स्त्रियांनी अस करणे खरच जरुरी आहे का?

Submitted by Swara@1 on 30 January, 2016 - 01:29

कालपासून तिकडे सचिन पगारेंच्या 'लिंबू - मिरची' च्या लेखावर जोरदार चर्चा चालू आहे आणि आज सकाळी ऑफिस मध्ये आल्यावर माझ्या मैत्रिणीने तिच्याबाबतीत घडलेला एक किस्सा मला सांगितला.

हा, तर किस्सा असा आहे कि तिच्या सासूने मसाला करायला घेतला होता आणि माझी मैत्रीण सध्या periods मध्ये आहे आणि चुकून तिचा हात मसाल्याला लागला त्यावरून तिच्यात आणि तिच्या सासूत प्रचंड वादावादी झाली. तिच्या सासुच म्हणन अस होत कि आता तिचा हात लागला म्हणून सगळा मसाला खराब होईल (आणि हे फक्त मसाल्यांच्या बाबतीतच नव्हे तर लोणच्यांच्या बाबतीतही लागू होत म्हणे )

तर मला जाणकारांना हेच विचारायच आहे कि खरच अस असत का ? स्त्रियांनी त्यांच्या 'त्या' दिवसात नवीन बनवायला घेतलेल्या मसाल्याला किंवा लोणच्याला हात लावला तर ते टिकत नाही किंवा खराब होत.

खरच अस आहे का? आणि असेल तर त्यामागे काय (शास्त्रीय) कारण आहे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.al-islam.org/the-ritual-ablutions-for-women-sayyid-muhammad-r...
https://www.openbible.info/topics/menstruation

सकुरा, वाचून पहा. यामध्ये काही शंका असतील तर मात्र संबंधित धर्मांच्या अधिकारी व्यक्तींनाच विचारा.

कस्ली हुष्षार आहेस ग नंदीनी.... खडाक्ककीनी लिन्क दिल्यास काढून.... Happy
(७ ते १२ दिवस पाळतात त्यांच्यात असे लिंबीने सांगितले होते, पण बाकी मलाही ही माहिति नविन आहे ).

परिक्षेत ७५ मार्क्स मिळाल्यावर ८० कडे वाटचाल करायची का त्याला ५५ च मार्क्स मिळाले आहेत आणि मला ७५ यावर समाधान मानायचे?

त्याला ५५ च मार्क्स मिळाले आहेत आणि मला ७५ यावर समाधान मानायचे> हे बरोबर आहे

आपन कशाला ८० कडे वाटचाल करायची. ?

उदय, कृपया आधीच्या पोस्ट्स वाचून पहा.

कुणामध्ये कसल्या सुधारणांचा हिशोब अथवा समाधान यासाठी मी लिंक्स दिलेल्या नाहीत. मागेही एक दोन बीबींवर "हे केवळ हिंदू धर्मात आहे, इतर धर्मांत असे काही नसते" अशी विधाने वाचायला मिळाली होती त्यावेळ लिहिण्याइतका वेळ नव्हता. इथं तर स्पष्टपणे "अमुक धर्मांत असे काही नियम आहेत का?" हे विचारलेले आहे, त्या शंकापूर्तीसाठी लिंक दिलेल्या आहेत.

जाओ पहले पडोसी को बोलो कि वह अपना घर साफ रखे, उसके बाद तुम जैसे चाहोगे, हमारा घर साफ हे सकता है,
पहले नही..

उदय, तुम्ही दिलेले उदाहरणच चुकीचे आहे.
तुमच्या उदाहरणातील कमी मार्क्स पडलेला विद्यार्थी जर पुढे कमी मार्क्स मिळाले म्हणुन चांगले शिक्षण घेऊ शकला नाही आणि म्हणुन जर गुन्हेगारीकडे वळत असेल व ८०% मिळालेल्याच्याच घरी दरोडा टाकत असेल त्याचा खुन करत असेल,
आणि असे करणा-या कमी मार्क्स वाल्यांची संख्या जर दिवसेंदिवस वाढत असेल आणि हे सर्व एका विशिष्ट "जगण्याच्या शिकवणुकीतुन" असे कमी मार्क्स पाडुन गुन्हेगारी करत असतील तर,
अशावेळेला आपल्याला ८०% पडल्यानंतरही ५५% वाल्याकडे का संशयीत नजरेने बघु नये? त्याच्या शैक्षणीक गुणवत्तेसाठी का प्रयत्न करु नयेत? त्याच्य "जगण्याच्या शिकवणुकीवर" प्रश्नचिन्ह का उपस्थित करु नये? त्याचे प्रबोधन प्राधन्याने व्हावे यात काय चुकीचे आहे? ८०% वाला समर्थ आहे सरळ मार्गी जगायला. ८०% वला गुन्हेगारी कडे वळत नाही. कुणाचे खुन पाडत नाहीये.

जाओ पहले पडोसी को बोलो कि वह अपना घर साफ रखे, उसके बाद तुम जैसे चाहोगे, हमारा घर साफ हे सकता है,
पहले नही..<<<<<<<

कपोचे, विचार खुप छान आहे.

मुस्लिम स्त्रीयां बुरख्यातुन बाहेर आल्या शिक्षण घेऊ लागल्या त्यांच्यात सुधारणा झाली तर आपल्या समाजातिल स्त्रीया पण त्यांचे अनुकरण करतिल.

सकुरा | 1 February, 2016 - 11:33
इसाई,मुस्लिम धर्मात पण हे पाळतात का?

>>

आता कोणी उत्तर दिल तर हे वरच पुराण काय लावलाय Proud म्हणजे आधी म्हणायचं की दुसरी कडे होत का नंतर त्यांच्यात होत असेल तर तुम्हाला काय, तुम्ही तुमच पहा!

अरे भई साबित क्या करणा चाहते हो?

Biggrin

स्पॉक, जबरदस्त युक्तिवाद. मलाही नव्हता सुचला... ! Happy ग्रेट.

नंदिनी, तू लक्ष देऊ नकोस तिकडे. तू दिलेल्या लिंक्स जीके म्हणुन अभ्यासण्याजोग्या आहेतच. Happy

>>>>> अरे भई साबित क्या करणा चाहते हो? <<<<
अहो आख्ख रामायण वाचुन रामाची सीता कोण असे विचारल्यागत विचारताय....
आख्खा हिंदू धर्म नालायक आहे असे हिंदूतर लोकांचे म्हणणे आहे, अन त्यातल्या त्यात हिंदुंमधले मुठभर चाणाक्ष लईच डेंजर असेही त्यांना सतत साबित करत रहायचे अस्ते.... जौद्या हो... पोटापाण्याचा उद्योग आहे तो त्यांचा.... लक्ष देऊ नका....
तसेही सिकंदरापासुन मोंगली औरंग्यासहित इंग्रजादिक अन कम्युनिस्टादिक विचारसरणीचे अनेक आले होते इकडे "हिंदु धर्मास नालायक ठरवित बदलुन टाकायला, त्याचीच ही एकवीसाव्या शतकातील नवि आवृत्ती आहे इतकेच ! नव्या बाटलीत जुनीच दारु - शिळी अन सादळलेली .... अन काय... ! Biggrin
येवढे हिंदु धर्मियांना अक्कलेचे डोस पाजताहेत, तर ही लोक यांच्या यांच्यात फारच पुढारलेली असतील, नै? एकदा बघायलाच पाहिजे....! टीव्ही/रेडिओवर बातम्यात दाखवितच असतील ना या हिंदुतर लोकांच्यातल्या सुधारणा? एकदा अभ्यासल्याच पाहिजेत, नै?
काये, चांगले असेल त्याचे अनुकरण करावे माणसाने. अन हिंदु धर्म तर तसे करीतच आला आहे.

>>>> हिंदू म्हणजे काय? व हिंदू म्हणजे कुठली जात? <<<<
या देशाची घटना व कायदे वाचा.... ! जरा अभ्यास वाढवा स्वतःचा.....
सारख सारख नुस्त अस नकोय, की प्रश्न विचारुन (खरे तर प्रश्नांची दगडफेक करुन) रेडिमेड उत्तरे लाटायची.. २१ अपेक्षितातल्यासारखी..... Biggrin
इतक्याही "गाईडच्या कुबड्या" नयेत घेऊ... Wink डोक पुरेपुर वापराव जरा, देवाने दिलय ते....... मेंदुला कष्टवा जरा.... ! तुम्हाला बेस्टलक...

ते तुम्ही वाचुन लिहिनार होतात....

वाचा तुमची ती पोस्ट.
उत्तर असेल तरच द्याल ना...
हिंदू शब्द लाखो वेळा लिहिता तर सांगायला काय अडचण.

सगळ्या गाड्या हल्ली एकाच जंक्शन वर येऊन थांबतात..आणि नंतर एकाच ट्रॅक वरुन धावत धावत जाऊन एका ठिकाणी आदळून बंद पडतात.

अनु Rofl

mi_anu, बरोबर आहे तुझे पण काय करणार.. लेडिज-बायांच्या गप्पांत येडलिंब्याने कशाला पडायचे.

त्या जंक्शनवर आणतं कोण...ते आयडीपण सगळीकडे तेच असतात!

असो. नंदिनी धन्स! मला ही प्रथा फक्त हिंदू धर्मातच आहे असं वाटत होतं. सकुराताईंच्या प्रश्नामुळे ही प्रथा इस्लाममध्ये आहे ही नवी माहिती कळली. सकुराताई, आभारी आहे..असेच प्रश्न विचारत राहा Wink

>>>> लिंब्याब्ने अजुन आणले कसे नाही <<<< कसे आणणार इकडे? ते तर सध्या हैद्राबादेत बिझी हायेत Biggrin
हे बघा, विषयांतर करु नका.

अजून मोदी, नेहरू, गांधी यायचे राहीले>>>>:हहगलो: हे लोक आले तरी वाद काही सम्पणार नाही. गाडी मुम्बईहुन निघालीय पुण्याकडे, पण बहुतेक ट्रॅक बदलुन उलटी दिल्ली कडे नाही पळाली म्हणजे मिळवले.

झाल का समाधान कि अजून काही बाकी आहे? येउन जाऊन सगळीकडे (सगळ्या धाग्यांवर ) नुसता जातपात, दुसर काही नाही. Angry

Pages