हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
झोपुनच उठलो आता
झोपुनच उठलो आता >>>>>>>>>.म्हणजे मला रोमातच रहावं लागणार.
आधे जहांके अंधेरे रास्ते
आधे जहांके अंधेरे रास्ते
टाइप करेपर्यंत उत्तर येतं
टाइप करेपर्यंत उत्तर येतं म्हणुन अर्धच केल..
आधे जहांके अंधेरे रास्ते
जाए तो जाए कहां
दुनिया तो दुनिया तू भी पराया.
टाइप करेपर्यंत उत्तर येतं
टाइप करेपर्यंत उत्तर येतं म्हणुन अर्धच केल..>>>>>हे भारीए
हे भारीए >>>>..रुमाल.
हे भारीए >>>>..रुमाल.
मॅगी, कोडं दे की .
मॅगी, कोडं दे की .
मॅगी, भारीच! पुढची अक्षरे
मॅगी, भारीच!
पुढची अक्षरे द्या की!
मला काहीच नै येताय..
मला काहीच नै येताय..
हे घ्या नवीनः ह उ ज म ल द म ह
हे घ्या नवीनः
ह उ ज म ल द म
ह ज ह ज
मरा्ठी ? हिंदी?
मरा्ठी ? हिंदी?
घे टीना, सोप्पय.. हिन्दी
घे टीना, सोप्पय.. हिन्दी
सोप्प्या गाण्याला अजून हिंट
सोप्प्या गाण्याला अजून हिंट लागेल बहुतेक!
संगीतकार जोडी आहे. त्यातल्या
संगीतकार जोडी आहे. त्यातल्या एका नावाचं आजच्या दिवसाशी काहीतरी नातं आहे
संगीतकार जोडी आहे. त्यातल्या
संगीतकार जोडी आहे. त्यातल्या एका नावाचं आजच्या दिवसाशी काहीतरी नातं आहे <<<<< शिव-हरी का की शंकर-जयकिशन?:-)
शंकर जयकिशन हवा में उडता जाये
शंकर जयकिशन
हवा में उडता जाये मेरा लाल दुपट्टा
मलमल का हो जी हो जी
कोडे क्र 30 म म क ह अ र त ग म
कोडे क्र 30
म म क ह
अ र त ग म ह
हिंदी
हवा में उडता जाए मेरा लाल
हवा में उडता जाए
मेरा लाल दुपट्टा मलमल का
हो जी हो जी
गजानना, विलंब केलास
गजानना, विलंब केलास थोडा..
आता हे दुसरे शोध..
हो आता हे शोधतो.
हो आता हे शोधतो.
कोडे क्र 30 म म क ह अ र त ग म
कोडे क्र 30
म म क ह
अ र त ग म ह
मेरे मेह्बूब कयामत होगी
आज रुसवा तेरी गलियोमे मोहब्बत होगी
मानव!!! भारी!!
मानव!!! भारी!!
धन्यवाद.
धन्यवाद.
कोडे क्र. ३१ हिंदी ज त न ब
कोडे क्र. ३१ हिंदी
ज त न ब क
र च प म ब
ज त न ब क
हे कठीण जाईल बहुतेक. बदलु का?
हे कठीण जाईल बहुतेक.
बदलु का?
हिंट द्या.
हिंट द्या.
नवीन असेल तर नाही जमणार क्लु
नवीन असेल तर नाही जमणार क्लु देऊन पहा
५० च्या दशकातील गाणे. मराठी
५० च्या दशकातील गाणे.
मराठी गायिका. सोबत अमराठी गायक, मुख्य गाणे गायिकेने गायलेले.
असली काय हिंट दिलीत? एकट्या
असली काय हिंट दिलीत? एकट्या लताचीच किती गाणी असतील?
बरं. मग संगीतकारचं नाव मराठी
बरं.
मग संगीतकारचं नाव मराठी वाटु शकते पण तो बंगाली होता..
सहगायकपण बंगाली होता.
सलील चौधरी?
सलील चौधरी?
Pages