अमेरीकन फुटबॉल

Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13

अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...

मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्‍या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते... Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जायंट्स वि. जाग्वार्स प्री सीझन बघायला गेलो होतो. रट्टाळ गेम.
मॅनिंग अगदीच ढेपाळला. बेकॅम कडे सुद्धा पास कंप्लीट करता आला नाही. नॅसिब मात्र चांगला खेळला.
आता मॅनिंगच्या काँट्रॅक्टचे एकदा पक्के झाले की मॅनिंग, जेसन पिअर पॉल, क्रुझ नि बेकॅम - फार अपेक्षा आहेत.

यप्प! शेवटचा टच डाउन अनबिलिव्हेबल ! मी तसा अर्ध्यातूनच पाहिला गेम, पण मजा आली.

मी हाफ टाईमनंतर बंद केला. कंटाळा यायला लागलेला ऱोजर्स सारखा सॅक किंवा बॉल स्ट्रिप होताना पाहून. सकाळी हेल मेरी पाहिला फक्त. हेल मेरी वर दिवस आले पॅकर्स चे Sad

अरे फक्त हेल मेरी नाही. तिसर्‍या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये ३ टच डाउन केले ते बघ की.

टण्या अरे पण शेवटि हेल मेरी फेकायची वेळ आली हेच पॅकर्सच्या द्रुष्टीने विशेष आहे. अगदी गंडलेली offensive line धरली तरी.

कॅरोलायना अनबिलिव्हेबल ! हॉक्सव्चा एखादा फील्ड गोल पण होईना झाला होता पहिल्या हाफ मधे. आता जरा लाइनीवर आले असे वाटले पण मोस्टली टू लेट ?
काल कार्डीनल्स नी मोस्टली डॉमिनेट केलं होतं, पण पॅकर्स नी ला शेवटाला मजा आणली जरा, तरी पण कार्डिनल्स नी लगेच कन्ट्रोल मिळवला पुन्हा . वेल डिझर्व्ड विन. पेट्रिअट्स आणि चीफ्स चा गेम काही खास एक्सायटिंग नव्हता.

हा हा, सगळे गारठलेत बहुतेक. आज एरन राॅजर्सचा अजुन एक 'हेल मेरी' थ्रो क्वार्टर संपायच्या आधी आला तरीहि माझी त्याच्या गेल्या वर्षाच्या 'हेल मेरी' ची कामेंट अजुन इथेच आहे...

टॉमलिन्स शिवाय जायन्ट्स न अर्थ नाही हे परत सिद्ध झाले.

काय राज, फाल्कन्स - हॉक्स मधे कोणाला सपोर्ट करणार ? Wink

ह्यावेळी प्लेऑफ्स मधे मी फॉलो करत असलेले चार संघ आहेत. - पॅट्स, काऊबॉईज, पॅकर्स, हॉक्स

हॉक्स , चीफ्स नि थोडाफार टेक्सन्स वगळता बाकीच्या सगळ्यांचे ऑफेन्स डिफेन्स पेक्षा सरस आहेत. त्यामूळे नुसता शूट आऊट्स असतील पुढे सगळे असे वाटतेय.

आरॉन रॉजर्स किल्ड जायन्ट्स
चक्क हृदय फाडून त्यावर तिखट मीठ चोळलेत हो!
अहो रडू आले मला बॅकॅम ने सोडलेले कॅच बघून! शेवटपर्यंत बघवेना गेम!

नुसते म्हणाला असतात की पॅकर्स जिंकले तर एव्हढे दु:ख झाले नसते!
असो.

जायंट्स, जेट्स, मेट्स, यांकीज सगळे गेले! काय हे वाईट वर्ष!

असच काहि नाही टण्या. पहिल्या क्वार्टरमधे पहिल दोन स्कोर झाले असते तर पॅकर्स टेंशन मधे असते कॅच अप खेळायला लागल्यामूळे. जायंट्स पुढे हरलेही असते पण it looked like they missed their chances with unforced errors. बेकॅमच्या मायामी टूर चा उगाचच बाऊ होतोय पण. बेकॅम inconsistent आहे हे काही नवीन नाही. He needs white glove handling. Victor Cruz कडे दुर्लक्ष का केले एव्हढे देव जाणे.

Victor Cruz कडे दुर्लक्ष का केले एव्हढे देव जाणे.

हे कळले नाही - दोन तीन वर्षांपूर्वी क्रुझ साल्सा नि काय काय यांचा केव्हढा उदो उदो झाला नि आता तो एव्हढ्या जखमा ठीक करून परत आला तरी त्याच्याकडे लक्ष नाही. बेकॅमला जरा बसवा पुढल्या वर्षी - कधी काळी एका हाताने कॅचेस घेतले त्याचा केव्हढा गवगवा!

तसे पर्किन्स, मॅनिंग, क्रोमार्टी, कॉलिन्स (येस! , कॉलिन्स) सोडून कुणि जास्त मनात भरले नाहीत. टायहि बरा आहे, रॉजर्स ला नि काही इतर क्वार्टरबॅक्स ना मिळणारे पास प्रोटेक्शन पाहून जायंट्स च्या ऑफेन्सिव्ह लाईनबद्दल शंका येते.
जेट्स कडे तर आनंदी आनंदच आहे!

काय गेम झाला भारी. मी फक्त अपडेट बघत होतो नेटवर प्रवासात असल्यामुळे. आत्ता हायलाइट बघितले. आरॉन रॉक्स. रनिंग द टेबल.
राज, बीवेअर. पॅकर्स आर कमिंग!

मी पण लाइव्ह पाहिले नाही. मिस्ड इट!! हायलाइट्स पाहिले. अ‍ॅरन रॉजर्स रॉक्स! आता ब्रॅडी वि. रॉजर्स होणार काय Happy

तसे अ‍ॅरोन इतकाच प्रेस्कॉटहि चांगला होता, शेवटी बेली नि कॉस्बी यांच्यावर दोन्ही संघांची मदार.
कूकचा कॅच,एलियट सगळेच बघण्याजोगे. शेवटी It's always the whole team.
जे जिंकतात त्यांच्या संघनायकाचे नाव होते!

धमालच आली गेम ला. रॉजर्स वि. रायन ह्यांचा फॉर्म बघता शूट आऊट होणार.

रात्रीछा गेम म्हणजे डॉग फाईट होती.

>>रॉजर्स वि. रायन ह्यांचा फॉर्म बघता शूट आऊट होणार.<<

फाल्कन्सच्या डिफेंसला डिस्काउंट करु नका. दे स्टेप्डअप अगेंस्ट हाॅक्स ॲंड बीट देम विथ ए डबल डिजीट मार्जीन - नोबडि डिड दॅट इन रिसेंट टाइम्स...

Pages