मी बनवलेली पहिली शॉर्टफिल्म !!!

Submitted by मी मधुरा on 5 April, 2016 - 09:58

माझा पहिला लघुपट! ☺
नक्की पहा.

Watch, like n subscribe.
400+ views & 40+ likes completed.

https://youtu.be/nYVdJOJ0p6w

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks Samo, Swapnil.

सामो, पहिलाच प्रयत्न होता; त्यामुळे चूका झाल्या आहेत अनेक..... कृपया सांभाळून घ्या. Happy

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद श्वेता.

प्रोफेशनली बनवली नव्हती त्यामुळे ४०० व्हूव्ज माझ्याकरता जास्तच होते. आणि यात मी काहीही खर्च केला नव्हता. त्यामुळे editing, sound, actors, camera वगैरे माझ्याकडे असलेल्या २-३ दिवसात ते ही सेमीनारच्या धावपळीत मॅनेज करत बनवली होती आणि माझ्याकडे कोणतेही प्रोफेशनल device नव्हते. ना कुठले चांगले सॉफ्टवेअर.

आणि मी नाही म्हणतेय की आम्ही चांगली बनवली. अपेक्षेनुसार झाली नाही, हे मात्र खरं आहे. पण प्रयत्न केले होते आम्ही जमले तितके; आणि त्यामुळे माझ्यासाठी ती स्पेशल राहील. कोणाला आवडो अथवा न आवडो. Happy

No that's fine, Shweta.

You want me to admit?
ok.

It was the worst shortfilm ever made. And I am a fool who shared such stupid video's link here.

Admin ना विनंती करून धागा काढायला सांगते.

Happy??

सॉर्री काय त्याच्यात- उडु दे धागा- फिल्म युतुब वर आहेच की.
बादवे - एका व्यक्तिसाठी धागा उड़वन्याची गरज काय - वरचे प्रतिसाद वाचा- लोकानी कौतुक केले आहे कि.

प्रोत्साहना बद्दल धन्यवाद च्रप्स,
......आणि धागा उडण्याआधी त्या सर्वांचे ही आभार मानते ज्यांनी समजून घेतलं आणि प्रोत्साहन दिलं.

मनापासून धन्यवाद. Happy

Thank you madhura, for showing me as a villain or vamp!!!!
I would really like to appreciate that!!!
Sometimes it has been a very wonderful feeling, to get a deadly shot by someone you never been expected, while playing pubg!!!

Sorry Shweta,

But I got hurt badly in what u called a game of pubg !
And If I fired back, sorry. Maybe, I was not able to handle the pain.

Okay, darling. No worries, if you keep me at top on your trollers list.
But just rethink what you did, or you played a really well game.
(Sometimes I overestimate myself, or sometimes, it's just matter of putting someone wrong in my friendlist!)

..
टाकून प्रतिसाद उडवले, असे काय प्रतिसाद टाकले होते महाश्वेता तुम्ही?
म्हणजे तुम्हीही मधुराला ट्रोल केलं???
तसं असेल तर not expected from you.
तुमचाही आयडी उडायला हवा.

येस शिवली,
Please go ahead.
Hope madhura will be happy now...

मधुरा छान आहे की ती फिल्म. थोडी पाहीली. I would like to share it on FB. Albeit I have very few friends Happy
श्वेता यु टू!!! Sad
तुम्हाल मधुराला खाजगीत सांगता आलं असतंच की. मला नाही वाटत मधुरा ओव्हरसेन्सिटिव्ह वागत आहे. मलाही वाईट वाटलं असतं. तिने मेहनत घेतलेली आहे, बरं पहीला लघुपट असेही लिहीलेले आहे. व्हॉट एल्स डु यु एक्स्पेक्ट? तुम्ही ६ वर्षे आहात, सिनीयर आहात, नवीन लोकांकरता आदर्श असा तुमचा स्टँड नक्कीच नाही.
शिवली एकदम आय डी उडवायची भाषा नको.
________________________
लहान तोंडी मोठा घास घेतला का काय मी? Sad

>>Sure, सामो. Thanks a lot. It really matters for me!>>
Of course! Actually you deserve an apology for putting you on spot. मला तरी असं वाटतं. अर्थात सर्वांना वाटेलच असेलच असे नाही. आपले आपले विचार.

मधुरा, या लघुपटाकरता तू काय पूर्वतयारी केलीस? तुझं काँट्रिब्युशन काय होतं, वगैरे हे माहीत नाही. हाच धागा 'एडिट' करुन अथवा नवा धागा काढून विषद केलस तर आवडेल. अनुभवही ऐकायला मिळाले तर छानच. मला नाही वाटत फिल्म बनवणं खाण्याचं काम आहे. माझं तर हेच मत आहे की टीका करण्याअगोदर आपण तसा एखादा प्रयत्न करावा मग टिकास्त्र सोडावे
उदा. - लेखन. एकदा फक्त काहीतरी लिहून पहावं, माबोवर टाकून पहावं मग खुशाल शिव्या घालाव्यात.
( मधुरा तुम्हाला, तू म्हटले आहे. आवडले नसेल तर सांगा)

मधुरा, या लघुपटाकरता तू काय पूर्वतयारी केलीस? तुझं काँट्रिब्युशन काय होतं, वगैरे हे माहीत नाही. हाच धागा 'एडिट' करुन अथवा नवा धागा काढून विषद केलस तर आवडेल. अनुभवही ऐकायला मिळाले तर छानच.>>>>>>>>>> मी तुम्हाला नक्की लिहून पाठवेन याबद्दल. Happy

( मधुरा तुम्हाला, तू म्हटले आहे. आवडले नसेल तर सांगा)>>>>>>>>>>>>आवडले. एकेरीच हाक मारा. Happy

आत्ता पूर्ण पाहीली. आवडली. शेवटचे गाणे तू गायले आहेस का? गोड आणि अर्थपूर्ण आहे.
__________
मला देखील 'तू' म्हटलेले आवडेल.

आत्ता पूर्ण पाहीली. आवडली. >>>>>>> धन्यवाद ! Happy

शेवटचे गाणे तू गायले आहेस का?>>>>> नाही. लिहिले आहे. काजल ने गायले आहे. Happy Happy

मला देखील 'तू' म्हटलेले आवडेल.>>>>>>> Ok.

>>लिहिले आहे. काजल ने गायले आहे.>>
मस्तच आहे की.
____________
कलाकार नवखे आहेत हे कळून येते. ओढणीदेखील प्रतिकात्मक वापरलेली आहे.

हो. Happy

म्हणजे तुम्हीही मधुराला ट्रोल केलं???>>>>>>>>>>नाही शिवली.

कदाचित माझ्या आवडता आयडी असल्यामुळे तिचा तीव्र प्रतिसाद मला जास्त खटकला असावा.

आणि त्यानंतर तिने तो संपादितही केलाय. वाचून मला त्रास झाला म्हणून.

बाकी अजूनही दुसऱ्याचा विचार न करता लिहिलेले प्रतिसाद आहेतच की इथे. बकवास, नाही आवडली वगैरे...... अश्यांना तर मी प्रतिसाद देण्याचे ही कष्ट घेत नाही आजकाल. तितकीही किंमत देत नाही त्यांना. बसा बोंबलत या तत्वाने.

पण इथे गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे कोणीही तिचा आयडी उडवण्याकरता काही करू नका.

I have subscribed your channel. अजुन एक कोणी लिहीली आहे ही कथा? तू स्वतः की अन्य कोणी?
______________
माझे बाबा नाटक लिहीत व त्यांच्या ऑफिसात ती तेव्हा होतही. उद्या त्यांना फोन करुन ट्रान्स्क्रिपप्ट्स मागवणार आहे. होपफुली त्यांनी जपलेल्या असतील. इथे माबो वर हळूहळू टाकेन. माझ्या धाग्यांसारखे एकदम नाही टाकणार पण सावकाश.

I have subscribed your channel. >>>>>> Thanks Happy

मी लिहिली आहे सामो. Happy

माझे बाबा नाटक लिहीत व त्यांच्या ऑफिसात ती तेव्हा होतही. उद्या त्यांना फोन करुन ट्रान्स्क्रिपप्ट्स मागवणार आहे. होपफुली त्यांनी जपलेल्या असतील. इथे माबो वर हळूहळू टाकेन.>>>>>>>>>नक्कीच! चांगली कल्पना आहे. मला आवडतात नाटकं वाचायला आणि प्रत्यक्ष बघायलाही.

अवांतर: मी मुक्ता बर्वेच एक आणि भरत जाधवच एक नाटक पाहिलय. मस्त करतात ते अभिनय. भरत जाधव तर जबरदस्त हसवतात. यदा कदाचित नाटक नक्की पहा. (युट्युबवर आहे.) खूप हसवतात ते. भारी आहे. Happy

I really don't want someone to tell what should I do now.
Let's dedicate one song for the situation now,

Is this the real life, is this just fantasy?
Caught in a landslide no escape from reality!!!!

Let's revise the dots now.

प्रतिसाद १ -
मधुरा सॉरी पण स्पष्ट बोलते, पण ही शॉर्टफिल्म मला बिलकुल आवडली नाहीये. पहिला प्रयत्न आणि एक चांगला पहिला प्रयत्न यामध्ये खूप फरक असतो. इट्स अ रियली बॅड शॉर्ट फिल्म
लेखन - सपाट
अभिनय - सपाट
संवाद - सपाट
कॅमेरावर्क - सुमार
एडिटिंग - त्याहून सुमार
आणि 40 views आणि 400 लाईक्स? हा इतका कमी आकडा निश्चितच चांगला नाहीये.
All THE BEST FOR BEING A Millionaire (subscriber च्या हिशेबाने)

Hon. मधुराताईना माझा निगेटिव्ह प्रतिसाद दिसला, पण
मधुरा सॉरी आणि
All THE BEST FOR BEING A Millionaire
ही प्रतीसादातील वाक्ये सोयीस्कर विसरल्यात!
सेलेक्टिव रिडींगच याहून चांगलं उदाहरण काय असू शकेल? आणि मी फक्त चुका आणि कमतरता दाखवतेय. तेही सॉरी म्हणून. होप मी ट्रॉलिंग करत नसेल.

प्रोफेशनली बनवली नव्हती त्यामुळे ४०० व्हूव्ज माझ्याकरता जास्तच होते. आणि यात मी काहीही खर्च केला नव्हता.
>>>>
चांगली acting, संवाद आणि लेखनासाठी पैसे लागत नाहीत मधुरा. आणि 400 व्युस माझ्या फिल्मवर असते, तर मी ती कुणाला दाखवलीही नसती.

त्यामुळे editing, sound, actors, camera वगैरे माझ्याकडे असलेल्या २-३ दिवसात ते ही सेमीनारच्या धावपळीत मॅनेज करत बनवली होती आणि माझ्याकडे कोणतेही प्रोफेशनल device नव्हते. ना कुठले चांगले सॉफ्टवेअर.
>>>
वाईट झालेल्या कामाला मी तरी excuses देत बसणार नाही.

आणि मी नाही म्हणतेय की आम्ही चांगली बनवली. अपेक्षेनुसार झाली नाही, हे मात्र खरं आहे. पण प्रयत्न केले होते आम्ही जमले तितके; आणि त्यामुळे माझ्यासाठी ती स्पेशल राहील. कोणाला आवडो अथवा न आवडो. Happy
>>>>
सर्वप्रथम, मी फक्त 'कोणीतरी' नाहीये.

हा माझा दुसरा प्रतिसाद, हा मात्र मला स्वतःलाच खूप हार्ष वाटला, आणि ती माझी चांगली मैत्रीण होती, त्यामुळे तिला वाईट वाटू नये म्हणून मी दोन्ही प्रतिसाद एडिट केले डॉट टाकून.

पण, तरीही Hon. मधुराताई यांनी त्यांचे जुने प्रतिसाद तसेच ठेवले. का? कारण मला ब्लेम करायला पार्श्वभूमी नको? त्याशिवाय मला व्हिलन कसं ठरवता येईल?

Pages