हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा
.
दररोजच्या आयुष्यात हिंदूचे मुस्लिमांबद्दल कोणते आक्षेप असतात? यावर होत असलेल्या चर्चेत वारंवार कोणते मुद्दे आलेले दिसतात? याबाबतीतल्या माझ्या निरिक्षणावरून वारंवार पुढे येणारे पुढील मुद्दे वाटतात.
१) मुस्लिमांनी घराबाहेर पडताना आपला धर्म घरात ठेवावा. स्कल कॅप टाळावी. दाढी वाढवू नये. वाढवलीच तर ती धार्मिक पद्धतीची नसावी.
२) मुस्लिमांनी आवर्जून स्थानिक भाषेमध्ये बोलावे. त्या भाषेत पारंगत व्हावे. हिंदीसदृश्य भाषेत बोलून आपले ‘वेगळेपण’ दाखवू नये.
३) मुस्लिम स्त्रियांनी बुरखा वापरू नये.
४) मुस्लिम मुला-मुलींनी मदरशांमध्ये न शिकता इतरांप्रमाणे नेहमीच्या शाळांमधून शिकावे.
आणखी कोणते मुद्दे चर्चेत असतात असे वाटते?
वरीलप्रमाणे वागणारे मुस्लिम चांगले नसतात असे मला अजिबात म्हणायचे नाही. मुस्लिमांनी देशाच्या मुख्य धारेत सहभागी होण्यासाठी काय करावे वगैरे जड भाषा मी वापरत नाही. माझ्यासाठी येथे राहणारे सगळेच भारतीय आहेत. कोणाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही, आम्ही आम्हाला हवे तसेच वागणार, किंबहुना कोणाला आमच्याकडून काही अपेक्षा बाळगण्याचा अधिकार दिलाच कोणी, असेही काहींचे मत असू शकेल याचीही मला कल्पना आहे.
आता मुस्लिमांच्या नजरेतून हिंदूंबद्दल अपेक्षा कोणत्या असतील असे वाटते? अर्थात वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांच्या धर्तीवरच हिंदूंबद्दलही अनेक गोष्टी सांगता येतील.
+++++++++++++++
काही दळभद्री लोकांना या पोस्टमध्ये काही भलताच अजेंडा दिसला आहे. एकाचे उदाहरण खाली दिलेच आहे. नसलेले अजेंडे दिसणार्या अशा दिव्यदृष्टीच्या अशा लोकांनी येथे फिरकले नाही तरी चालेल.
उर्दु ही भारतीयच भाषा आहे
उर्दु ही भारतीयच भाषा आहे याची कल्पना आहे. ती भारतीय नाही असे मी कधीही कुठेही म्हटलेलो नाही.
भिवंडीच्या पीओव्ही मधे ती परकीय भाषा आहे असे मी म्हणालेलो आहे.
एवढे सगळे होऊनही संबंधीत लोक मुळ मुद्दावर मत देण्याएवजी फाटेच फोडत असल्यामुळे या मुद्यावर इथे हेमशेपो.
मला आज कळल भिवंडीच्या पीओव्ही
मला आज कळल भिवंडीच्या पीओव्ही हे भारताबाहेर येते. तिथे भारतीय भाषा चालत नाही तिला परकिय समजले जाते
धन्यवाद ज्ञानात भर पडली
माझ्या पोष्टींना बगल मारून
माझ्या पोष्टींना बगल मारून भाषेचा मुद्दा कुणी काढले हे याच धाग्यावर पाहता येईल.
रा कु, काही मुसलमान लोक
रा कु,
काही मुसलमान लोक PVR मध्ये सिनेमा बघायला गेले असताना तिथे लावलेल्या राष्ट्रगीतावर सन्मानाने
उभे न रहाता बसुन होते, तेंव्हा तिथल्या बाकीच्या लोकांनी ह्या बसलेल्या लोकांची चांगलीच खरडपट्टी काढलेली चित्रफीत व्हॉट्सॅपवर प्रचलीत झालेली होती.
भारताच्या राष्ट्रगीतचा सन्मान मुसलमान लोकांनी कायद्याप्रमाणे करावा ही अपेक्षा ठेवता येईल का ?
सिंधी आणि गुजराथी लोक कोणत्या
सिंधी आणि गुजराथी लोक कोणत्या धर्माचे असतात?
<<
ते हिंदू, मुस्लीम, शिख, पारशी, किंवा ख्रिश्चनही असू शकतात.
तुमच्या अथांग बुद्धीमत्तेनुसार हिंदू असल्याने लोकल भाषा बोलण्यातून किंवा लोकल कल्चरप्रमाणे वागण्यातून सूट मिळत असते काय?
मुद्द्याला धरून लिहा म्हणताना, मुद्दा मुस्लीम लोक लोकल कल्चरप्रमाणे वागत नाहीत, असा आक्षेप होता, त्याबद्दल सुरू होते. तेव्हा बेफिकीर, आपण लै मोठ्ठा वैचारीक तीर मारलाय या भ्रमातून बाहेर या. तो तीर नसून दुसरेच काहीतरी आहे
भिवंडीतील मोठा टक्का हा बिहारी व बंगाली मुसलमानांचा आहे. ज्याप्रमाणे मुंबईतले सिंधी, मारवाडी गुजराती हे प्रामुख्याने त्यांच्या भाषा बोलतात, तसेच हे लोक दखनी मिश्रीत हिंदी बोलतात. जी धड उर्दू नसते ना धड हिंदी. तिसरीच काहीतरी असते.
तिथल्या रस्त्यावरच्या पाट्यांबद्दल तुम्हाला अडचण असेल, तर त्यासाठी तिकडच्या मुन्शीपाल्टीत जाऊन तक्रार करा किंवा कोर्टात केस दाखल करा. इथे पांडित्य दाखवून काय उपयोग? उगंच मुसलमान असेच करतात अन तसेच करतात म्हणून त्यांच्यापासून दूर रहा, असे सांगत भारतीयांतच फूट पाडायचे भगवे धंदे बंद केलेत तर बरे होईल.
अनेक शहरी मराठी/महाराष्ट्रीयन
अनेक शहरी मराठी/महाराष्ट्रीयन उच्चभ्रू हिंदू लोक घरात व बाहेरही प्राधान्याने इंग्रजी बोलतात. आपल्या मुलांच्या शाळेतून घरी मुलांशी इंग्रजी बोला असे फतवे येतात त्याप्रमाणे आनंदाने वागतात.
या प्रकाराला हिंदू धर्माची मान्यता आहे काय? की पुन्हा एकदा लोकल कल्चरप्रमाणे न वागण्याचा काही स्पेशल सिटिझन बेनिफिट त्यांना आहे?
थुत्तरफोड एकदम बेस्ट दोन्ही
थुत्तरफोड
एकदम बेस्ट
दोन्ही धर्माच्या कडव्यांना निकोबार आयलंड सारख्या एका बेटावर पाठवून द्या. हकला देशाबाहेर.
बाकीचे लोक सुखाने जगतील.
तुमचा" मुळ मुद्दा असा होता की
तुमचा" मुळ मुद्दा असा होता की "सर्व" मराठी मुस्लीम निष्पापणे मराठीतच बोलतात.
<<
मी लिहिले आहे :
>>
बहुतेक सर्वच महाराष्ट्रीयन मुसलमान अस्ख्लित व सुंदर मराठी अथवा लोकल बोली (उदा. आमची अहिराणी वा कोकणी) बोलणारे आहेत.
<<
स्पॉक, तुम्हाला हे बोल्ड केलेले दोन शब्द दिसलेले नाहीत. शिवाय 'निष्पापणे' काड्या घालायचा प्रयत्न तुम्हीच केलेला आहे. तेव्हा लवकर्र बरे व्हा ही सदिच्छा
दोन्ही धर्माच्या कडव्यांना
दोन्ही धर्माच्या कडव्यांना निकोबार आयलंड सारख्या एका बेटावर पाठवून द्या. हकला देशाबाहेर.
बाकीचे लोक सुखाने जगतील.
<<
अग्दी अगदी!
फक्त निकोबार भारताचाच भाग आहे. यांना कुठेतरी अंटार्क्टिकावर सोडून यायला हवं, तेही बिना स्वेटर.
सर्वज्ञानी, चर्चा नीट वाचत
सर्वज्ञानी,
चर्चा नीट वाचत चला कळफलकावर अंगुलीनर्तन करण्याआधी! सिलेक्टिव्हली एखादे वाक्य उचलून हातात कर्णा धरून फिरत जाऊ नका. दोन चार अल्पवयीन पोरे 'ही काय मज्जा' अश्या उत्सुकतेने मागे येतील त्याला जनाधार मानायची सवय लागेल अश्याने!
येताना बिर्याणी खाऊन येणार की
येताना बिर्याणी खाऊन येणार की खीरखुर्मा ? जरा विचारा बरे.
आज अचंबित पात्राची डिबेटवर मज्जा येणार आहे
>> सिलेक्टिव्हली एखादे वाक्य
>>
सिलेक्टिव्हली एखादे वाक्य उचलून हातात कर्णा धरून फिरत जाऊ नका.
<<
हवाबाण,
सिलेक्टिव्ह वाक्य?? अहो, तुमचा तो एक अख्खा(!) प्रतिसाद आहे. जरा खालचा स्क्रीनशॉट नीट पहा.
>>

<<
अन काँटेक्स्टच पहायच्या असतील, तर मी लिहिलेले नीट वाचून मग थयथय/थुईथुई इत्यादी जसे जमेल तसे नर्तन करीत जा.
अन जनाधार?? कशासाठी? इथे काय इलेक्शन लागली आहेत का भासापर्बूच्या पोस्टसाठी?
दीमा, मी प्रतिसाद देण्याचे
दीमा, मी प्रतिसाद देण्याचे कारण फक्त तुमचा प्रतिसाद नव्हता. माझे कोणतेही प्रतिसाद फक्त तुम्हाला उद्देशुन / तुमच्यामुळे लिहिलेले नाहीत.
स्पॉक, मी माझा प्रतिसाद
स्पॉक,
मी माझा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून लिहिलेला होता. कॉपीपेस्टवरून तुमचा प्रतिसाद मला उद्देशून असल्यासारखे दिसते. पण तुम्ही म्हणताच आहात, तर ठीकेय. हॅप्पी नाताळ.
मा. अॅडमिन नाताळ निमित्ताने
मा. अॅडमिन नाताळ निमित्ताने सुटीवर असतील याचा गैरफायदा घेऊन श्री. भरत मयेकर यांचे नावाशी साधर्म्य असलेला डुप्लिकेट आयडी वापरून खोडसाळपणा व दिशाभूल करण्यासाठी भरत मयेर्कर या पात्राचा जन्म झालेला आहे.
सर्व माबोकरांनी हे ध्यानी घ्यावे ही विनंती.
इतक्या नीचतम पातळी ही लोक
इतक्या नीचतम पातळी ही लोक उतरतील वाटले नव्हते. अर्थात याहून नीचतम पातळी गाठण्याची यांची पात्रता आहे यात काडीची शंका नाही.
भारतीय घटनेच्या २५ वे आर्टिकल
भारतीय घटनेच्या २५ वे आर्टिकल हे प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा मुलभूत हक्क प्रदान करते. असे असताना त्या धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारे मुद्दे मांडणे गैर आहे.
त्यातून 'निरीक्षणातून आलेल्या हिंदूंच्या अपेक्षा ' या गोंडस नावाखाली मांडणे याला एक हिंदू म्हणूनही माझा आक्षेप आहे. धागाकर्त्याच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या त्याने स्वतःच्या अपेक्षा म्हणून लिहाव्यात. या धाग्याचा मी निषेध करत आहे.
अॅडमिन, कृपया या धाग्याकडे लक्ष द्या.
स्वाती२, अनुमोदन! आधीपासूनच
स्वाती२,
अनुमोदन! आधीपासूनच हे म्हणत आलो आहे या धाग्यावर मी!
============
धर्म - धर्मावरून भाषा - भाषेवरून गुजराती पाट्या - पाट्यांवरून चर्चा पुन्हा रुळावर आणण्यासाठी मी प्रश्न विचारणे हे सगळे आकळण्यासाठी काय आवश्यक असते हे मला माहीत आहे पण ते मी येथे लिहिणार नाही.
फक्त निकोबार भारताचाच भाग
फक्त निकोबार भारताचाच भाग आहे. यांना कुठेतरी अंटार्क्टिकावर सोडून यायला हवं, तेही बिना स्वेटर.<<<<
युरेशिया ठिक राहिल.
दोन धर्माच्या भांडणात तिसर्या
दोन धर्माच्या भांडणात तिसर्या धर्माचे लोक आपल नाक घुसडताना बघायला जाम मज्जा येतेय !!
किती ते नीच लोक आहेत हे !
स्वतः कित्येक ड्यु आड्याच्या फेर्यातुन जन्मलेले दुसर्याला ज्ञान देत आहेत, LOL !!
जामोप्या आणि इब्लिस यांनी
जामोप्या आणि इब्लिस यांनी डबलढोलकीवाल्यांना सळोकिपळो केले आहे.
एक ईश्वर, एक प्रेषित, एकमेव
एक ईश्वर, एक प्रेषित, एकमेव धर्मग्रंथ मानणारे हे अनेक ईश्वर, अनेक ग्रंथ, अनेक संत मानणार्यांपेक्षा वेगळे असतात. ज्या धर्मात शेकडो देव आहेत ते अन्य धर्मांना आपल्यात सहज सामावून घेऊ शकतात. ज्यांना केवळ एकच ईश्वर, एकच प्रेषित मान्य आहे ते अत्यंत कडवे, ताठर असतात. त्यामानाने अनेक ईश्वरवादी सौम्य, सहिष्णू असतात. इतिहासाकडे पाहिले तरी हे स्पष्ट दिसेल.
भारत व अन्य बिगर अरबी देशात इस्लाम अनेक वर्षे राहून सौम्य होत चालला आहे. लोक स्थानिक चालीरीती स्वीकारत आहेत. इंडोनेशियासारख्या देशात रामायण महाभारतसारखे साहित्य मुस्लिम लोक आपल्याच संस्कृतीचा भाग मानतात.
मात्र गेल्या २०-२५ वर्षात सौदी अरेबिया व अन्य अरबी देशांनी मूळ इस्लाम पुन्हा जीवित व्हावा म्हणून अन्य देशात अफाट पैसे खर्च करुन लोक प्रशिक्षित केले आहेत. कित्येक धर्मगुरू सौदीला जाऊन ह्या कडव्या इस्लाममधे पारंगत होऊन आले आहेत. त्यामुळे भारतातल्या मुस्लिमांना पुन्हा एकदा ह्या कडव्या, ताठर शैलीच्या इस्लामकडे वळवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. धार्मिक पद्धतीची दाढी, पोषाख लोकांनी करावा म्हणून मशिदीतून व्याख्याने दिली जातात. मला तरी जाणवते की ३० वर्षापूर्वी पारंपारिक मुस्लिम वेषभूषा करणारे लोक कितीतरी कमी होते. आज ह्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे.
अशा प्रकारे कडव्या इस्लामचे पुनरुज्जीवन होणे धोक्याचे आहे. अतिरेकी अशा कडव्या इस्लामच्या आश्रयानेच घडतात. आयसीससारखे, तालिबानसारखे लोक हे अशा "मूळ इस्लामकडे चला" हे सांगणार्या मोहिमातूनच निर्माण झाले आहेत. अशा संस्कृतीत संगीत त्याज्य (हराम) असते, खेळ, करमणूक हराम असते. बायकांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देणे हराम. कुठल्याही प्रकारची मूर्तीपूजा साफ हराम. मग त्यात पीर, दर्गा, मझारही येतात. अर्थात गणपती, साईबाबा, दुर्गा वगैरे तर येतातच येतात.
झाकीर नाईक सारखे जाणकार हे ह्या वहाबी वा सलाफी पंथाचा प्रचार करण्यात आघाडीवर आहेत.
पण असे होणे भारताच्या हिताचे नाही.
समजा ,दाढी टोपीवर घातली
समजा ,दाढी टोपीवर घातली तुम्ही बंदी , तर ते लोक वैष्णव होणार आहेत का ? ते आतून ' ते' च रहाणार.
काठावर बसून तुम्ही कितीही कोकला , नावेतला मुसलमान सुलतान मजेतच रहाणार .. कधी तैमुर , कधी बाबर , कधी शाहरुख ......
मला तरी जाणवते की ३०
मला तरी जाणवते की ३० वर्षापूर्वी पारंपारिक मुस्लिम वेषभूषा करणारे लोक कितीतरी कमी होते. आज ह्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे.>> शेंडेनक्षत्र, तुमचे निरीक्षण बरोबर आहे. साधारण ३० वर्षांपूर्वी मुसलमानी पेहराव केलेले फार कमी संख्येने आढळत. पण १९९२ सालच्या घटनेनंतर एकंदरीतच मुस्लीम समाज जास्तच कडवा बनला/बनवला गेला. याची कारणे काय असतील हे सूज्ञांस सांगण्याची गरह नाही.
जगातील किती देशांत १९९२ साली
जगातील किती देशांत १९९२ साली "ती" घटना झाली? १९९२ नंतर बदललेला मुस्लीम समाज फक्त भारतातच आहे का?
फक्त भारतातच असेल तर १९९२ नंतर चढत्या क्रमाने कट्टरवाद / असहिष्णूता वाढत जाउन ९/११ ला झालेला कळस नक्की कोणी केला?
अहो एकाच आयडी ने लिहा. कितीदा
अहो एकाच आयडी ने लिहा. कितीदा आयडी बदलतात.
वहाबी?
वहाबी?
स्पॉक., शेंडेनक्षत्रांनी
स्पॉक., शेंडेनक्षत्रांनी 'भारतीय मुसलमानांसंबंधी' टिप्पणी केली आहे. त्यासंदर्भात माझी पोस्ट आहे. तुम्ही बरे आहात नां? व्हाया भिवंडी वर्ल्ड ट्रेड सेंटरला पोचलात म्हणुन् काळजी वाटली.
हा प्रतिसाद अवांतर आहे जर हाच
हा प्रतिसाद अवांतर आहे
जर हाच नियम भारतातील जातियतेला लावला तर वरिष्ठ जातीतील लोकांना भेदभाव आणि अत्याचाराबद्दल जवाबदार ठरवले तर त्या लोकांच्या पोटात का दुखु लागते ? मग इथले काही "विशिष्ट" लोक आमच्यावर का बोलतात म्हणून पान भर प्रतिसाद लिहित बसतात.
त्या प्रतिसादाला जर ब्रिगेडी प्रचार ही लोक म्हणतात तर शेंडीनक्ष्त्रांच्या प्रचाराला सुध्दा हिंदुत्वी प्रचार म्हणायला पाहिजे
७० - ८० पासून अरेबियामधून
७० - ८० पासून अरेबियामधून आलेलं वहाबी वार कट्टरतेस खतपाणी घालत गेलय, त्यात रथयात्रेनी तेल ओतलं
आता वहाबी जोरात आहे, रथयात्रावाले विकास यात्री झालेत
पण भारतीय मुस्लीम, इतरत्रच्या घटनामुळे उद्विग्न होऊन इथे गोंधळ घालतो, तेव्हा, तुमच ९२च आर्ग्युमेंट टिकत नाही हो.
अर्थात, मानो या न मानो ...
Pages