अमेरीकन फुटबॉल

Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13

अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...

मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्‍या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते... Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑऑ यापेक्षा फार बेटर फाइट एक्स्पेक्ट केली होती!!!! >> कशाच्या जोरावर ग ? एव्हढे पोहोचले हेच खूप झाले म्हण. एव्हढे injured roaster घेऊन. तलिबला injured केले नसते तर थोडीफार मजा आली असती काय होते ते बघायला. एकखांबी तंबू उरला होता, शेवटचा खांब पडला नि मग अशात मॅनिंगने धुतले नसते तर नवल. NFC चे game बघितले कि AFC ची quality किती कमी वाटते राव आजकल.

फेब्रुअरीपर्यंत arctic blast राहिला तर काय होईल भाउ ?

Sherman xx आहे Lol

तलिबला injured केले नसते>>> ???? >> That hit was clear illegal hit. In last 5 years I have never seen Welker taking such hits. अगदी कधी नाहि ते बेलिचेक सुद्धा बोलला. That was not classy act on Welker's part. I always liked him as a player and thought it was loss to let him go, but not any more. Again I doubt that would changed the eventual result but it would not have been such one dimensional affair.

>>१ नंबर ऑफेन्स विरुद्ध १ नंबर डिफेन्स. <<

दोन्हि टीम्स आपापल्या ताकदीवर (ब्रोंकोज - ऑफेंस; सीहॉक्स - डिफेन्स) क्लच प्ले करण्यात वाकबगार आहेत; मजा येणारच… Happy

असामी.. तलिबचे जाउन दे.. ती हिट लिगल की इल्लिगल हा वादाचा विषय होउ शकतो ( गेल्या वर्षीही तलिब असाच बाहेर पडला होता ऐन ए एफ सी चँपिअनशिप गेममधे)

पण पॅट्रिअट्सचा डिफेन्स पेटन मॅनिंगच्या केसालाही धक्का लावु शकले नाहीत हे मात्र वादातित होते कालच्या गेममधे... मग तो काय सोडणार आहे कोणाला? आधिच तो पेटन मॅनिंग व त्यात त्याला रान मोकळे.. त्यामुळे जो निकाल लागला त्याने कोणी चकित व्हायला नको.

सिअ‍ॅटलच्या डिफेन्सने जर पेटनवर प्रेशर आणले नाही तर पेटनच्या हाताच्या बळावर ब्राँकोज सुपरबोल सहज खिशात टाकतील.. सिअ‍ॅटलचा क्वार्टरबॅक रसेल विल्सन काय एवढा खास वाटत नाही. असो.

गो मॅनिंग्!(ब्रेडी हरल्यामुळे ) .

काहीही म्हणा.. ब्राँकोज फॅन्स नशिबवान आहेत... १५ वर्षे जॉन एलवे.. व आता पेटन.. २ ऑफ द बेस्ट ५ क्वारटर्बॅक्स ऑफ द मॉडर्न इरा( माँटॅना, मरिनो,ब्रेडी ,एलवे व पेटन. ट्रॉय एकमन.. हॉनरेबल मेन्शन)) त्यांच्यासाठी खेळले.

इलाय नाहि हो मुकुंद Happy

पण पॅट्रिअट्सचा डिफेन्स इलाय मॅनिंगच्या केसालाही धक्का लावु शकले नाहीत हे मात्र वादातित होते >> अर्थातच मी तेच म्हणत होतो कि मॅच खुमासदार होण्याची एकमेव संधी तलिबबरोबर फुकट गेली नि तीही अशा controversial गोष्टीमूळे. लक्षात घ्या की जवळजवळ ५०% defense backup players मधला होता तेंव्हा तलिबचे मह्त्व अधोरेखित होईल.

असामी.. अक्षम्य चुक.. तिही माझ्याकडुन... Happy

दुरुस्ती केली आहे.. चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद..

माझ्या लक्षात आला तुझा मुद्दा.. पण काय आहे ना.. फॅन असल्यावर आपण अवाजवी एक्स्पेक्टेशन्स करत आहोत याचे भान राहत नाही व मला गेल्या कित्येक वर्षापासुन ब्रेडीने माँटॅना व टेरी ब्रॅड्शॉ च्या ४ सुपरबोल जिंकणार्यांच्या युनिक पंगतीत जावे असे वाटत आहे त्यामुळे दर वर्षी असे त्याला हरताना बघुन खुप वाइट वाटते.

इलाय ला मॅनींग लोकांच्या घरातसुद्धा जेवायला पेटनच्या टेबलवर बसू देत नाहीत. तू तिथे तिकडे दुसरीकडे बस म्हणतात असे ऐकले.
Wink

फॅन असल्यावर आपण अवाजवी एक्स्पेक्टेशन्स करत आहोत याचे भान राहत नाही व मला गेल्या कित्येक वर्षापासुन ब्रेडीने माँटॅना व टेरी ब्रॅड्शॉ च्या ४ सुपरबोल जिंकणार्यांच्या युनिक पंगतीत जावे असे वाटत आहे त्यामुळे दर वर्षी असे त्याला हरताना बघुन खुप वाइट वाटते. >> मला असे आधी वाटायचे पण जेंव्हा Eli कडे दोन रिंग्स आहेत नि पेटनकडे एकच हे लक्षात आल्यावर ह्यात (नुसत्या रिंग्समधे) काही खरे नाही हे लक्षात आले. Happy

सिअ‍ॅटलचा क्वार्टरबॅक रसेल विल्सन काय एवढा खास वाटत नाही. असो. >> अस नका समजू हो. रसेल विल्सन is very good QB and his speciality is to keep drive alive. I guess it will make huge difference under pressure situations like playoffs. Broncos offense and Seattle defense are at par so it is pretty much toss up between weaker broncos defense and weaker seattle offense. If Parcy Harven is fit, Seattle offense will be something else altogether. If east cost gets enevloped by cold, running game could make huge difference and Lynch is beast. It should be inetresting game and should be fun to watch how Payton keeps adopting to Seattle defense.

ब्राँकोज् च्या डिफेन्सलाही विसरून चालणार नाही. गेल्या आठवड्यात चार्जर्स आणि परवा पॅट्स ना ३ क्वार्टर्स एका फिल्ड गोलवर रोखून ठेवणे हे खूप महत्वाचे होते.

वेल्कर-तालिब - त्यासाठी पेनाल्टी द्यायला हवी होती की नाही तो वेगळा मुद्दा पण ते जाणिवपूर्वक केले होते तालिबला injured करायला हे जरा अती होतंय. बर्‍याच टीम्सच्या प्लेबुकमध्ये तो प्ले आहे (पॅट्स धरून). १० मिनिटे आधी एडलमन आणि DRCमध्ये तसाच प्रकार झाला होता.

वेल्कर-तालिब - त्यासाठी पेनाल्टी द्यायला हवी होती की नाही तो वेगळा मुद्दा पण ते जाणिवपूर्वक केले होते तालिबला injured करायला हे जरा अती होतंय >> का रे असे वाटतेय तुला ? Saints ची bounty फार आधी झाली नाहिये. वेल्करचे स्पष्टीकरण वाचलेस का ? दोघेही खाली झुकले वगैरे. तलिब कुठल्या कोनातून खाली वाकलेला दिसत नाही.

ब्राँकोज् च्या डिफेन्सलाही विसरून चालणार नाही. गेल्या आठवड्यात चार्जर्स आणि परवा पॅट्स ना ३ क्वार्टर्स एका फिल्ड गोलवर रोखून ठेवणे हे खूप महत्वाचे होते. >> तसे नाही. ब्राँकोज् ऑफेन्स हा त्यांचा सर्वात मोठा भाग आहे. त्यांचे जिंकणे हरणे हे त्या घटकावर अधिक अवलंबून आहे जसे seattle चे defense वर आहे तसे. Take broncos offense or Seattle defense out out of their respective teams and they won't be able to stand on their own. अशा अँगलने म्हणत होतो.

seattle नी काल पार धुव्वा उडवला broncos चा राव. शेवटी रसेल विल्सन च्या जागी backup QB आला, 4th down एव्हढे casually घेतले गेले seattle कडून.

broncos offensive line was completely disimated. Payton was harassed. Seattle was simply amazing. मजा आली बघायला. In hindsight, patriots should be in forever gratitude of Broncos for saving them from such humuliation Wink मी जे काही NFC games पाहिले ते पाहून seattle, SFO ह्यांच्या पुढे AFC teams अगदीच फुसक्या वाटतात, (थोडाफार colts चा अपवाद वगळता till they got hit by injuries mid-season.). पुढच्या वर्षी तरी ४९ एर्स घेतील का ? such a talented roaster for nothing !

असाम्या +१११. सिएटल अमेझिंग वाटले काल !! कसले डॉमिनेट केले!! ब्रॉन्कोज सुरुवातीपासूनच चोक्ड!!
ते केले ते ८ पॉइन्ट पण त्यांनी डिझर्व केले नाहीत असं वाटलं, काय गचाळ थ्रोज!! ओवरऑल ट्रक येऊन गोगलगायीला चिरडून गेला असं काहीसं वाटलं!! फेल्ट बॅड फॉर मॅनिंग. इतक्या चांगल्या सीझन चा असा एम्बरॅसिंग शेवट !!

इतक्या चांगल्या सीझन चा असा एम्बरॅसिंग शेवट !! >> Not to take away anything from Payton, it takes a lot to achieve what he did. But most of the regular games they had played were not against elite defenses (read : 49ers, seahawks, panthers) or against depleted defenses like colts, colts. I think they were little unprepared here. 1 or 2 such games in regular season would have changed the story.

BTW, excellent regular season usually ends in heartbreak Wink

excellent regular season usually ends in heartbreak >> जायंट्स नी जिंकलेला सुपरबोल आठवला का रे Happy

अरेरे.... कसला एकतर्फी झाला कालचा गेम...

सिअ‍ॅटल डिफेन्सने डेनव्हर ऑफेन्सिव्ह लाइनचा पार धुव्वा उडवला.. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या प्लेज वर मँनिगवर प्रेशर आले नव्हते नाहीतर डेनव्हरच्या प्रत्येक प्ले मधे मॅनिंगला सिअ‍ॅटल ने पळती भुइ थोडी केली होती. डेनव्हरची ऑफेन्सिव्ह लाइन कणा नसल्यासारखी खेळली त्यामुळे हाच का तो रेकॉर्ड ब्रेकींग मॅनिंग असा संभ्रम बघताना पडला.

परिक्षेला अजिबात अभ्यास करुन न गेलेल्या विद्यार्थ्याची जी परिस्थिती होइल तसेच डेनव्हरच्या बाबतीत झाल्यासारखे काहीसे काल वाटले . सबंध गेममधे त्यांच्याकडे कुठलेच व कशासाठीही उत्तर नव्हते.. कंप्लिटली क्ल्युलेस!

मला वाटते १९९० च्या सुपरबोलमधे माँटॅनाच्या सॅन फ्रॅन्सिस्को ४९ नर्सने जॉन एलवेच्या ब्राँकोजला अश्याच ३५-४० पॉइंट्स्च्या डिफरन्सने एंबेरस केले होते त्याची काल जॉन एलवेला नक्कीच आठवण आली असेल.

असामी... लास व्हेगासचा या रिझल्ट मधे हात असेल अशी शंका येण्यास वाव आहे.. नोबडी सॉ धिस कमिंग! मान्य आहे सिअ‍ॅटलचा डिफेन्स जबरी होता व एन एफ सी डिव्हिजन मधे एकंदरीत चांगल्या डिफेन्सिव्ह टिम्स होत्या पण ४३-८ असा स्कोर सुपरबोलमधे होइल इतकी तफावत ए एफ सी व एन एफ सी मधे नव्हती असे मला तरी वाटते.. असो..

असामी... लास व्हेगासचा या रिझल्ट मधे हात असेल अशी शंका येण्यास वाव आहे.. नोबडी सॉ धिस कमिंग! >> मुकुंद व्हेगासबद्दल कल्पना नाही पण २०१२ च्या सीजन मधे जेंव्हा पॅट्रियट्स सीअ‍ॅट्ल बरोबर क्लोज गेम हरले होते तेंव्हा बेलीचेक म्हणाला होता कि ही टीम सुपरबॉल जिंकेल. कारण त्यांचे fast, strong corner backs and linebackers. नंतर त्याने जाऊन अकिब तलिब शोधून आणला होता. and of course they were already had 2 tight ends for matchup against power game.

गो हॉक्स!.....
इथे कोणी आहेत का सीहॉक्स सपोर्टर??
आज इथे सिअ‍ॅटल मधे ब्लू फ्राइडे आहे.
ह्या पूर्ण सीज़न मधे हा धागा एकदा पण वर आलेला दिसला नाही.

ब्रेडीला चौथी अंगठी मिळवायला खुप मेहनत करावी लागणार आहे. आय वोंट बी सरप्राइज्ड हि सेइंग इन द पोस्टगेम प्रेस कॉंफरंस - आय एम जस्ट हिअर सो आय डोंट गेट फाइन्ड... Happy

सीहॉक्स हरलेच शेवटी.
मी उगाचच त्यांना सपोर्ट करत होते patriots नी आमच्या कोल्ट्सना हरवलं म्हणून ते पण डिफ्लेटगेट करुन.

patriots नी आमच्या कोल्ट्सना हरवलं म्हणून ते पण डिफ्लेटगेट करुन. >> Lol

Brady-Hoodie finally get "THE" fourth ring. मुकुंद कुठे आहात ?

रसेल विल्सन ने बटलरच्या दिशेने पाहिलेले तो स्नॅप व्हायच्या आधी. त्यावर मस्त पिक रीड केला बटलरने. पोएटिक जस्टिस म्हणायला हवे आधीच्या त्या कॅचबद्दल. (तो कॅच बघून हेल्मेट कॅच आठवला होता Sad )
http://www.patspulpit.com/2015/2/2/7962137/2015-super-bowl-malcolm-butle...

मला कॅऱोलचे स्पष्टीकरण पटले. पटकन टचडाऊन झाला तर ब्रॅडीला १५ सेकंडस का द्या असा सेफ विचार डोक्यात असणारच considering how comfortable and in groove Brady looked like in 4th Q.

At the end of the day, entire Patriots Nation thanks to Andy Reed and Kansas City Chiefs for the humiliation bored upon Patriots which pulled them out of their slumber and made this possible Happy

Pages