणि 5k लाईक्स आहेत याचा अर्थ त्यांनी ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले आहे. आता सोशल मीडियावर टाकलेली माहिती संपूर्ण जग बघतं मग त्या लिंक मायबोलीवर का नाही शेअर करत, वर बोलत आहेत की त्यांचा तो पर्सनल विषय आहे म्हणून इथे लिंक देऊ नाही शकत, मग त्यांनी त्या व्हिडिओ सोशल मीडियावर तरी का पोस्ट केल्या. या सगळ्या प्रकारात तुम्हाला काही गडबड नाही का वाटत?

हा सगळा घोळ अधून मधून वाचला तरी लक्षात येते की जुन्या, दाद,नंदिनी, विशाल, बेफिकीर, नीधप यांनी का लिखाण बंद केले असावे. त्यांना लिखाण बंद केल्याने जास्त मानसिक शांती लाभली असेल कदाचित.

सुहृद,, काईतरी गल्लत होतेय, जुने लोग चांगले लिवायचे, वाचाताना किती छान वाटायचे, पण हल्ली ईकडचे काई काई लेखक आदीच हरभर्याच्या झाडाव हायीत, फक्त ४० लाईक वाली शोट्फिल्म ईकडे टाकायची हौस म्हणा की प्रतेक कमेंट नंतर थांकु, आन नावडती कमेंट असल तर टोमणे, माज्या धाग्यावे यू नको म्ह्नुन धमकी, ह्या असल्या लोकंची, जुन्या जाणत्या लेखकांशी तुलना करुन त्या लोगांचा अपमान नका व करु

अरे लेकहो मी शक्तिमान, शक्तिराम.....अमर सारखे आयडी एका वेळेस एकच वापरतो. कृपया माझं नाव घेऊन कुणालाही हिणवू नका. माझा एक गुंडमगुडा हा आणि चक्रम माणूस या दोन आयडी एकावेळी वापरल्या होत्या आपटेचं नाक चपटं करण्यासाठी. परत माझा संबंध कुणाशीही जोडु नका. जा आता अॅडमीनकडे ज्याला जायचंय त्याने. पन्नास आयडी तयार असतात माझे पण एक उडेपर्यंत दुसरा बाहेर क्वचितच काढतो. धन्यवाद.

जुन्या, दाद,नंदिनी, विशाल, बेफिकीर, नीधप यांनी का लिखाण बंद केले असावे>>>>> तेव्हाही ट्रोल्स होते. पण इतके नसावेत. ही जत्रा आजकाल जरा जास्तच भरली आहे माबोवर. बालवाडी.

जुन्या, दाद,नंदिनी, विशाल, बेफिकीर, नीधप यांनी का लिखाण बंद केले असावे>>>>> तेव्हाही ट्रोल्स होते. पण इतके नसावेत. ही जत्रा आजकाल जरा जास्तच भरली आहे माबोवर. बालवाडी. >>> +१११ तुम्हीही त्यापैकी एक

सप्रस व्हिडिओ खूप छान आहे. शिवली, अजून दोन आयडी एकाच व्यक्तीचे आहेत. लुटुपुटूचं भांडण मनोरंजक होतं. सामो मी तुम्हाला सावध करणारच होतो पण हात दाखवून अवलक्षण अनुभवायला मिळाले नसते माबोवर. खुनशी आयडी तुमच्या मागे लागणार हात धुवून आता.

आलेच का ट्रोलर्स इकडे?
किती निर्लज्जपणा आहे ट्रोलर्स मध्ये!
हाकलले तरी याच धाग्यावर पडिक आहात. निघा इकडून!

आलेच का ट्रोलर्स इकडे?
किती निर्लज्जपणा आहे ट्रोलर्स मध्ये!
हाकलले तरी याच धाग्यावर पडिक आहात. निघा इकडून!

नवीन Submitted by मी_मधुरा on 27 September, 2019 - 16:27 >>> जि आम्हाला ट्रोल वाटते ती दुसर्यांना ट्रोल म्हणतेय Rofl ज्यांना मित्र बोलते त्येन्ना पन नाय सोडले त्यु

किती निर्लज्जपणा आहे ट्रोलर्स मध्ये! >>> सगळ्यात जास्त तर तुझ्याकडेच आहे की

हाकलले तरी याच धाग्यावर पडिक आहात. निघा इकडून! >>> तु काय मायबोलीची मालकिण हाय का??? पण तुले रेप्लाय दिल्या नाय तर बर वाट्ट नाय बग

माझं स्पष्टिकरण देऊन झाले आहे. मी मधुराचा द्वेष करत नाही. अजून मॅच्युरिटी आली नाही तिच्यात. लवकरच येण्याची अपेक्षा. रसिका वगैरें आयडींची माझ्या बरोबर संबंध जोडणे पटलं नाही. म्हणून इकडे आलो होतो. हामाशेप्र.

ती बया सुदरणार नाय हे बरुबर बोल्ली बग तू अगदी ... उगी कोणाचे नाव कुठं बी जोडत फिरते .. आमाले तरास देते आनि म्हने तुमीच ट्रोल Rofl

कमाल आहे. Admin ट्रोलर्स ना काही करत नाहीत म्हणून खालच्या दर्जाची भाषा वापरत हे लोक लिहित राहतात आणि बाकीचे त्यावर काहीही कारवाई करण्याकरता प्रयत्न करत नाहीत. बहुदा माबोवर ट्रोलर्सची जास्त गरज आहे. लेखक, वाचक वगैरेची नाही.

Admin, कृपया यांच्यावर कारवाई करा, अन्यथा तुम्हाला ट्रोलर्सचे आयडी उडवण्याची रिक्वेस्ट पण पाठवत बसणार नाही मी. आणि पुन्हा इथे येणारही नाही अजिबात.
I am totally irritated.
I have to believe that you support these trollers by taking no action against them despite of having so many complaints against them.

अहो मधुराताई महाश्वेता यांची शेवटची कमेंट आहे या धाग्यावर त्यात त्या बोलत होत्या कि तुम्ही मला एकेरी नावाने संबोधताय म्हणजे आपण एकमेकांना ओळखत असू आणि तुमच्या बोलण्यावरूनच मी लिंक मागतोय. नंतर त्यांनी ती पोस्ट एडिट केली. मधुराताई असल्या पाठीमागून सुरा खुपसणाऱ्या लोकांपासून दूर राहत जा.दुसर्यांनी केलेली प्रगती त्या माणसांच्या डोळ्यात खुपते.

ते जे लिहत त्यावर तुम्ही चांगलं लिहाल तर ते तुमच्याशी चांगले वागतील. जर तुम्ही स्वतः काय लिहिण्याचा प्रयत्न केलात तर 'तुमचा दर्जा उत्कृष्ट ते गुड छान व्हायला लागलाय', 'मी विडिओ केले त्याला 130k view ५०० लाईक्स होत्या असे मेसेज येतात'.

सप्रस,
माझे म्हणणे इतकेच आहे की, हा विषय वाढवू नये.
आणि तुम्ही माझे हितचिंतक असाल, तर बाकीचे डुआयडी आयडी इतक्या वाईट प्रतिसादांचा पाऊस पाडतात तेव्हा त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष का करता? वरचे आयडी काही कमी त्रासदायक आहेत का?

निदान महाश्वेता चांगल्या गोष्टीला चांगले म्हणते. एखाद्या ठिकाणी लिहिले तिने काही टोचणारे तरी बाकीच्या ट्रोलर्स पेक्षा ती वाईट किंवा घातक कशी ठरू शकते?

हे वरचे प्रतिसादक बघा. ते तर कधीच कुठे काही चांगले लिहिताना दिसत नाहीत. केवळ दुसऱ्याची खिल्ली उडवताना दिसतात. पडिक असतात सारखे.... कधी इथे कधी तिथे आणि ट्रोल करायला तयार!
त्यांचे काय? त्यांच्या विरूध्द तर तुम्ही काहीही लिहिलेले दिसत नाही.

त्यामुळे आपण विषय थांबवू आणि निघू.
इथे गटार/चिख्खल तयार होईल अजून काही वेळाने कारण ट्रोलर्स ची एंट्री झालेली आहे इथे.

Mmmmmm यांच्या सस्मित हा आयडी ट्रोल आहे या विधानाशी सहमत.
खूप धाग्यांवर बघितले आहे-बन्द पडलेला धागा आणि भांडणे काही प्रतिसाद येत नसेल तर वर आणताना ||

मोठ्ठा प्रतिसाद लिहिला होता, पण मरु दे च्यायला.. मायबोलीवर आता यावंसंच वाटत नाही. हाब, जव्हेरगंज, हबा, बेफिकीर, दाद, विशाल, चैतन्य.. काय लिखाण होतं राव.. तसे यातले काही id अजूनही लिहितात म्हणून येतो माबोवर तर हे हागुन ठेवलं असतं लोकांनी.. admin महोदय.. कृपया एखादा id वैयक्तिकरित्या ब्लॉक करण्याचा option सुरू करा.

Sad खरंय, माबोचं फेसबुकीकरण केलं म्हणजे केवळ आपल्या आवडत्या लोकांचा समुह बनवता येईल. समुहात काय लिहायचं, कोणाला घ्यायचं हे ग्रुप अॅडमिन ठरवेल.

मधुरा शॉर्ट फिल्म ठिकठाक आहे.
पुढच्यावेळी ह्याच्यापेक्षा अप्रतिम बनवशील ह्यात वाद नाहीच.
आणि एक धागा हास्यास्पद झालाय, दिवसभराचा ताण हलका झाला.

धन्यवाद निलिमा.
धागा हास्यास्पद झालाय या तुमच्या मताशी अगदी सहमत आहे.

Pages