अमेरीकन फुटबॉल

Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13

अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...

मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्‍या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते... Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी... बर झाले... आता न्यु इंग्लंडच्या सुपरबोलच्या मार्गातुन मॅनिंग नावाचा अडथळा निघुन गेला..:)

श्या दोन इन्टरसेप्शन्स Sad शेवटचा महागात गेला अर्थातच. पण मस्त झाला तो गेम.
४९र्स पण सॉलिड खेळलेत काल.
आज गो पॅट्स !! Happy

मुकुंद मला माझ्या दोन आवडत्या खेळाडूंमधला मॅच अप बघायला अधिक आवडला असता. It would have been win win situation for me.

Team to beat : Seattle असे वाटतेय. गेल्या वेळचे जायंट्स आठवा.

व्हॉट अ कमबॅक बाय सिएट्ल!

बट फॉर फाल्कन्स इट वॉज लाइक ए छक्का ऑन द लास्ट बॉल व्हेन फाइव्ह रन्स नीडेड टु विन.

असामी.. पॅट्रिअट्स चे असे दर वर्षी हरणे बघवत नाही आता. बेलाचेक कधी कधी फरच कन्झर्व्हेटिव निर्णय घेतो.. खासकरुन एका ४थ डाउनला त्याने फिल्ड गोल टिम पाठवली.. तिथेच मोमेंटम गेला त्यांच्या हातुन. अर्थात जोइ फ्लॅको मस्तच खेळला हेही तितकेच खर. रेव्हन्स हॅज पॅट्रिअट्स नंबर! Sad

आणी राज.. तुझ्या फाल्कन्सबद्दल काय बोलावे? गेल्या २न्ही गेम्स मधे ते पहिल्या हाफ व दुसर्‍या हाफ मधे डॉ. जॅकल अँड मिस्टर हाइड सारखे खेळले.. सिअ‍ॅटलविरुद्ध कसेबसे जिंकले पण सॅन फ्रॅन्सिस्को विरुद्ध मात्र त्यामुळे ते हरले... अरे ज्या पद्धतीने पहिला क्वार्टर ते खेळत होते ते बघुन मी म्हटले की ते आज बहुतेक प्रचंड मोठ्या फरकाने जिंकतील... आयला ते हुलिओ जोन्सचे पहिल्या २ टचडाउनचे कॅच बघुन मी तर हुलिओच्या स्किल्स वर जाम फिदा झालो होतो.. कसले जबरी कॅच पकडले त्याने!

असो.. आता २ भावां मधे होत असलेला सुपरबोल बघायला मजा येइल.. पण टॉम ब्रेडी परत एकदा सुपरबोल मधे नाही याचे वाइट वाट्ते.. मला वाटले होते की टेरी ब्रॅडशॉ व जो माँटॅना नंतर ब्रेडी सुद्धा ४ सुपरबोल जिंकलेला क्वार्टरबॅक होइल ..:(

रेव्हन्स हॅज पॅट्रिअट्स नंबर >> हो असे दिसतेय खर Sad आता फ्लॅको I'm the most elite म्हणून बोंबलायला मोकळा.

बेलाचेक कधी कधी फरच कन्झर्व्हेटिव निर्णय घेतो.. >> That's his style .. I guess Pats did not had good WR and as usual defense is still raw. I think Brady really missed Gronk this time. Check out his conversion rate in red zone when Gronk is around.

पेट्रीयट्स खूपच बेफिकीरपणे खेळल्यासारखे वाटले. कश्याचिही घाई नाही, ३ अ‍ॅन्ड शॉर्ट ला लाँग पासेस.. विस्कळीत गेम प्लॅन. जिथे पटकन प्ले करायचा तिथे गोंधळल्यासारखी अवस्था.

सुपरबोल मध्ये माझा पाठींबा ४९र्सला. केपरनिक मस्त खेळतो. फारच गट्सी निर्णय होता त्याला स्टार्टर बनवण्याचा. त्याचा रनिंग गेम बघायला मजा येईल.

मुकुंद - हो रे च्यायला, दोन्ही गेम्स मध्ये लीड असुन देखील कॉलेज फुट्बॉल सारखे खेळले. नाइनर्स विरुद्ध तर शेवटच्या मिनिटाला पझेशन असुन सुद्धा कन्व्हर्ट न करता माती खाल्ली...

असो, एनी गिव्हन संडेची प्रचीती आली. वी विल रुट फॉर रेव्हन्स!

पॅट्स नी फार निराशा केली राव. अशक्य गलथान खेळ Sad
मी , नॉट अ फॅन ऑफ लुईस आणि फ्लॅको अ‍ॅन्ड कं. मी केपर्निक आणि ४९र्स ना सपोर्ट करणार.

नॉट अ फॅन ऑफ लुईस आणि फ्लॅको अ‍ॅन्ड कं. मी केपर्निक आणि ४९र्स ना सपोर्ट करणार. >> मी कोणालाच सपोर्ट न करता केट अपटनची अ‍ॅड कधी येते त्याची वाट पाहणार Lol

मिडीयाला आवरा रे कोणी तरी, हार्बाग विरुद्ध हारबाग वाचून वीट आलाय. last time I checked there were players involved in football too Wink

पेट्रीयट्स खूपच बेफिकीरपणे खेळल्यासारखे वाटले >> ती मजबुरी असावी. ब्रॅडिचा ३ अ‍ॅन्ड शॉर्ट ला वेल्कर नि ग्रॉन कडे अधिक कल असतो. हर्नाडीज अशा वेळी हमखास ड्रॉप करतो. वेल्कर डबल कव्हरेज मधे अडकला कि हल्ली ब्रॅडी बहुतेक वेळा लॉईड किंवा ब्रँच (त्याला फक्त अशा २-३ throws साठी ठेवलाय असे वाटते) कडे जातो. It's extremely predictable if you watch patriots games for the season. चांगला WR नसल्याच्या हा परीणाम आहे. अजूनही मॉसचे दिवस आठवले कि मला हळहळयला होते Sad

रिडलीबद्दल काय वाटतो हो तुम्हाला ?

फारच उलथापालथ झाली आहे यंदा त्यामूळे ३-४ गेम्स होईतो काहीही बोलणे कठीण आहे. कोण कोणत्या टिममधे आहे तेही नीत लक्षात येत नाहिये Happy

things never go by peter king's prediction... well u never know. 'Pats vs Seahawks' .. ? i m waitin for the Bronco's winning game tonight.:)

७ TD पास. वॉव... १९६९ नंतर पेटन मॅनींगने रेकॉर्डची बरोबरी केली आहे. सिझनची मस्त सुरूवात.

आमच्या नव्या कोचबरोबर पहिली मॅच जिंकलो काल. पूर्ण गेम पहाता नाही आला पण शेवट्ची ( वाया घालवलेली) दीड मिनिटे पाहिली . अन मग हायलाइट्स पाहिले!

49 ers vs packers बघायला धमाल आली. यंदाचे घोडे 49 ers वर लावायचे. बॉल्डीन आल्यामूळे जरा जास्तीच options मिळालेत.

असामी.. कित्येक वर्षांनी चिफ्सचा घोडा ६ गेम्स नंतर पहिला आहे... होप वुइ डोंट फिझल आउट इन द सेकंड हाफ... ब्राँकोज्-चिफ्स मधला विनर ए एफ सी चँपिअनशिप गेममधे असेल हे माझे भाकीत...:)

पॅट्स्-चिफ्स असा गेम झाला तर गेल्या कित्येक वर्षात पॅट्स व ब्रेडी फॅन असल्यामुळे कोणाला सपोर्ट करायचा हा संभ्रम पडणार हे निश्चित!

टॉकिंग अबाउट ब्रेडी.. आजचा त्याचा फायनल सेकंड विनिंग टचडाउन पाहीला का? जबरी.. तुमची टिम ऑल्मोस्ट सगळी बदलली आहे.. ब्रेडी इज द ओन्ली कॉन्स्टंट! यु गाइज आर लकी टु हॅव्ह नंबर १२ ऑन युअर साइड!

एन एफ सी साइड ला सिअ‍ॅटल, सॅन फ्रांसिस्को व न्यु ऑर्लिन्स यांच्यात चुरस असेल.

राज.. तुझ्या फाल्कन्सनी फारच निराशा केली आहे यंदा.. हुलिओ जोन्स बहुतेक आउट फॉर द सिझन! तसे झाले तर मॅट रायनची परिस्थिती टुथलेस वाघासारखी होइल..:(

>>टुथलेस वाघासारखी होइल <<
सद्ध्यातरी सगळे दांत घशात गेल्यासारखी स्थिती आहे. हुलियो जोन्स, रॉडी व्हाइट नसल्यामुळे ऑफेन्स मध्ये अगदि आनंदि आनंद आहे. वी हॅव टु विन ऑल गेम्स फ्रॉम हियरऑन टु गेट इंटु प्लेऑफ्स. अँड दॅट्स ए टॉल ऑर्डर...

आय फिल बॅड फॉर टोनी गोंझालीस; त्याचं सुपरबॉल रिंगचं स्वप्न अधुरं राहणार.

मि. ब्लॅम्क, हेड कोच माइक स्मिथला नारळ कधी देतायत त्याची वाट पहातो आहे. डुड हॅज मेड टू मेनी बॅड कॉल्स....

पुढच्या रविवारी खरा सुपरबोल... ब्रेडी विरुद्ध मॅनिंग.. फुट्बॉल रसिकांना मेजवानी..:)

ब्रेडी विरुद्ध मॅनींग. अत्युच्च कौशल्याची रायव्हलरी (मराठी??). विविध खेळातले प्रसिद्ध रायव्हल्स काय म्हणतायत पहा. व्हिडीयो एकदम पहाण्यासारखा आहे.

http://www.nfl.com/videos/denver-broncos/0ap2000000313210/Brady-vs-Manni...

ह्या वेळचे play offs बघायला मजा आली. एक seattle वगळता उरलेल्या तिन्ही टीम्स मी चीअर करतोय. त्यांचा in face attitude माझ्या डोक्यात जातो. २००१ सारखी पॅट्स टिम बघायला धमाल येते आहे. पेटन चे हे शेवटचे वर्ष नसावे अशी आशा. सॅन फ्रॅन्सिस्को ची टीम सुपरबॉल जिंकेल असे मला वाटतेय.

ब्रेडी विरुद्ध मॅनींग. अत्युच्च कौशल्याची >> अत्युच्च नक्की नाही. जर ग्राँक फीट असता तर अत्युच्च बघायला मिळाली असती. तुम्ही जर नेहमीचे ब्रॅडीचे ग्राँक बरोबरचे गेम्स बघितले नसतील तर काहीतरी कमी राहून जाते हे जाणवत राहते.

अत्युच्च नक्की नाही.>> मी फक्त यावर्षीचं म्हणत नाही. एकंदर गेल्या १३-१४ वर्षातली. म्हणून त्या व्हिडीयोत नावाजलेल्या रायव्हलरी असलेल्या खेळांडूनी त्यांच्याबद्दल सांगितलं आहे.

एक seattle वगळता उरलेल्या तिन्ही टीम्स मी चीअर करतोय >> डिट्टो असाम्या !! Happy
सॅन फ्रॅन्सिस्को ? इतक्यात सुपरबोल दिलास त्यांना! Happy तुझे / आपले फेवरेट नसले तरी सिएटल त्यांना याच आठवड्यात घरी पाठवण्याच्या क्षमतेचे आहेत! इतक्यात सांगणे अवघड आहे ...
बाकी ब्रॅडी आणि मॅनिंग म्याच मस्त व्हावी- हू चोक्स फर्स्ट अशी होऊ नये ही अपेक्षा!! परवा चार्जर्स बरोबरच ०-१७ नंतर चोक होतात की काय अशी काही वेळ भिती वाटली होती मला!

यावेळेस चक्क मीही बघतोय. परवा (गेम सुरू झाली व नंतर मी एका कॉन्फरस्न च्या सेशन मधे होतो) सॅन फ्रा. वाल्यांचे काय झाले बघायला वेब साईट शोधून रिझल्ट बघितला. रविवारी बघणार आता.

समीर नाहि मी तेच म्हणत होतो, कि दोघांच्याही fully fit form असलेल्या टिम्स असत्या तर dream match up होता.

तुझे / आपले फेवरेट नसले तरी सिएटल त्यांना याच आठवड्यात घरी पाठवण्याच्या क्षमतेचे आहेत! इतक्यात सांगणे अवघड आहे ...>> हो त्यात शंकाच नाही. percy harvin नसेल तर फक्त defense च्या जोरावर जिंकायला रसेल विल्सन मला काहितरी चमत्कार करायला लागणार आहे. ४९ ers are picking at right team and all importan players are fit and in for a change.

Pages