हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
बरोबर.
बरोबर.
३१ जा तोसे नहीं बोलू कन्हैया
३१ जा तोसे नहीं बोलू कन्हैया
३२ द घ व ज प अ.ब ह ज द ज
३२ द घ व ज प अ.ब
ह ज द ज ब
हिंदी
बिंगो भरत!
बिंगो भरत!
32. दो घडी वो जो पास आ
32.
दो घडी वो जो पास आ बैठे
हम जमाने से दूर जा बैठे
३२ द घ व ज प अ.ब ह ज द ज ब दो
३२ द घ व ज प अ.ब
ह ज द ज ब
दो घडी वो जो पास आ बैठे
हम जमानेसे दूर जा बैठे.
हाईंग! लै भारी हां कृष्णा
हाईंग!
लै भारी हां कृष्णा
बरोबर.
बरोबर.
33. क घ घ द क र म ब ज य द क
33.
क घ घ द क र
म ब ज य द क र
मराठी एकदम सोप्पे
33. क घ घ द क र म ब ज य द क
33.
क घ घ द क र
म ब ज य द क र
काठी न घोंगडं घेउ द्या की रं
मला बी जत्रेला येऊ द्या की रं
पुढिल कोडे पास करतो आहे,
पुढिल कोडे पास करतो आहे, ज्यांना जास्त संधी मिळाली नाही त्यांच्या करता.
द्या कोणी पुढले कोडे.
मला येतच नै आहे
मला येतच नै आहे
एवढ सोप्प नै आल मला
एवढ सोप्प नै आल मला भ्यायायाआआआआआआ
मानव!!!!
मानव!!!!
असं खुपदा होतं. एवढ सोप्प /
असं खुपदा होतं. एवढ सोप्प / नेहमीचं गाणं अजिबात क्लिक होत नाही,
तर कधी क्वचित कुठलं ऐकलेलं एकदम क्लिक होतं
द्या तोवर एक सोप्पे
द्या तोवर एक सोप्पे
बरं सोपंच देतो मग कोडे क्रं
बरं सोपंच देतो मग
कोडे क्रं ३४
क ज ज ज क ज ज ज
प प प च स द अ
हिंदी
हिंदी/ मराठी??
हिंदी/ मराठी??
हिंदी. पोस्ट संपदित केली.
हिंदी. पोस्ट संपदित केली.
क्लु: संदेशवाहक.
क्लु: संदेशवाहक.
कोडं ३४ कबूतर जा जा जा ( दोन
कोडं ३४
कबूतर जा जा जा ( दोन वेळा )
पेहले प्यार की पहली चिठ्ठी साजन को दे आ
ओळखले, टीना, ओळख आता पटकन
ओळखले, टीना, ओळख आता पटकन
कोडं क्र ३५ क च अ स स म ज ब क
कोडं क्र ३५
क च अ स स म ज ब
क म अ र ह
क अ य म क ज
हिंदी
गेली ही पण संधी...
गेली ही पण संधी...
३५. हे गाणं सोडवायला अनुभव
३५. हे गाणं सोडवायला अनुभव लागेल.
कोई चुपके से आके, सपने सुलाके
कोई चुपके से आके, सपने सुलाके मुझको जगाके, बोले,
की मै आ रहा हू,
कौन आये ये मै कैसे जानू
मला आत्ता जास्त वेळ नसल्याने पुढचे कोडे दुसर्या कुणी दिले तरी चालेल.
३५ कोई चुपके से आके सपने
३५ कोई चुपके से आके सपने सजाके मुझको जगाके बोले
के मै आ रहा हूं
कौन आए यह मैं कैसे जानू
३६ म ह ज म क क ह ह द इ क
३६ म ह ज म क क
ह ह द इ क क
हिंदी
३६ म ह ज म क क ह ह द इ क
३६ म ह ज म क क
ह ह द इ क क
मिलती है जिंदगीमे मोहब्बत कभी कभी
होती है दिलबरोंकी इनायत कभी कभी
कोडं क्रं ३७ श अ स अ क क भ द
कोडं क्रं ३७
श अ स अ क क भ
द द अ ध प प घ ह
मराठी
Pages