या गणेशोत्सवात मायबोलीला १९ वर्षे पूर्ण होतील.
मायबोली गणेशोत्सव २०१५ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.
पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
मंडळाकडे वेळ फारच थोडा आहे
मंडळाकडे वेळ फारच थोडा आहे तरी यंदा सर्वच लोकांनी सांभाळून घेऊया.>> +१००.
संयोजक मंडळाला शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!
वा! मंडळ आलं का? संयोजकांना
वा! मंडळ आलं का? संयोजकांना खूप शुभेच्छा! कधीही काही मदत हवी असेल तर नक्की हाक मारा. मुशो, कंटेंटसाठी किंवा इतरही कुठल्या कामासाठी.
गणपतीबाप्पा मोरया!!
संयोजक मंडळाला शुभेच्छा!
संयोजक मंडळाला शुभेच्छा!
संयोजक मंडळाला अनेकानेक
संयोजक मंडळाला अनेकानेक शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया ! संयोजक
गणपती बाप्पा मोरया !
संयोजक मंडळाला शुभेच्छा!
संयोजक मंडळाला शुभेच्छा...
संयोजक मंडळाला शुभेच्छा...
धन्यवाद ॲडमिन..
धन्यवाद ॲडमिन..
गणपती बाप्पा मोरया ! संयोजक
गणपती बाप्पा मोरया !
संयोजक मंडळाला शुभेच्छा!
संयोजक मंडळाला शुभेच्छा.
संयोजक मंडळाला शुभेच्छा.
पाकृ स्पर्धा हवी हां...
पाकृ स्पर्धा हवी हां...
संयोजकांना खुप खुप शुभेच्छा
संयोजकांना खुप खुप शुभेच्छा
मंडळाकडे वेळ फारच थोडा आहे तरी यंदा सर्वच लोकांनी सांभाळून घेऊया.>> +१००००००००
जितकी काही आणि जी काही मदत लागेल ती करण्यात येईल
आशू, मागच्या वर्षीचे
आशू, मागच्या वर्षीचे ठरवलेल्यांपैकी २ उपक्रम खुप मस्त होते जे आपल्याला घेता आले नाहीत. ते या वेळेला घेता आले तर बघ
मज्जा येईल 
उत्साह द्विगुणित करणारा
उत्साह द्विगुणित करणारा पाठिंबा आहे! धन्यवाद ! सर्वांना आनंद देण्याचा यथाशक्ती प्रयत्न संयोजक मंडळ करेलच. लंबोदर गणपतीबाप्पांना घेऊन जायचं काम इवलासा उंदीर करतो तसं आहे हे सबंध मायबोलीच्या गणेशोत्सवाचा रथ मोजक्या लोकांनी ओढणं! उंदीरमामा की जय!
संयोजकांना भरपूर शुभेच्छा
संयोजकांना भरपूर शुभेच्छा
संयोजनाची आवड नाही. पण जे ते
संयोजनाची आवड नाही.
पण जे ते करतील त्यांना ते भारी जमून जावे आणि खूप धमाल यावी असे मनापासून वाटते.
उपक्रमांमध्ये मात्र सहभाग घरचा गणपती असल्यासारखे नोंदवणार यात शंका नाही.
शुभेच्छा
नंदिनीला मोदक. काहीही मदत
नंदिनीला मोदक.
काहीही मदत लागल्यास आम्ही आहोतच.
शुभेच्छा!!!
मंडळाला शुभेच्छा!! स्पिन द
मंडळाला शुभेच्छा!! स्पिन द यार्न आणि झब्बू असू द्यात !!
गणपती बाप्पा मोरया संयोजक
गणपती बाप्पा मोरया
संयोजक मंडळाला कामगिरी करीता शुभेच्छा..
संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि
संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
संयोजकांना शुभेच्छा!! हो हो
संयोजकांना शुभेच्छा!!
हो हो झब्बु आणि एसटीवाय हवंच बर्का.
कार्य आहे घरचं होऊ दे खर्च
कार्य आहे घरचं
होऊ दे खर्च
काही मदत लागली तर सांगालच.
संयोजकांना शुभेच्छा
संयोजकांना शुभेच्छा
संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि
संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया.
मुशो, बारीक सारीक आर्ट, ऑडीयो
मुशो, बारीक सारीक आर्ट, ऑडीयो रेकॉर्डींग इ. साठी काहीही मदत हवी असल्यास केव्हाही तयार
संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि
संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
काही मदत लागली तर हक्काने कळवा
या गणेशोत्सवात माझ्याकडून
या गणेशोत्सवात माझ्याकडून जमेल तितकी मदत नक्की करेन.
एखाद्या स्तोत्राचा अनुवाद, शुद्धलेखन तपासणी, हवे असल्यास बासरीवादन अशी सेवा करू शकतो.
हक्काने सांगा काही लागलं तर.
बाप्पा सांभाळून घेतो हां अनुभव आहे.
मंडळास खूप शुभेच्छा !
पहिलंच टीझर एकदम सुंदर आहे.
पहिलंच टीझर एकदम सुंदर आहे. क्विलिंगचा गणपती फार मस्त दिसत आहे.
चैतन्य दीक्षित, तुमचे
चैतन्य दीक्षित, तुमचे बासरीवादन ऐकायला नक्कीच आवडेल :).
मंडळाला शुभेच्छा!
मंडळाला शुभेच्छा!
quilling चा गणपती सुरेख जमला
quilling चा गणपती सुरेख जमला आहे! गणपती बाप्पा मोरया __/\__
Pages