Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता सॅम्युअलला सांभाळा.. तो
आता सॅम्युअलला सांभाळा.. तो वाटतो त्यापेक्षा जास्त खतरनाक आहे..
रहाणे वॉज द की. - त्याने
रहाणे वॉज द की. - त्याने रोहित आणि कोहली दोघांनाही सुरूवातीला शांत केलं.
स्ट्राईक रोटेट केली, दोन दोन धावा पळून काढल्या. बेस्ट !
>> agreed !
गेल गेला तरी त्यांची बॅटींग भरपूर डीप आहे..
सॅम्युअल, सिमन्स, ब्रव्हो,
सॅम्युअल, सिमन्स, ब्रव्हो, रसेल, सॅमी.. बरेच जण आहेत. एकेकाला काढा.
पण मॅच इवन झाली आता असामी.
पण मॅच इवन झाली आता असामी. गेल एक हाती टोटली मॅच फिरवू शकतो.
गेल गेला तरी त्यांची बॅटींग
गेल गेला तरी त्यांची बॅटींग भरपूर डीप आहे..>>> अगदी अगदी
आता आपण नॉर्मल एक्स्पेक्टेशन
आता आपण नॉर्मल एक्स्पेक्टेशन ठेवून थोडी भविष्यवाणी वर्तवू शकतो.
गेला!!!
सॅम्युअल घरी
सॅम्युअल घरी
नेहराजी... लगे रहो.. येसस
नेहराजी... लगे रहो.. येसस
Gone!
Gone!
यस्स्स..
यस्स्स..
गेलं ते.
गेलं ते.
गुड असामी. यु अॅग्रीड टू.
गुड असामी. यु अॅग्रीड टू.
मी परवा लिहिले की त्याने आधी काढल्या नाहीत म्हणून पुढे काढणार नाही असे नाही. पीच वर गेल्यावर इट्स ऑल अबाउट टेम्परामेम्ट.
हॅपी फॉर अवर टीम. आता जिंकल्यावर आणखी एक चेंज हवा.
रैना ऐवजी भज्जी. कलकत्त्यामध्ये तो खेळला तर बहार येईल.
नाव युअर पुशिंग इट केदार!
नाव युअर पुशिंग इट केदार!
आजाबात नाही! येवढ्या स्पिनरांचं काय लोणचं घालायचय का?
Kolkatyat pochle pan!
Kolkatyat pochle pan!
कलकत्ता फ्लॅट ट्रॅक नाही.
कलकत्ता फ्लॅट ट्रॅक नाही. तिथे लो स्कोअरिंग मॅच होईल असा माझा अंदाज आहे. आणि मग स्पिन विल बी द की.
अश्विन, भज्जी, जडेजा आणि नेहरु व बुमरा. असे पाच बॉलर हवेत आणि पांड्या कोणी चालला नाही तर. शिवाय तो बॅटिंगही करतो. त्यामुळे ऑल बेसेस आर कव्हर्ड. इंग्लंड भारी फॉर्म मध्ये आहे.
पण तो वाद नंतर घालू.
नेमके गेल च्या वेळेस नेट दोन
नेमके गेल च्या वेळेस नेट दोन मिनीट बंद पडले टीव्हीचे. रिप्ले मधे गेल स्विंग न झेपल्यामुळे हुकला असे दिसते. साधारण आफ्रिकेविरूद्ध असाच आउट झाला होता.
फा, हो. जर स्विंग झाला नसता,
फा, हो. जर स्विंग झाला नसता, तर तो बॉल गेलच्या बॅटवर होता अगदी.
अमोल, बुमराची लेट स्विंग वर
अमोल,
बुमराची लेट स्विंग वर ही दुसरी विकेट. मागच्या मॅच मध्ये ही त्याने ऑफ स्टॅम्पच उडवला होता. आणि त्यालाही विश्वास बसला नव्हता.
लेण्डल सीमेन्स. उचला रे लवकर
लेण्डल सीमेन्स. उचला रे लवकर
सिक्स बसल्यवार धोणी जडेजाला
सिक्स बसल्यवार धोणी जडेजाला ओरडतोय. ओ डुड दुर दुर रख इससे
नावातच लेण्डी आहे त्याचा.
नावातच लेण्डी आहे त्याचा. थोडा वेळ लेण्ड्या टाकेल अन जाईल बापडा.
अरे काय बुवा. तो चांगला
अरे काय बुवा. तो चांगला बॅट्समन आहे. त्यालाही आपल्या रहाणेसारखा डायरेक सेमीज मध्येच खेळवत आहेत.
Gone, but a no ball
Gone, but a no ball
आजाबात आज टर्न मिळेना
आजाबात आज टर्न मिळेना स्पिनरांना.
बुमराह!!!
सब कर्ज चुकारा मुन्ना! डालेले लूज बॉल.
नो बॉल!
लेंडीवाला गेला पण वाचला नो
लेंडीवाला गेला पण वाचला नो बॉल ने
वॉव ग्रेट कॅच पण नो बॉल
वॉव ग्रेट कॅच पण नो बॉल
डु नॉट लुसन युअर ग्रिप!
डु नॉट लुसन युअर ग्रिप!
सेट्ल होतायेत, काढा या भाऊंना
सेट्ल होतायेत, काढा या भाऊंना !
नावातच लेण्डी आहे त्याचा.
नावातच लेण्डी आहे त्याचा. थोडा वेळ लेण्ड्या टाकेल अन जाईल बापडा. >> ओ बुवा, हे त्याचेही होम पिच आहे.
मी परवा लिहिले की त्याने आधी काढल्या नाहीत म्हणून पुढे काढणार नाही असे नाही >> नि हे फक्त त्याला एकट्यालाच लागू होते का ? काहीही राव !
<< काढा या भाऊंना ! >> अहो,
<< काढा या भाऊंना ! >> अहो, मीं तुमच्याच बाजूने नाचतो आहे केंव्हापासून. मला काय काढा ?
Pages