झाडाला आग लागली... पळा! पळा!!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

१.

२.

३.

४.

५.

शब्दखुणा: 

सुंदर.

छान... इथे दिसेल असे दिल्याबद्दल धन्यवाद.
(खरे तर मी "आग लागली" इतकेच वाचून, कुठे लागली, मग ती विझवायची की अजुन भडकावयाची हे बघायला/ठरवायला आलो होतो... Proud )

गजानन ,मला वाटल तुमचे लक्ष नसेल गेले ओळींकडे म्हणुन मी ते डिलीट केलं . माझा हा अतिउत्साह तुम्हाला कदाचित आगाउपणाचे वाटेल म्हणून तसे केले .माझ्या बरयाच कवितांतून पळस ,पांगारे वेगवेगळ्या मूड्स मधून उतरले आहेत. इथे पण राहवलच नाही म्हणून लिहीलेय

नभनिळ्याशार कागदावरी
केशरीगर्द कविता वसंतचाहुलीची
पळस लिहितो होत उन्मनी
या वळणदार फुलाक्षरांनी …. माणिक वांगडे

आमच्या घोडबंदर रोड ला दिसतात .........सकाळी अबोली रंगसारखी वाटली बहुदा दुपारपर्यंत असे रुपडे होत असावे. छान आहेत फोटो.

Awesome

सह्ही फोटो!! खूप सुंदर!!.......... Happy पहिला फोटो विशेष आवडला...

Pages