Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34
२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रज्ञा + १००० . पण ललिताबाई
प्रज्ञा + १००० .
पण ललिताबाई आणि संपदामध्ये नक्की काय झालय ?
सौ कृपेने : ललीता पवारला
सौ कृपेने :
ललीता पवारला मुलाच्या लग्नानंतर गावची ईस्टेट मिळणार आसते , म्हणून ती या लग्नाला पाठींबा देते , त्या संपदाने लग्नामधे राडा करून लग्न तुटू नये आणि ईस्टेट जाउ नये म्हणून ती तिला ब्लॅकमेल करते . संपदा नामे मुलीने खोटे कागदपत्र देउन यूएस कॉन्सुलीटला फसवून ( कित्ती सोप्पा ना) विसा मिळवलेला असतो , पण आताच कोटा संपल्याने तिला ६ महिने इकडेच रहायचे असते. या माहितीचा उपयोग करून ललिता पवार तिला ब्लॅकमेल करते आणि लग्नास भाग पाडते.
ओके ओके गॉट इट
ओके ओके गॉट इट
नील गिरिजा जोशिशि (शि शी)...
नील गिरिजा जोशिशि (शि शी)... कसे लग्न करेल. ती तर आधिच गोडाबोले आहे
ती गोडबोले आहे ती गिरीजा ओक.
ती गोडबोले आहे ती गिरीजा ओक. ही गिरीजा जोशी, त्याच्याबरोबर मुवीत होती. परवा २७ला लग्न आहे त्यांचे. टिव्हिवरपण सांगितलं.
girija joshi mhanje Deool
girija joshi mhanje Deool Band vaali ???
या नांसौभ वाल्यानी माबोच्या
या नांसौभ वाल्यानी माबोच्या पाकक्रुती वाचल्या वाटतं.
.
नील म्हणत होता , खापरोळ्या , शिंगोळे , बोंड ई. ई. .
ती स्वानंदी आणि नील खरच कंटाळा आणतात . किती कूचीकूची करतात .
उगाचच नाही ललिताबाई वैतागत
नैत काय.. नील म्हण्जे अतीच
नैत काय.. नील म्हण्जे अतीच करतो.
एका सीनमध्ये जेव्हा ते वच्छीआत्याच्या घरी नवर्याला बघायला जातात तिथे पण त्याचे हात खराब म्हणुन ही त्याला भरवत असते. कायच्याकायच एकदम.
प्रज्ञा९ + १
प्रज्ञा९ + १
ती स्वानंदी आणि नील खरच
ती स्वानंदी आणि नील खरच कंटाळा आणतात . किती कूचीकूची करतात .>> +१
खरंच.. आणि आजुबाजूला इतकी मोठी माणसं असतानाही यांच आपलं चालूच असतं.. नवीन लग्न असलं तरी एवढं भान सोडून कोणी वागत असेल असं वाटत नाही.
काल काय झालं ?
काल काय झालं ?
ती स्वानम्दी लग्न झाल्या
ती स्वानम्दी लग्न झाल्या पासुन उठसुठ खांदे उडवत खिदळत काय असते?? जाम डोक्यात गेली
काल काय झालं ?>>>. काल
काल काय झालं ?>>>. काल नीलच्या काकुने स्वानुला तिजोरीच्या किल्ल्या सोपवल्याने ललिताबै आणी तिच्या अहोचा चान्दीची भान्डी उडवण्याचा डाव फसला. बहुतेक ( मध्ये मी पाहीले नाही) ललिताबैनी त्या किल्ल्यान्चा छाप घेतला असावा. रात्री नीलचे दिवटे पिताश्री ( पूर्वी मुले दिवटी असायाची इथे पिताश्री आहेत) शिट्ट्या वाजवत हिन्डत होते कसली तरी चोरी पकडली जाऊ नये म्हणून.
मोठ्या सुनेला हाताशी धरुन
मोठ्या सुनेला हाताशी धरुन ललिता कसल दार उघडायचा प्रयत्न करत होती? खूण आहे का विचारल्यावर हो हो मी माझ्या नेलपेंटने स्वतः किल्लीवर खूण केली होती अस खोट बोलली त्यावर मोठी सून आ वासुन बघत होती.. नक्की काय होत ते?
निलीमाच्याच रूमचं. निलीमाकडून
निलीमाच्याच रूमचं. निलीमाकडून किल्ली हरवली होती. आणि निलीमानेच नेलपेंटने किल्लीवर खूण केली होती(पण ललीताकडे असलेल्या डुप्लिकेट किल्ल्यांवर).
ती ललिता आणि तिचा तो बैलोबा
ती ललिता आणि तिचा तो बैलोबा काय येडेचाले करतात.
मंद मुर्ख सारे
अगदी अगदी, इतका पोरकटपणा चालू
अगदी अगदी, इतका पोरकटपणा चालू होता ती भांडी पळवताना. नील पण अगदीचं चम्या आहे.
अंजू मस्त माहिती देतेस ग.
अंजू मस्त माहिती देतेस ग. .कशी काय तुला सगळी माहिती ? ती गिरीजा जोशी होती का कुठल्या मालिकेत किव्वा सिनेमात वगैरे
सुजा, मराठी न्यूज channel वर
सुजा, मराठी न्यूज channel वर ते मराठी सिरीयलमध्ये काय चालू आहे वगैरे प्रोग्रॅम असतातना ते लावते, त्यात सांगतात. जास्त मी मराठी न्यूज channel, फूडशी संबधित channel. डिस्कव्हरी, असंच बघते. बाकी उड्या मारते. फार बोअर होते मी लवकर.
गिरीजा जोशी सिरीयलमध्ये होती का नाही, माहिती नाही पण चिन्मयबरोबर सिनेमात काम केलंय, तिथेच ओळख झाली असं channelवर सांगितलं. मुवीचे नाव नाही माहिती.
ही बातमी वाचलीपण होती आधी. म टा मध्ये बहुतेक. तोच येतो घरी. टीव्हीवर नंतर बघितली. असं डोक्यात राहते वाचलेलं, बाकी बोंब.
(No subject)
त्या नाटकी अभिनय करणार्या
त्या नाटकी अभिनय करणार्या हिरविणीपेक्षा तिची ती सगळ्यात लहान बहीण सहज सुंदर व नैसर्गिक अभिनय करते.
झी च्या सगळ्या मालिकांनी
झी च्या सगळ्या मालिकांनी फाल्तुपणाची स्पर्धा लावलेली दिसत्ये.
स्वानंदीला बहीणीवर इतकाही विश्वास नसावा ? कसली मिर्या वाटणारी सून मिळवून दिली त्या वच्छीने , ही पण बाकी हिरवीणींसारखी बावळटपणा करायला लागल्ये.
ही पण बाकी हिरवीणींसारखी
ही पण बाकी हिरवीणींसारखी बावळटपणा करायला लागल्ये. >>>> अग तिच लग्न नै का झाल, मग? झी च्या हिरवीणी लग्न झाल रे झाल की लग्गेच बाणेदारपणा बिणा सोडुन देतात...
ही पण बाकी हिरवीणींसारखी
ही पण बाकी हिरवीणींसारखी बावळटपणा करायला लागल्ये.>>
.
हो ना , निदान , संक्रातीच्या साडीच प्रकरण धसास लावेल असं वाटलं होतं
पवित्रा बरा घेतला होता , मग ढेपाळली
संपदेची काळी साडी मात्र छान होती . मस्त वाटल कॉम्बिनेशन.
संपदाच हवी होती जहागिरदारांची
संपदाच हवी होती जहागिरदारांची सून! तड्तड फुलबाजी
ते कशाला स्वस्ति, सासु
ते कशाला स्वस्ति, सासु चक्रमसारखी वागतेय हे तिच्या केव्हाच लक्षात आल, तेव्हा सुद्धा डायरेक्ट बोलायच सोडुन माहेरी जाउन आईजवळ कुरकुरली...
माहेरी जाउन आईजवळ
माहेरी जाउन आईजवळ कुरकुरली...>> तिची आई तरी काय, मुलगा-आईचं नातं ह्या ट्रॅकवर घसरली. ती लहान मुलगी छान अॅक्टिंग करत्ये.
हो ना . ती जुईली तिला
हो ना . ती जुईली तिला विचारतेच . आता हे खोटं कसं चालत तुला??
अनिताकाकूनी सोडली की काय
अनिताकाकूनी सोडली की काय सिरीअल ?
जानकीवहिनी बरेचदा ललिता बद्दल संशय दाखवतात चेहेर्यावर पण बोलतात अगदी गोड्मिट्ट.....
एकदम पकाऊ होत चालली आहे.
एकदम पकाऊ होत चालली आहे. जानकीवहीनी एकदमच डोक्यात जातात ते हेल काढून का काय बोलणे, अती गोग्गोड, श्शी: एकदमच बावळट!
बाकी ललिताबाई, त्यांचा तो माकडासारखे चाळे करणारा नवरा, आणि त्या वच्छीबाई.. त्यांची बालिश कारस्थाने बघवत नाहीत आता ...
Pages