विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
हॅट्रिक झाली. आधीच्या
हॅट्रिक झाली. आधीच्या ओव्हरच्या शेवट्च्या बॉल वर विकेट..नंतरच्या ओवरच्या पहिल्या दोन बॉल वर विकेट्स !
इट्स लंकाज टाईम टू चोक, पूर्ण
इट्स लंकाज टाईम टू चोक, पूर्ण शरणागती.
अजुन संघाकारा आहे आणि अजुन
अजुन संघाकारा आहे
आणि अजुन पावरप्लेच्या ४ ओव्हर आनि १० ओवर्स बाकी आहे २०० पर्यंत जाउ शकतील
तसे झाले तरी त्यांना जिंकायला
तसे झाले तरी त्यांना जिंकायला कुणाचा तरी ड्रीम स्पेल लागेल किंवा द. आ. पुन्हा सेल्फ डिस्ट्रक्ट होतील अशी आशा बाळगणे!
गेला संघाकाराही..आज चुरशीची
गेला संघाकाराही..आज चुरशीची मॅच पहायला मिळेल असं वाटलं होतं!
अता कधीही आलाउट.
संघाकारा बरोबर आभाळही रडतय .. " मेरे साथ बरसात भी रो पडी है"
संगा गेला...
संगा गेला...
पाउस आला पाउस आणि द. आफ्रिका
पाउस आला
पाउस आणि द. आफ्रिका यांचे काही नाते आहे वाटते. वाळवंटात देखील मॅच खेळली तरी तिथे पाउस पडेल
प्लीज, प्लीज हा गेम वॉशआउट
प्लीज, प्लीज हा गेम वॉशआउट व्हावा!
प्लीज, प्लीज हा गेम वॉशआउट
प्लीज, प्लीज हा गेम वॉशआउट व्हावा! >> तरी अफ्रिका पुढे जाईल
दुसर्या इनिंगचा एकही बॉल न
दुसर्या इनिंगचा एकही बॉल न होता??
द. आफ्रिकाचे लक फारच म्हणजे
द. आफ्रिकाचे लक फारच म्हणजे फारच खराब म्हणायला हवे. पाउस आला म्हणजे विकेट वर ओल येणार बॉल यानंतर स्विंग होण्यास सुरुवात करणार.
अत्यंत वाईट बॅटींग केलीये
अत्यंत वाईट बॅटींग केलीये श्रीलंकेनी ह्या मॅचला. आत्ता पर्यंत सलग चार मॅच मध्ये ३०० प्लस स्कोर करणारी टीम हीच का असा प्रश्न पडतो आहे.
दुसर्या इनिंगचा एकही बॉल न
दुसर्या इनिंगचा एकही बॉल न होता?? >> हो आगाऊ . कारण साखळी फेरीत त्यांचा रन रेट जास्त चांगला होता
एक दिवस रिझर्व आहे
एक दिवस रिझर्व आहे
इथुन जर गेम वॉश आउट झाला आणि
इथुन जर गेम वॉश आउट झाला आणि उद्या परत मॅच झाली आणि लंकाने ४०० बनवले तर पुढच्या वर्ल्डकप पासुन द. आफ्रिकाने अश्या स्पर्धेत भाग घेणेच बंद करावे.
इतके ही लक कुणाचेच खराब नसेल मग
दिवस रिझर्व्ह आहे.. पण मॅच
दिवस रिझर्व्ह आहे.. पण मॅच कुठुन सुरु होणार कबीर?
सुरु झाली परत... 'मिस्ट्री
सुरु झाली परत...
'मिस्ट्री स्पिनर' कौशल ची पहिली मॅच आहे. फिंगर्स क्रॉस्ड फॉर लंका बॉलर्स. बादफेरीतला सामना एकतर्फी झाला तर मजा नाही येणार.
सेमिफायनल कुठे , ही
सेमिफायनल कुठे , ही क्वारटरफायनल आहे, ऑल गॉन अॅट १३३!
संपले आता फक्त पहिले १५
संपले
आता फक्त पहिले १५ ओव्हर्स मधे ४च्यावर रनरेट ठेवुन शांतपणे खेळायला पाहिजे. म्हणजे नशिबात जर परत पाउस असेल तर डकवर्थ लुईसच्या नियमानुसार पुढेच राहतील.
रिझर्व्ह डे ला मॅच जिथे
रिझर्व्ह डे ला मॅच जिथे थांबणार तिथून पुढे चालू होणार.. पहिल्यापासून नाही..
जिथे संपली मुकुंद. जरी कुणी
जिथे संपली मुकुंद. जरी कुणी श्रीलंका इज रेनींग विकेट्स म्हणले तरी लंकेच्या विकेट पावसामुळे थोड्याच गेल्यात आहेत. .
पुर्व पुण्याई वगैरे सगळे खोटं
पुर्व पुण्याई वगैरे सगळे खोटं असते हे क्रिकेटने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं..
रिझर्व्ह डे ला मॅच जिथे
रिझर्व्ह डे ला मॅच जिथे थांबणार तिथून पुढे चालू होणार.. पहिल्यापासून नाही.. >>> पहिल्यापासुन होणार ना
पहिल्यापासुन झाली तर अन्याय
पहिल्यापासुन झाली तर अन्याय होईल की सा. अफ्रिकेवर.
असो अमला गेला.
एक विकेट गेली सा आ ची...
एक विकेट गेली सा आ ची... हिस्टरी रिपीट की सा आ जिंकणार.??
त्या नविन बॉलरला इतका मार
त्या नविन बॉलरला इतका मार बसला पाहिजे की परत मॅथ्यु अशी रिस्क घेणार नाही.
सा आ जिंकणार.
सा आ जिंकणार.
मुरलीधरनचा डुप्लिकेट म्हणुन
मुरलीधरनचा डुप्लिकेट म्हणुन गाजावाजा केला तो बॉलर आहे कुठे १० रन्स बाकी असताना आणार आहे का ?
आला की तो.. त्याला कोणीही भीक
आला की तो.. त्याला कोणीही भीक घातली नाही.. कौशल आहे त्याचे आडनाव..
संपलीच की आता. वेल प्लेड सऊथ
संपलीच की आता. वेल प्लेड सऊथ अफ्रिका.
Pages