हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
आता दिले मी, काढु का ?
आता दिले मी, काढु का ?
Bagz, तुम्ही द्या अक्षरे! असु
Bagz, तुम्ही द्या अक्षरे!
असु द्या तुम्ही दिलेले पन सोडवू या शब्दाली फक्त मराठी कि हिंदी सांगा.
५५ > मधु मागशि माझ्या सख्या
५५ > मधु मागशि माझ्या सख्या परि
मधुघटचि रिकामे पडति घरी
नाही काढु नका. तुमची पण आधी
नाही काढु नका.
तुमची पण आधी होतीच.
ठरवेपर्यंत उत्तर पण आले
ठरवेपर्यंत उत्तर पण आले
मी पुन्हा गाणं ओळखलं तर देईन
मी पुन्हा गाणं ओळखलं तर देईन नवीन अक्ष्रं
द्या आत नविन अक्षरे स्निग्धा
द्या आत नविन अक्षरे स्निग्धा तुम्ही द्या
आत नविन अक्षरे स्निग्धा
आत नविन अक्षरे स्निग्धा तुम्ही द्या >> अरे असा नियम आहे का? कारण मला कोडी घालण्यापेक्षा ती सोडवण सोप्प वाटत
स्निधा, इतरांना सोडवण्याचा
स्निधा, इतरांना सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणतो आम्ही,
तुम्हाला कोडे देण्याचा प्रयत्न करा असं म्हणावं लागतंय
अरे असा नियम आहे का? <<< हो.
अरे असा नियम आहे का? <<< हो. द्या लवकर.
तुम्हाला कोडे देण्याचा
तुम्हाला कोडे देण्याचा प्रयत्न करा असं म्हणावं लागतंय>>>
मानव मला कोडं घालणं सोपं
मानव
मला कोडं घालणं सोपं वाटतंय सोडवण्यापेक्षा 
कुणाला अज्जिबातच येत नसेल कोडं घालता तर मी मदत करेन
५६. स य अ ध द द,च य अ च र य स
५६.
स य अ ध द द,च य अ
च र य स स प्र प्र ह ब
मराठी
मी केलाय प्रयत्न, बघा
मी केलाय प्रयत्न, बघा
अश्विनी के >> मला चालेल
अश्विनी, बरेच जण पास करतात,
अश्विनी, बरेच जण पास करतात, तेव्हा देता येईल.
mansmi18 ना पण मध्ये मी याची आठवण दिली होती.
संधीकाली या अशा धुंदल्या दिशा
संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा
चांद येई अंबरा
चांदराती रम्य या संगती सखीप्रिया
प्रीत होई बावरी
पुढचे -
५७ - मराठी
त र स ग अ
क म क उ भ
द र त ग ध ज
ह छ ज ल प
क्र ५६ स य अ ध द द,च य अ च र
क्र ५६
स य अ ध द द,च य अ
च र य स स प्र प्र ह ब
संधिकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा, चांद येई अंबरी
चांदराती रम्य या, संगती सखी प्रिया, प्रीत होई बावरी
५५ संधीकाली या अश्या धुंधल्या
५५
संधीकाली या अश्या धुंधल्या दिशा दिधा
चांद येई अंबरी
चांदराती रम्य या संगती सख प्रिया
प्रीत होई बावरी
शब्दाली,
शब्दाली,
(No subject)
५७ - मराठी त र ग अ क म क उ
५७ - मराठी
त र ग अ
क म क उ भ
द र त ग द ज
ह छ ज ल प
तुझे रूप सखे गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा गं ध्यास जडे
हा छंद जिवाला लावी पिसे
५७ > तुझे रूप सखे गुलजार
५७ >
तुझे रूप सखे गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा ग ध्यास जडे
हा छंद जिवाला लावि पिसें
Bagz, जबरी! पुढचे द्या.
Bagz, जबरी!
पुढचे द्या.
अब मेरी बारी ५८: अ र प त प त
अब मेरी बारी
५८:
अ र प त प त म न
क व फ र त म न
मराठी भावगीत.
५८ अ र प त प त म न क व फ र त
५८
अ र प त प त म न
क व फ र त म न
आज राणी पुर्वीची ती प्रीत तू मागु नको
कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागु नको
सही!
सही!
५९. म श त ग अ प म त च प त र ग
५९.
म श त ग अ प म
त च प त र ग भ क
प ब क
मराठी
५९: मन सुद्ध तुझं गोष्ट आहे
५९:
मन सुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची
६०: र भ म भ त ग म व ल त स न
६०:
र भ म भ त ग
म व ल त स न क
सोप्पं आहे हे. मराठी.
६० > रूपास भाळलो मी भुललो
६० >
रूपास भाळलो मी भुललो तुझ्या गुणाला
मज वेड लावले तू सांगू नको कुणाला
Pages