Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34
२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही 
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता पर्यन्त चे दोन्ही भाग
आता पर्यन्त चे दोन्ही भाग नाही बघितले..आज बघतो आवर्जुन
नायिकेचं नाव काय आहे? खरं
नायिकेचं नाव काय आहे? खरं
चुणूकपणा >>>>>
चुणूकपणा

>>>>>
नायिकेचं नाव ऋतुजा बागवे.
नायिकेचं नाव ऋतुजा बागवे. ह्याआधी ती कलर्सवर 'तू माझा सांगाती' मध्ये, तुकारामाची पहिली बायको दाखवली होती. तिथे बरी वाटली. इथे अजिबात आवडली नाही म्हणून मी शिरेलीवर काट मारलीय.
ती त्या स्पृहाच्या शिरेलित पण
ती त्या स्पृहाच्या शिरेलित पण होती ना तिची बहिण का काय झाली होती.
तिची बोलताना जिवणी जराही हालत नाही. त्या मेदे सारखी ही पण ओठातून बोलते, पोटातून नाही.
काल त्या रस्त्यावरच्या मुर्ख माणसाच्या श्रीमुखात भडकावून दिली तिने. इतकं धाडस?
हो ग दक्षे, स्पृहाची बहिण
हो ग दक्षे, स्पृहाची बहिण होती. बरोबर.
मला इथे ती काकूची मोठी मुलगी आवडली, छान आहे.
सगळ्या पात्रांचे स्वभावरंग
सगळ्या पात्रांचे स्वभावरंग अगदी ठाशीवपणे मांडण्याचा अट्टाहास नडतो आहे या मराठी मालिकाना . प्रत्येक पात्र आपले एखादा गुण पकडून बसते . सोशिक ती अगदी पराकोटीची सोशिक . निगेटिव्ह तो अगदी निगेटिव्ह >>>
नाहीतर काय .
हिरवीण तर काय -- वच्च्च्छी आत्याला सुनावते , १५० ग्रा. सुरण खरेदी करून आजीबाईना मदत करते , वर त्या भाजीवाल्याला चार शब्द उपदेश्पर ऐकवते , लहान बहिणीसाठी कानातले झुमके काढून देते , मोठ्या बहिणीसाठी साडी एस्त्री करून ठेवते , जेवणाचं ताट खोलीत घेउन जाते, रस्त्यावरच्या गुंडाला कानफटावते , आईला मदत करण्यासाठी कसलेसे मोठे मोठे डबे घेउन साखरपुड्याला येते ई.ई .
रच्याकने , ती वच्छी आत्या मुद्दामून तोंड तस करते की तिच्या ओठा-दाताची ठेवणच तशी आहे.
सुहास परांजपे मला पण आवडते .
तिची सून पण मला आवडली .
सुहास परांजपे काम नेहेमीच
सुहास परांजपे काम नेहेमीच चांगलं करते.
आणखीन एका अतर्क्य छ़ळवादाची
आणखीन एका अतर्क्य छ़ळवादाची सुरवात - पीडा (किमान)वर्षभरे
कालचा भाग बघितला . निगेटिव
कालचा भाग बघितला . निगेटिव पात्र दाखवायचं म्हणून का ही ही संवाद ...एखाद्या स्त्रीला मुलबाळ नाही , तिचा नवरा बेडरिडन आहे, ती कुठे राहते , तिची लायकी ई . ई . सगळ तिच्या तोंडावर बोलून दाखवायचं आणि म्हणायचं कि तुम्ही नातेवायिक म्हणून अपमान नाही केला .

हो ते डायलॉग मलापण नाही पटले,
हो ते डायलॉग मलापण नाही पटले, फार वाईट होते पण सुहास परांजपेने काम चांगलं केलं. बाकी मी काल ते प्रकरण बघितल्यानंतर टीव्ही बंद केला. ही मालिका बघायची नाही ह्यावर शिक्कामोर्तब केलं.
ते वच्छी नाव किती ब्यॉक आहे.
ते वच्छी नाव किती ब्यॉक आहे. मच्छी म्हटल्यासारखं.
स्वानंदीची काकू मुकबधिरांच्या बातम्यात करतात तसे हातवारे करून बोलत होती आजच्या एपिमधे. तो हिरोच फक्त दिसायला आवडला. बाकी काही नाही.
Rugvedi Pradhan che te
Rugvedi Pradhan che te vichitra hatware pahilya ch Epi. la janvle. "Koshimbir" bajula kadhun theva Sampada sathi" ase mhanali na, tya veli pan "bajula kadhne" he tine hatware karun dakhavle hote, jashi mukbadhir vyakti la samjavun sangat aahe.
बकवास सिरीयल आहे. टायटल
बकवास सिरीयल आहे. टायटल साँगमधला तिचा प्रे़क्षणीय नाच पाहूनच डोळे भरुन आले.
त्या आत्यांच्या रोलसाठी उषा नाडकर्णी भारी शोभल्या असत्या.. ( पण मग त्या वच्छी आज्जी झाल्या असत्या )
काल काय झालं शिरेलित? आमच्या
काल काय झालं शिरेलित? आमच्या कडे मेजर पॉवर कट होता काल त्यामुळे सगळ्या शिरेली चुकल्या
हो हो रुग्वेदीचे अति हातवारे
हो हो रुग्वेदीचे अति हातवारे मलाही जाणवले. बिचारी वयाच्या ३२ व्या वर्षीचं लग्नाळू मुलींच्या आईचे रोल करायला लागल्ये
बिचारी वयाच्या ३२ व्या
बिचारी वयाच्या ३२ व्या वर्षीचं लग्नाळू मुलींच्या आईचे रोल करायला लागल्ये >> तिच्या मुली कुठे आहेत लग्नाळू ?? पुतण्या गं
ओह मी ती संपदा रूग्वेदीची
ओह मी ती संपदा रूग्वेदीची मुलगी समजत होते.
आता रुग्वेदी कोणे?
आता रुग्वेदी कोणे?
ती हिर्विनीची काकु दाखवली आहे
ती हिर्विनीची काकु दाखवली आहे ती ऋग्वेदी प्रधान.
ह्म्म. कशात तरी होती आधी ती.
ह्म्म. कशात तरी होती आधी ती.
हो ती असते बऱ्याच ठिकाणी.
हो ती असते बऱ्याच ठिकाणी. तिचा नवरा शिरेली काढतो आणि त्यात ती असतेच (उंच माझा झोका, राधा ही बावरी, हृदयी प्रीत जागते etc मध्ये होती).
ह्याच वेळी ती नवऱ्याच्या production व्यतिरिक्त काम करतेय, बांदेकरांच्या शिरेलीत.
अय्या , विरेन्द्र प्रधान ची
अय्या , विरेन्द्र प्रधान ची बायको आहे का ती?? एकेकाळी ( म्हणजे फार फार फार वर्शापूर्वी ) फार आवडयचा तो .
ह्म्म्म. छान होता तेव्हा
ह्म्म्म. छान होता तेव्हा मलापण आवडायचा विरेन.
विरेन्द्र प्रधान म्हणजे
विरेन्द्र प्रधान म्हणजे भार्गवी चिरमुले ला घेऊन एक अगम्य सिरियल होती त्याची तोच ना ? (काय ती सीरियल ! बाप रे! मधेच मागच्या जन्मात काय जाते , तिथे माणसांसारखेच पुतळे काय आणि त्याच्यात प्राण येतात की असलच काहीतरी !)
वच्ची आत्या हळूहळू आवडली -
वच्ची आत्या हळूहळू आवडली - परिस्थितीपुढे हतबल असणारी लोक बरेचदा फटकळपणाचा मुखवटा घालतात .
आतून मात्र खूप हळवी असतात .
आणि स्वताच्या फायद्यासाठी का असेना शेवटी ती संपदासाठी त्या महेशचे स्थ्ळ आणते .
( तो महेश जरा कोणीतरी हॅण्ड्सम घ्यायचा ना ! ती संपदा किती भारी आहे )
रावी, ती भयानक शिरेल होती,
रावी, ती भयानक शिरेल होती, वाहिनीसाहेब. मी एकच भाग बघितला त्याचा.
मी एकच भाग बघितला त्याचा.>
मी एकच भाग बघितला त्याचा.> वाचलीस मग ! :D. मी पहात असे अधून-मधून ती.
Rugvedi chi skin khup chan
Rugvedi chi skin khup chan aahe. Hewa vatato agadi. Vachchi Aatya aivaji "Vastala Aatya" aikayala kharach aawdel. Baki Suhas rocks from the beginning. Tiche dialogues khup harsh vatle astil pan ashi manse, especially, bayka javalun baghte aahe (Natyatil asalyamule). Paisha chi hawa/ maaj ha tyanchya jagnyacha shwaas asto janu.
हा रावी, प्रोमो बघितले जायचे
हा रावी, प्रोमो बघितले जायचे त्यावरून कळायचं.
Pages