Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13
अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...
मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे काय !!
अरे काय !!
१०० मिटर्स रनिंग रेस होती का ती आत्ता ??
एक तर टच डाऊन केला ना :)
एक तर टच डाऊन केला ना
२२पाॅईंट गेम एंन्टरींग फोर्थ;
२२पाॅईंट गेम एंन्टरींग फोर्थ; टण्या, यु नीड ए मिरॅकल...
चमत्कारसुद्धा काही करु शकणार
चमत्कारसुद्धा काही करु शकणार नाही. बेस्ट ऑफ लक फाल्कन्स फॉर सुपरबोल
काय रे हे टण्या ?? आमचीच टीम
काय रे हे टण्या ?? आमचीच टीम जिंकणार वरून एकदम एकतरी टचडाऊन केला ना?
पराग टण्याचा फूटबॉल व्यासंग
फाल्कन्स काय खेळलेत काल राव. पॅट्स ग्रोंक्सला भयंकर मिस करणार.
फाल्कन्सने चिंध्या उडवल्या!
फाल्कन्सने चिंध्या उडवल्या! पहिल्या हाफमध्ये एकदम इम्प्लोडच झाले पॅकर्स. दुसर्या हाफमध्ये दोन्ही टिम नी सारखा स्कोर केला.
माय मनी इज ऑन फाल्कन्स अगेन्स्ट पॅट्रियॉट्स
कालच्या गेममध्ये ब्रॅडीने बॉल पास केला आणि रिसिवरने परत ब्रॅडीकडे पास केला. हा काय नियम आहे नक्की?
नक्की नियम माहित नाही पण
नक्की नियम माहित नाही पण रिसिवर ला बॉल पास करता येतो, त्याने मधली लाइन क्रॉस नसेल केली तर. समोरच्या डीफेन्स ला डिस्ट्रॅक्ट करायला तसं करू शकतो.
कालचा तो पास, वॉज अॅन एक्सलन्ट कॉल. भारी वर्क आउट झाला.
हा काय नियम आहे नक्की? >>
हा काय नियम आहे नक्की? >> नियम नाही, ट्रीक प्ले आहे. मला नक्कि आठवत नाही कि लूईस हाफ बॅक म्हणून होता कि रशर म्हणून त्या प्लेसाठी. depending upon that it would be either halfback option play or flea flicker. There was single forward pass beyond line of scrimmage so it is completely legal play.
flea flicker होता रे तो प्ले,
flea flicker होता रे तो प्ले, परत video पाहिल्यावर लक्षात आले. Brady ने पास नव्हता केला, handover केला होता त्यामूळे फक्त एकच forward pass झाला, Brady to Hogan. गंमत म्हणजे तेंव्हा मिचेल पण ओपन होता. Brady just has to decide which side he wants to throw ball at. Steelers got suckered into run play and saftey lost it completely.
New England patriots
New England patriots
Did the same thing to Steelers in 2010. It was Randy moss who dropped the ball that time.
नंद्या कुठला गेम रे भाऊ ?
नंद्या कुठला गेम रे भाऊ ? आठवत नाही राव.
अरे काय गेम का काय तो? कुठून
अरे काय गेम का काय तो? कुठून ओढली ही मॅच. ग्रेट गेम ब्रेडी/बॅलिचेक. सो क्लोज फाल्कन्स.
राज, तुमची निराशा समजू शकतो. जवळपास जिंकले होते फाल्कन्स. तो एक सॅक झाला नसता रायन तर जिंकलाही असता.
कुठून काढली मॅच राव! सकाळी ५
कुठून काढली मॅच राव! सकाळी ५ ला उठण्याचं सार्थक झालं फायनली. खूपच लकीपण होते. रायन सॅक, एडेलमन कॅच ... ग्रेट गेम ब्रेडी/बेलिचेक.
३-२८ इन्टू द थर्ड. गिव्ह अप
३-२८ इन्टू द थर्ड. गिव्ह अप झालेला टोटल. अजून स्टन्ड आहे.
धिस इज इंसेन! व्हाट ए कम्बॅक!
धिस इज इंसेन! व्हाट ए कम्बॅक!! काॅंग्रॅट्स पेट्रियट्स!!!
अजून स्टन्ड आहे. >> +१०००००.
अजून स्टन्ड आहे. >> +१०००००. still feels like this is an alternative fact
असामी..मला वाट्त न्यु
असामी..मला वाट्त न्यु इंग्लंड, अॅटलांटा फॅन्सच नाही तर ज्यांनी ज्यांनी हा सुपरबोल बघितला ते सगळेच स्टन्ड झाले आहेत
ब्रेडीच कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ही वॉज काम अँड कुल टिल द एंड!
राज्..माझे याच बीबी वर पेज ६ वर जानेवारी २५, २०१३ चे पोस्ट वाच.. त्यावेळेला पण तुझे अॅटलांटा असेच डॉ जॅकल आणी मिस्टर हाइड सारखे २ हाफ मधे खेळुन हरले होते असे मी लिहीले होते व त्याही गेम मधे हुलिओ जोन्सने कसले जबरी कॅच पकडले होते ..कालच्या सुपरबोल मधे त्याने जे २-३ जबरी कॅच पकडले होते तसेच..कालही त्यांचे तसे थोडेसे तसेच झाले..अर्थात काल पॅट्स पहिल्या ३ क्वार्टरमधे दोन्ही साइडला..ऑफेन्स व डिफेन्स मधे...ते नेहमी खेळतात तसे खेळत नव्हते तेही त्याला कारण होते म्हणा..
अॅट्लांटाचा डिफेन्स मस्तच झाला..पण ते पुर्ण ६० मिनिटे खेळले नाहीत..४५ मिनिटेच चांगले खेळले. अॅटलांटाचा डिफेन्स खुपच वेळ मैदानावर होत..त्यामुळे चौथ्या क्वारटरमधे ते खुपच दमले असतील. अॅटलांटाच्या ऑफेन्सला जास्त वेळ मैदानावर राहयला पाहीजे होते.. द वे देअर ऑफेन्स इज सो एक्स्प्लोसिव्ह..त्यामुळे थोडे जास्त वेळ राहीले असते ते तर डिफेन्सलाही थोडा ब्रिदर मिळाला असता..आणी पॉइंट्सही बोर्डवर चढले असते.
जाउ दे..आता जर तरच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही..एक मस्त गेम बघायला मिळाला..पहिला ओव्हरटाइम सुपरबोल!
असामी.. ब्रेडीचा ७ सुपरबोल मधे खेळण्याचा व ५ जिंकण्याचा रेकॉर्ड मला नाही वाटत कोणी मोडु शकेल.
येस्स! धमाल आली काल!
येस्स! धमाल आली काल! डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता अक्षरशः शेवटचा क्वार्टर बघताना. फुल्ल वसूल!
शेवटी एक्सपिरियन्स कामी आला असावा. गेल्या वर्षीची आठवण आली. कॅरोलायनाचा असाच ड्रीम रन होता पण मॅनिंग ने तेव्हा त्या ड्रीम्स्चा चक्काचूर केला. तसंच यावर्षी फाल्कन्स्चं झालं.
पहिला ओव्हरटाइम सुपरबोल! >>> हे माहित नव्हतं, काल ऐकून आश्चर्य वाटलं, एकदाही आज वर एक्ष्स्ट्रा टाइम मधे नाही गेलाय?!!
जबर्या गेम. धमाल तर आलीच
जबर्या गेम. धमाल तर आलीच पहायला, पण बिग मेसेज अगेन - गेम इज नॉट ओव्हर अनटील इट्स ओव्हर

ये फूट्बॉल है भाई, एव्हरी सेकंड काऊंट्स
दिल खुश टोटल ... मजा आया !
मुकुंद, अरे काय सांगु बाबा
मुकुंद, अरे काय सांगु बाबा तुला, माझ्या सुपरबोल पार्टिचा मुड थर्ड क्वार्टरनंतर रिलॅक्स्ड-->स्टन्ड-->आउट्रेज्ड-->डेवस्टेटेड असा बदलत होता. काय गेम झाला यार, आउटस्टॅंडिंग! फाल्कन्सच्या फुटकळ चुका पुढे महागात पडल्या. पण क्रेडिट पेट्रियट्सना दिलंच पाहिजे. फोर्थ क्वार्टरमधला रायनचा सॅक (हायटाॅवर?) आणि एडलमनची ब्रिल्यंट कॅच, माझ्यामते गेमचेंजर्स.
एनी वे, लेसन लर्न्ड - व्हेन ओन्लि फ्यु मिनिट्स आॅन द क्लाॅक, रन द बाॅल. सीहाॅक्स डिड द सेम ब्लंडर ॲंड पेड द प्राइस कपल आॅफ इयर्स ॲगो...
बट हे, फाल्कन्स आर नाॅट डन, वि विल राईज अप!!!
ऑफेन्स व डिफेन्स मधे...ते
ऑफेन्स व डिफेन्स मधे...ते नेहमी खेळतात तसे खेळत नव्हते तेही त्याला कारण होते म्हणा.. >> मुकुंद +१. फारच uncharacteristic होता तो प्रकार. भयंकर unforced errors. To Brady's credit, he has learnt to leave with leaky offensive line.
माझ्यासाठी अतिव समाधानाची बाब हि होती कि

१. गुडेलच्या नाकावर टिच्चून जिंकले. Best quote I read yesterday was "Part of him died yesterday when he shook hands with Brady"
2. Ghosts of Tyree, Manningham and Kearse cateches were exorcised yesterday
मुकुंद हे तू appreciate करू शकशील म्हणून. शेवटच्या Q मधले जे प्ले मेकर्स होते ते सगळे नं. ३-४ चे होते - जेम्स व्हाईट, माल्कम मिचेल, अॅमेंडोला (ever since injury) . It is truly amazing that they rallied the way they did. Especially ़अमेस White (who I thought was a mistake in draft). Check out the way he took handover on the snap which tied the game. That was awesome trickery.
And what to say about unsung hero of 2 Rings, Edelman ! Those rings were goner without him.
rar बिग मेसेज अगेन is, Brady is GOAT .................... I'm not saying that, Big Ben is
३-२८ स्कोअर झाल्यावर आम्ही ३
३-२८ स्कोअर झाल्यावर आम्ही ३-४ जणी दुसर्या रूममध्ये जाऊन (रामरक्षा म्हणत) बसलो.
सेकंड हाफमध्ये परत येण्याचा प्रयत्न केला तर लोक येऊ देईनात. आता आहात तिथेच बसा म्हणून. हलू पण देईनात जागेवरून. 
But it was all worth it. Brady is Brady! There is no one like him.
And Mukund, you are right. ब्रेडीचे रेकॉर्ड कुणीही तोडू शकणार नाही.
असामी तुजे बरोबर आहे...
असामी तुजे बरोबर आहे... ग्राँक नव्हता ते भोवते की काय असे वाटायला लागले होते..जेव्हा कितीतरी कॅचेस सुटत होते..
पण ब्रेडी सारखा क्वार्टर्बॅक असे सेकंड अँड थर्ड लाइनच्या प्लेयर्सना सुध्हा एलिव्हेट करु शकतो..
मी तर त्याला केव्हापासुन ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम मानतो...( सॉरी रार!)
आयला ..अश्विनि? होतीस कुठे?
राज ..इफ देअर इज एनि कॉन्सोलेशन टु यु..( आय अॅम शुअर इट्स नॉट गोइंग टु बी..तरीही )आमचे चिफ्स हरले( नेहमीप्रमाणे) तेव्हा माझ्याही पार्टीचा असाच बेरंग झाला होता
दुसर्या रूममध्ये जाऊन
दुसर्या रूममध्ये जाऊन (रामरक्षा म्हणत) बसलो >>
ण ब्रेडी सारखा क्वार्टर्बॅक
ण ब्रेडी सारखा क्वार्टर्बॅक असे सेकंड अँड थर्ड लाइनच्या प्लेयर्सना सुध्हा एलिव्हेट करु शकतो.. >> मुकुंद माझ्या मते चांगल्या टिम्स मधे हे कल्चर असते. पॅट्स किंवा हॉक्स मधे हे बरेचदा दिसते. टीका करणार्यांना एकेका पोझिशनच्या मागे २-२ बॅकप तयार करण्यामागची मेहनत दिसत नाहीत हा दुर्दैवाचा भाग आहे.
ब्रॅडी नि बेलिचेक ने आता निव्रुत्ती घ्यावी असे तुला वाटते का ?
आयला ..अश्विनि? होतीस कुठे? >
आयला ..अश्विनि? होतीस कुठे? >>
ब्रॅडी नि बेलिचेक ने आता निव्रुत्ती घ्यावी असे तुला वाटते का ?>> वेडा की काय तू?
असाम्या, रारला का मधे
असाम्या, रारला का मधे घेतोहेस
मुकुंद, खेळ पाहण्याच्या एका लेव्हल नंतर तुम्ही टीम पेक्षा गेम आणि चांगले प्लेअर्स एंजॉय करायला लागता. आपण आता त्या लेव्हलला पोचलो आहोत. मला ब्रॅडी आवडतोच, कारण तो खरंच मस्त खेळतो. त्यामुळे कालचा गेम वॉज अ ट्रीट टू वॉच.
त्यामुळे नो सॉरी यार !
बाकी बरंच बोलायचंय, बोलूच सून.
असाम्या, रारला का मधे घेतोहेस
असाम्या, रारला का मधे घेतोहेस >> तुझा आवडता बिग बेन होता म्हणून
वेडा की काय तू? >> खरच ग, अजून काय प्रूव्ह नि अचिव्ह करायचे राहिलय ? अजूनही ज्यांना शंका आहे (तसे महाभाग आहेत ह्यावर विश्वास बसत नाही) त्यांना कधीच फरक पडणार नाहीये.
रार..१००% बरोबर बोललीस.. पण
रार..१००% बरोबर बोललीस.. पण माझे( ( आणी तुझ्या सारख्या बर्याच स्पोर्ट्स फॅन्सचे आय अॅम शुअर) तसे फुटबॉलच नाही तर सगळ्या स्पोर्ट्स मधे होते.. गॉल्फ सोडुन( टायगर वॉज द ओनली वन आय लाइक्ड)..
असामी तुझा तो मुद्दा बरोबर आहे पण ब्रेडी त्यां मेहनतीचे चिज करुन घेतो.. नाहीतर आमचा अॅलेक्स स्मिथ बघ.. अॅट बेस्ट हि इज अ गुड क्वार्टरबॅक .. आय डोंट थिंक ही कॅन डु व्हॉट ब्रेडी डझ डे इन डे आउट...आणी ब्रेडी जर असाच खेळत राहील तर रिटायरमेंट हा शब्द अजुन कोणी त्याला विचारणार नाही.. पण झाला तरी हरकत नाही..बट इन माय ओपिनिअन व्हेरी फ्यु ग्रेट स्पोर्ट्स्मन नो व्हेन टु क्विट ... लेट्स सी.. बाय द वे..फेडरर् नादाल ऑस्ट्रेलिअन ओपन फायनल बघताना खुप नोस्टाल्जिक वाटले.... फेडरर इज अनदर ग्रेट हु हॅज नॉट कॉल्ड इट क्विट्स यट..
अश्विनी.. तुला इतक्या वर्षानी इथे बघुन विश्वासच बसला नाही.. म्हणुन आयला..
Pages