झाडाला आग लागली... पळा! पळा!!
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
49
फोटो अगदी लाजवाब !
फोटो अगदी लाजवाब !
व्वा! सुंदर फ़ोटो. आणि नावही
व्वा! सुंदर फ़ोटो. आणि नावही समर्पक!
सुंदर!!
सुंदर!!
धन्यवाद!
धन्यवाद!
सुंदर.
सुंदर.
छान... इथे दिसेल असे
छान... इथे दिसेल असे दिल्याबद्दल धन्यवाद.
)
(खरे तर मी "आग लागली" इतकेच वाचून, कुठे लागली, मग ती विझवायची की अजुन भडकावयाची हे बघायला/ठरवायला आलो होतो...
LT, अरेरे! भुईकमळ, पोस्ट का
LT, अरेरे!
भुईकमळ, पोस्ट का संपादीत केलीत?
वाह, सुरेख फोटो ...
वाह, सुरेख फोटो ...
मस्त रे गजा!!
मस्त रे गजा!!
मस्त फोटो गजा. हा धागा आत्ताच
मस्त फोटो गजा.
हा धागा आत्ताच पाहिला.
सुंदर फोटो, पळस फुलल्यावर
सुंदर फोटो, पळस फुलल्यावर त्याचे सौंदर्य मन मोहून टाकते.
गजानन ,मला वाटल तुमचे लक्ष
गजानन ,मला वाटल तुमचे लक्ष नसेल गेले ओळींकडे म्हणुन मी ते डिलीट केलं . माझा हा अतिउत्साह तुम्हाला कदाचित आगाउपणाचे वाटेल म्हणून तसे केले .माझ्या बरयाच कवितांतून पळस ,पांगारे वेगवेगळ्या मूड्स मधून उतरले आहेत. इथे पण राहवलच नाही म्हणून लिहीलेय
नभनिळ्याशार कागदावरी
केशरीगर्द कविता वसंतचाहुलीची
पळस लिहितो होत उन्मनी
या वळणदार फुलाक्षरांनी …. माणिक वांगडे
आमच्या घोडबंदर रोड ला दिसतात
आमच्या घोडबंदर रोड ला दिसतात .........सकाळी अबोली रंगसारखी वाटली बहुदा दुपारपर्यंत असे रुपडे होत असावे. छान आहेत फोटो.
भुईकमळ, नाही आगाऊपणा नाही
भुईकमळ, नाही आगाऊपणा नाही वाटला.
धन्यवाद सर्वांना.
Awesome
Awesome
सुरेख फोटो
सुरेख फोटो
सह्ही फोटो!! खूप
सह्ही फोटो!! खूप सुंदर!!..........
पहिला फोटो विशेष आवडला...
केवळ अप्रतिम........ 3 नं.
केवळ अप्रतिम........ 3 नं. जबरी
धन्यवाद.
धन्यवाद.
Pages