श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Submitted by webmaster on 26 January, 2009 - 22:30

श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याबद्दलचे हितगुज

यापूर्वीचे हितगुज इथे पहा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

maharaj32.jpg

||श्रीराम|| उद्या माघ शु. द्वादशी! महाराजांची जन्मतिथी आणि तारीख(इंग्रजी केलेण्डरप्रमाणे) १९ फेब्रुवारी हा विलक्षण योग त्यांच्या जन्मानंतर १७१ वर्षांनी येत आहे.

श्रींच्या इच्छेने आणि कृपेने, श्रींचा जन्मदिवस सोहळा आमचे येथे राहत्या घरी करण्याचे योजिले आहे. सर्वांनी दर्शनास येण्याचे करावे.

कार्यक्रम सकाळी ६ते ७:३०. त्याची रूपरेषा खालीलप्रमाणे:
६:००ते ६:१५ भूपाळी गणपतीची आणि महाराजांची, काकडआरती
६:१५ पासून पुढे महाराजांचे जन्मदिवसाचे वाचन
६:४५ आरती
७:०० जप, नंतर प्रसाद

असा एकंदरीत कार्यक्रम आहे.
तरी सर्वांना सस्नेह आमंत्रण! __/\__

आई-बाबा जाऊन आले. तांदुळ भरून केलेल्या पुरचुंड्यांमधून साकारलेला महाराजांचा फोटो कसला अप्रतिम आहे>>>>>>>>>हा बघ.
१)

२)

३)

उद्या," हर्षल हॉल", करिष्माजवळ, कोथरूड. इथेही जन्मोत्सव आहे. सकाळी काकड आरती पासून कार्यक्रम सुरु आहेत. ज्यांना दर्शन घ्यावयाचे असेल, त्यांनी जरूर लाभ घ्यावा. Happy

तिसरा फोटो किती छान आहे. केळीच्या पानांच्या आरासात अगदी शेषनागाच्या ११ फणांचा भास होतोय.

शुक्रवारी महाराजांचा जन्मोत्सव झाला. "हर्षल" हॉल येथील काही फोटो.
१)

२)

३)गोविंद घ्या, गोपाळ घ्या.

४)औ़क्षण.

५)हलके हलके जोजवा, बाळाचा पाळणा.

श्रीराम जय राम जय जय राम! ________/\________.

राम नवमीच्या सर्वांना शुभेच्छा

जय श्रीराम

श्रीराम जय राम जय जय राम!

श्रीराम जय राम जय जय राम!
.http://shrigondavalekarmaharaj.org/maharaj_home/home
http://shrigondavalekarmaharaj.org/gallery/audio_video
श्री महाराजांची ही वेबसाईट पहा. ही गोंदवले संस्थानची अधिकृत वेबसाईट आहे . इथे सगळी माहिती, प्रवचने, फोटो, आहेत.

Pages