अमेरीकन फुटबॉल

Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13

अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...

मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्‍या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते... Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रॅडी ने काही चुकीचे सांगितले असे नाही. रशिंग टचडावन बद्दल नसून क्यूबी रन हा मूल मुद्दा आहे. ब्रॅडी च्या सुरूवातीच्या काळामधे 'तुझे करीयर वाढवायचे असेल तर धावू नकोस नि पॉकेट मधे राहायला शिक' हे बेलीचेक ने सांगितले होते जे त्याने पुरेपूर अमलात आणले. २००७ किंवा २००८ पर्यंत क्युबी किती जबरदस्त हिट्स घेत हे पाहिले तर शहारे येतात. २००५ मधे बहुधा पेटन ला पॅट्स नि स्टिलरच्या डीफेन्स ने जवळजवळ मॉल केलेले आठवतेय. क्यूबी पॉकेट मधून बाहेर पडला कि त्याला रशिंग प्रोटेक्शन लागू व्हावे हे लॉजिकल आहे.

>>क्यूबी पॉकेट मधून बाहेर पडला कि त्याला रशिंग प्रोटेक्शन लागू व्हावे हे लॉजिकल आहे.<<
अरे बाबा, दॅट इज गिवन, पण ब्रेडिचा इशु भलताच आहे. त्याची क्युबीने पॉकेट मधुन बाहेर पडण्याला हरकत नाहि, अ‍ॅज लाँग अ‍ॅज हि प्रोटेक्ट्स हिमसेल्फ. पण त्याने डिफेंस प्लेयर वर धावुन जाउ नये, कारण त्याला पेनल्टि लागण्याची भिती असते. थोडक्यात क्युबीला इथे अ‍ॅडवांटेज आहे. ब्रेडिची खरी दुखरी नस हि आहे कि वेळप्रसंगी महोम्स असे रशिंग यार्ड्स आरामात खिशात घालतो, विच इज ए गेमचेंजर, अ‍ॅट टाइम्स. ब्रेडिच्या मते यावर अंकुश ठेवावा कारण इट्स ए डिसर्विस अँड अ‍ॅफॅक्ट्स क्वालिटि ऑफ द गेम.. (आर यु एफिंग किडिंग मी?)

आयॅम शोर देर वाज ए प्लेंटि ऑफ आयरोलिंग इन चिफ्स डगौट... Wink

ब्रेडि उवाच -
“If you’re running with the ball, you should protect yourself. If you don’t want to get hit, you can go down or run out of bounds. But you can’t, in essence, have the defensive player come in at half speed and then you run over the defensive player because he’s afraid of getting a penalty. I think it’s just a disservice to the game. It’s something that I would hope that people would really address. It’s just gone to a point where it does impact the quality of the game. Overall, in my opinion, that needs to be seriously looked at.”

ब्रेडिची खरी दुखरी नस हि आहे कि वेळप्रसंगी महोम्स असे रशिंग यार्ड्स आरामात खिशात घालतो, >> मान्य . ब्रॅडीचाच मुद्दा विशेषतः महोम्स रुल्स मधली गॅप एकदम खुबीने वापरतो आहे हे तर उघडच आहे - फ्लॉपिंग किंवा, साईडालाईनवर स्लो होऊन बाहेर न जाणे नि हिट होउ देणे किंवा लेट स्लाईड - ओव्हरॉल ड्युएल थ्रेट क्युबींचा सुळसुळात झालेला बघता डीफेन्शीव्ह प्लेयर्स ना थोडा लीवे द्यायला हवा असे वाटते.

एन एफ एल - आय टी मध्ये असल्याने मुलीला फ्लोरिडा बिझनेस ट्रिप + २ तिकीटे फ्री मिळाली होती. तिची एक मैत्रिण विसकॉन्सिनवरुन , सामना पहायला आली. आम्ही ( मी व नवरा) गेलो नाही कारण विशेष रस नाही. पण एक तिकीट फुकट गेले. यापुढे माबोवर कोणाला हवे का असे विचारेन Happy
मुलगी परवा परवा जर्मनीचीही बिझनेस ट्रिप करुन आली.

काल चिफ्स फाजिल आत्मविश्वास घेउन उतरले कि ईगल्स्ने त्यांच्या आत्मविश्वासाचा फुगा फोडला हा चर्चेचा विषय होउ शकतो. जेलन आउटपर्फॉर्म्ड पॅट्रिक, अँड अंटिल थर्ड क्वार्टर, इट वाज ए वनसायडेड गेम. असो..

दोन वर्षांपुर्वि झालेल्या निसटत्या पराभवाची परतफेड ईगल्सनी मोठ्या फरकाने केली.. गो ईगल्स...

आउटपर्फॉर्म कसला, काहीच परफॉर्म करायचा चान्सच दिला नाही ईगल्स नी महोम्स ला. दहा यार्ड सरकता येईना, टचडाउन्स आणि स्कोअरिंग जाऊच द्या. फक्त इगल्स च खेळतायत दोन्ही बाजूने असे वाटत होते. Happy कम्प्लीटली डॉमिनेट केले त्यांनी!
मुकुंद कुठे आहे, बेटर लक नेक्स्ट टाइम!

Guess whole discussion about next GOAT can be put on hold for a long time. ब्रॅडीची महोम्हवर आणले गेलेले प्रेशर, त्याचे हरवून जाणे नि हा निकाल कसा हाँटींग असेल ह्याबद्दलचे वक्त्यव्ये एकदम परफेक्ट होती.

आऊट प्लेड, आऊट कोच्ड, आऊट परफॉर्‍म्ड म्हणा. ४ मॅन रश ने पार धुव्वा उडवलाय. टँपा ने हेच केले होते नि चार वर्षांंनंतर परत तेच व्हावे ह्याचे खापर रीड नि फ्रंट ऑफिस वर जाते. संपूर्ण वर्ष - १२-१३ गेम्स ७ च्या पेक्षा कमी फरकाने जिंकलेले तिथेच कळत होते कि हा संघ अपूरा आहे. दोन फायनल अशा संपूर्ण धुव्वा उडवलेल्या हरले आहेत चीफ्स ! डीफेन्स विन्स चॅपियनशिप्स हे परत एकदा सिद्ध झाले.

मुकुंद बेटर लक नेक्स्ट टाइम !! तुमची डीव्हीजन अजूनच काँपीटेटीव्ह होणार आहे आता.

डीफेन्स विन्स चॅपियनशिप्स हे परत एकदा सिद्ध झाले >> अगदी अगदी

महोम्स अगदी प्रेशर खाली आलेला दिसला. त्याला कुठे जावे हेच कळत नव्हते.

Pages