२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डूड नीड्स टु काम डाऊन! नो वंडर ही अप्रिशियेटेड धोनी कामिंग हिम डाऊन इन द लास्ट मॅच! ही नोज हि गेट्स कॅरिड अवे.
जस्ट प्ले माय ब्वाय! जस्ट प्ले!
तेंडल्यानी सांगितलं नाही का त्याला हे?

नो बॉल पंपं बद्दल +१ भाचा.

डूड नीड्स टु काम डाऊन! > +१ रहाणेने थोडा स्ट्राईक घेऊन कोहलीला काम डाऊन करायला हवे.

क्रेक्ट पण लूक्स लाईक हि इज सेटलिंग इन. त्यांच्या बॉलिंग मध्ये होल्स आहेत निश्चितपणे. आपला स्कोअर चांगला होईल आज.
फक्त आपल्याला त्यांना रोखता येइल का? ह अप्रश्न असणार आहे. आपण खुप फायर झालो तर १८०+ होऊ शक्तो स्कोअर.
वि नीड टु गेट गेल राईटवे.

मस्त पळतोय रहाणे. कोहली तर खत्तरनाक फिट आहे! कसला पळतो! धोनी पण पळतो पण आय डोन्नो इफ हि इज इन्सेनली फिट लाईक कोहली!
कोहलीची नजर आज पण जाणवत आहे. २-३ वेळा बॉल जातो का काय ब्लॉकहोल मधून असं वाटलं तेव्हा त्यानी बरोबर इन्टर्सेप्ट केला बॉल. अजून फ्रि फ्लोईंग शॉट्स नाही सुरु झाले पण तरी. हि लूक्स गूड!

अरे मगाशी एक्स्ट्रा कवर.नेट वर सहज गेलो तर कंप्युटरवर काहीतरी घोळ झाला. वायरस अलर्ट!

ग्रेट स्टार्ट आहे आपली! बोट ठेवायला जागा नाही. बस आता ह्यावर कॅपिटलाईज करा म्हणा!

स्पिनरांचं फार खरं दिसत नाही आज.

पब्लिक काय अगम्य मेक अप करून आले आहे. काही लोक नेटिव्ह अमेरिकन्स सारखे पिसे लावून आले आहेत. एक ते लिबर्टी पुतळ्यासारखी टोपी घातलेला ग्रूप ही आहे.

हि इनिंग गेल्या वेळच्या ट्रॉफीच्या लंके विरुद्धच्या मॅच्सारखीच सुरू आहे. रिझल्ट तसा नाहि लगला म्हणजे मिळवली Sad

Pages