आग्रा धर्मांतरण

Submitted by बेफ़िकीर on 9 December, 2014 - 11:00

मूळ लेख मी काढून टाकलेला आहे. प्रशासकांना लेखाखालील प्रतिसादांच्या सोयीला कुलूप लावण्याची विनंती केली होती, पण ती विनंती अजून विचारात घेतली गेलेली नाही.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकम, प्रश्न फक्त तोल बिघडू शकेल अश्या प्रतिसादांचा होता. 'हेमाशेपो' म्हणण्याचे काहीच कारण नाही.

मध्यंतरी एक धागाही निघालेला होता की प्रेमाचे नाटक वगैरे करून चक्क इस्लाम धर्म स्वीकारायला लावला जातो. आज आग्रा धर्मांतराच्या विरोधात पुरावे / लिंक्स / प्रतिसाद देणारे तेव्हा काय म्हणत होते हे पाहण्याची उत्सुकता आहे.

की फक्त हिंदूंनीच असे करू नये असे म्हणणे आहे?

हिंदू म्हणविणारयांच्या धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर हिंदुकरण झाले आहे.

जाती या पुर्वी कामावरुन पडल्या होत्या तर धर्म म्हणजे परमार्थ दाखवणारा प्रोटोकॉल....

इथे अजूनही काही मंडळी कंफ्यूज्ड आहेत. हल्ली कोणी जातपात इतके पाळत असेल तर त्यांना क्रिस्टोफर नोलनच्या चौथ्या मितीने भुतकाळात पाठवले पाहिजे.

जर कोणीही माझ्या या हिंदू धर्माचा स्वखुशीने स्वीकार करत असेल तर त्याचे स्वागतच आहे.

.

कोणत्याही धर्मातील लोकांनी हिंदु धर्मात येवु नये असे माझे स्पष्ट मत आहे .

पहिले कारण जात :
जर त्यांना उच्च जातीत सामावुन घेतले तर त्यांना मिळणारे अल्पसंख्यांकांचे फायदे जातील अन शिवाय आरक्षणासारख्या मोठ्ठ्या अडथळ्याशी झगडत बसावे लागेल , अन समजा त्यांना तथाकथित निम्न जातीत स्विकारले तर त्या जातीच्या लोकांना मिळणार्‍या आरक्षणाच्या कोट्यावर ताण येईल अन ज्यांना खरेच आरक्षणाची गरज आहे त्यांच्या पर्यंत आरक्षणाचे फायदे पोहचणार नाहीत .

दुसरे कारण तत्वज्ञान :
हिंदु धर्माचे युनिक फीचर आहे त्याचे अद्वैत तत्वज्ञान ! इतर धर्मात देव कायम देवच रहातो अन भक्त कायम भक्तच रहातो , हिंदुं मध्ये मात्र देवाभक्तांचे ऐक्य होते . आता हे तत्वज्ञान जन्मतःच हिंदु (त्यातही ब्राह्मण) अन त्यातही चांगला अध्यात्मित अभ्यास असलेल्यांनाही पचणे अन अनुभवाला येणे जड जाते तिथे ज्यांना ह्या तत्वद्नानाचा पायाच नाही त्यांना हे समजणे निव्वळ अशक्य आहे असे माझे स्पष्ट मत आहे .
कबीर करोडों मध्ये एक जन्माला येतो , सगळ्यांना नाही जमणार ते !

तर ज्यांना हिंदु धर्माविषयी आपुलकी आहे त्यांनी बौध्द ( महायान हीनयान कोणताही चालेल ) किंव्वा जैन ( शक्यतो श्वेतांबर पंथ ) स्विकारावा , त्याचे आचरण योग्य प्रकारे करावे अन अध्यात्मिक उन्नती कडे वाटचाल करावी .

शुभेच्छा !

धर्मावरून राजकारण आपल्या महान देशात नवीन नाही. कोणत्याही गोष्टीत जर मनासारखे नाही झाले कि यांनी स्तोम माजवला म्हणून समजा. शिवाय मेडीयावले आहेतच खतपाणी घालायला. धर्म म्हणजे काय हे यांना तरी कळले आहे का???????? त्या मुल्सिम बांधवाना एवढा कोणता साक्षात्कार झाला कि त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला? :रागः

>>>त्याचा "तेव्हाच्या कन्व्हर्शन्सचे समर्थन केले आणि आताच्या रि-कन्व्हर्शन्सना विरोध केला" असा अर्थ होणार असेल तर इथे यापुढे लिहिणे नाही.<<<

तेव्हाच्या कव्हर्शन्सचे नव्हे! धर्मनिरपेक्ष लोकशाही लागू झाल्यानंतर जी कन्व्हर्शन्स हिंदू टू मुस्लीम किंवा हिंदू टू ख्रिश्चन झालेली आहेत व जी करण्यासाठी दबाव / आमीष / फसवणूक ह्यापैकी एक अस्त्र वापरण्यात आले आहे त्याचा विरोध केला होता का असा प्रश्न आहे.

तो केला नसेल तर ह्या कालच्या धर्मांतराचा विरोध का?

>>>हिंदू हा धर्म नाही, विचारसरणी आहे, जीवनशैली आहे.<<<

हे विधान अनेक वर्षे ऐकत आलो आहे.

पण प्रश्न असा आहे की आज जर ही विचारसरणी अंगिकारणार्‍यांना स्वतःला 'हिंदूधर्मीय' म्हणवून घ्यायचे असेल तर हरकत तरी कोण घेणार आणि कशाच्या बेसिसवर?

म्हणजे हिंदूंनी कधीच कोणतेच 'धर्मीय' वगैरे म्हणून वावरूच नये काय? हिंदू ह्या शब्दाला एक धर्म म्हणून ह्यापुढे कधीच मान्यता मिळू नये काय? शासनदरबारी रिलिजनच्या पुढे हिंदू लिहिले जाते त्याचे महत्व कितपत आहे?

प्रत्येक धर्मात जाति आहेत. तो शाप प्रत्येक धर्माला अहे. मला अश्चर्य वातल कि इतके सगळे लोक अचानक हिन्दु कसे झाले? तेहि कुथेहि दन्गे वगैरे न होता. ह 'ट्रोयचा घोडा' नसावा म्हणजे मिळवली.
नाहितर आता हिन्दु मुलीन्शी लग्न करतील आणि मग परत इस्लाम स्विकारतील.

.

>>>अजिबात विरोध नाही. <<<

हे एक महत्वाचे मत आहे तुमचे मयेकर, ऑन रेकॉर्ड्स!

>>>पण असं कन्व्हर्शन करताना 'त्यांनी' यांच्यामते ज्या 'चुकीच्या' गोष्टी केल्या, त्याच हे करणार असतील त्यांच्यात आणि यांच्यात फरक तो काय राहिला? इतकाच मुद्दा आहे. आणि असं करताना जर तोंडावर आपटणार असतील तर.......<<<

फरक का असावा? हिंदूंनी हिंदू मुस्लिमांपेक्षा श्रेष्ठ आहेत असा दावा करून धर्मांतर करवलेलेच नसले तर? आम्हीही त्यांच्याप्रमाणेच आहोत हेच दाखवून दिले तर काय बिघडले?

>>>तेव्हा जेत्याचा/राज्यकर्त्याचा धर्म स्वीकारण्यात लोकांना शहाणपण किंवा अनिवार्यता दिसली असेल. आताही तसेच काही आहे का?<<<

असले तर काय बिघडले? तसेही, 'तेव्हा' हा शब्द तुम्हीच पुन्हा प्रतिसादात वापरत आहात ज्यासाठी तुम्ही चर्चेतून माघार घेणार होतात. लोकशाही लागू झाल्यापासूनच्या कव्हर्जन्सची तुलना करणे शक्य आहेच की? मग असे म्हणावे का की धर्मनिरपेक्षतेचा झेंडा मिरवणार्‍यांचे राज्य होते म्हणून हिंदूंना मुस्लिम फसवून मुस्लिम बनवू शकत होते???

नाहितर आता हिन्दु मुलीन्शी लग्न करतील आणि मग परत इस्लाम स्विकारतील.
>>>>
मग आपण होणार्‍या अपत्यांना हिंदू करायला बघायचे. सिंपल!

सावरकरांनी सहा सोनेरी पाने या पुस्तकात ह्या प्रश्नाचा उलगडा केला आहे. हिंदू धर्मामार्तन्दानी ज्या अक्षम्य चुका केल्या त्यातली सर्वात मोठी म्हणजे दुसर्या धर्मात गेलेल्याला किंवा बाटवलेल्याला परत आपल्या धर्मात न घेणे किंवा वाळीत टाकणे. आपल्याच काही दीड शहाण्या लोकांनी केलेल्या चुकांमुळे जबरदस्तीने बाटलेल्या असंख्य लोकांना अगदी पूर्वीच परत हिंदू होण अशक्य झाल. आदि शाकाराचार्यानी त्या काळी भारतभर फिरून शेकडो लोकांना परत आपल्या धर्मात घेतल म्हणून होणार नुकसान तरी कमी झाल.

समधर्म समभाव आणि त्याच्या अनुषंगाने येणार्‍या गोष्टी उदा. फक्त हिंदु धर्मांतरणाला विरोध, भगवत गीता या ग्रंथाचा राष्ट्र ग्रंथ म्हणुन मान्यता देण्यास विरोध असणे इ.

किती जणांना हे माहित आहे की समधर्मसमभाव हा शब्द आणिबाणीच्या ( १९७५ ते १९७७ ) काळात घटनेमध्ये जनतेच्या माहितीशिवाय /चर्चेशिवाय घुसडला गेलेला आहे ?

या सदर्भात काहीही चर्चेला जाण्यापुर्वी धर्मनिरपेक्षता आणि समधर्मसमभाव या शब्दावर भारतात चर्चा व्हायला हवी.

बरं मग

.

आलेच तर येवू द्यावे हिंदू धर्मात त्यात गैर ते काय तो व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असावा. आता ते आले तर लगेच त्यांना अमूक तमूक आरक्षण मिळेल असे का वाटते आहे त्यासाठी त्यांना जी कागदपत्रे गोळा करायला लागतील ती मिळविणे सहज शक्य नाही म्हणजे एखाद्याने हिंदू ..क्ष .. असा धर्मप्रवेश केला तरी त्याच्या मागच्या चार पिढ्यांच्या कागदांशिवाय त्याला तो हिंदू क्ष आहे असे मानन्यात येणार नाही. थोडक्यात- आरक्षण घेता येणार नाही. तो हिंदू होउन हिंदूची जीवनपध्दतीत जगेल एवढेच आहे, असे वाटते.

<<हिंदू धर्मामार्तन्दानी ज्या अक्षम्य चुका केल्या त्यातली सर्वात मोठी म्हणजे दुसर्या धर्मात गेलेल्याला किंवा बाटवलेल्याला परत आपल्या धर्मात न घेणे किंवा वाळीत टाकणे. >>या वरुन एक लेख देत आहे.

अकबर, सिकन्दर और नौवली

वर्ण व्यवस्था की व्यथा से पीड़ित भारत वर्ष कैसे-कैसे सुवर्ण समय खो चुका है। देखिए-एक बार अकबर बादशाह ने बीरबल से कहा कि मैं हिन्दू धर्म को पसन्द करता हूँ, मुझे हिन्दू बना लो। बीरबल इस युक्तियुक्त बात को सुनकर सन्न रह गया; क्योंकि उसके दिमाग़ में हिन्दुओं की वर्ण व्यवस्था अड़ी हुई थी। मन ही मन सोचता रहा। एक दिन बादशाह की सवारी यमुना के पास से निकल रही थी। बीरबल को मजाक सूझा। एक गधी को पकड़ कर यमुना के तट पर ले गया और खूब मल-मल कर स्नान कराने लगा। इस विचित्र कार्य को देखकर अकबर पूछने लगा कि यह क्या हो रहा है। बीरबल ने उत्तर दिया कि इस गधी को स्नान कराकर गाय बना रहा हूँ। बादशाह ने हँसकर कहा कि कहीं गधी से गाय हो सकती है। बस-बीरबल ने मौका समझ कर झट उत्तर दे दिया ‘‘तब मुसलमान भी हिन्दू कैसे हो सकता है?’ बादशाह चुपचाप चला गया। बीरबल के इस मजाक ने भारत का तख़्ता पलट दिया। यदि अकबर हिन्दू हो जाता तो भारत को औरंगजेबी अत्याचारों का सामना न करना पड़ता और नादिरशाही जमाना न देखना पड़ता। परन्तु भारत ने तो वर्ण व्यवस्था का महान् विध्वंस भुगता था। आज के दक़ियानूसी हिन्दुओं की वही मनोवृत्ति है। आज भी गाय गधी वाली युक्ति भारत के कोने-कोने में पुराण पन्थी लोग दे रहे हैं। इन अल्पज्ञों को पता नहीं है कि यह युक्ति तर्क शास्त्र के ही विरुद्ध है। देखिए-गाय और गधी की जाति भिन्न है परन्तु मुसलमान और हिन्दू की जाति भिन्न नहीं है। मुसलमान और हिन्दू दोनों मनुष्य जाति के हैं। फिर गाय गधी का दृष्टान्त कैसे लागू हो सकता है। प्रयोजन यह है कि बारम्बार कहने पर भी वर्ण-व्यवस्था के पोषक बीरबल आदि हिन्दुओं ने अकबर को हिन्दू नहीं बनाया। तो भी अकबर हिन्दू प्रेमी रहा और दोनों कौमों के साथ समान भाव से निष्पक्ष व्यवहार करता था। परन्तु पश्चात् औरंगजेब की पक्षपातिनी पद्धति ने हिन्दुओं को खूब पद दलित किया और वर्ण व्यवस्था का कड़वा नींबू खूब चुसाया।

इसी प्रकार 16वीं शताब्दी में सिकन्दर नामी एक बादशाह जो ला मजहब था, काश्मीर पर चढ़ आया और वहाँ के हिन्दुओं पर अपना अधिकार कर लिया। कुछ काल बाद वह काश्मीर के ब्राह्मणों को देख कर अत्यन्त प्रसन्न हुआ और उनसे हिन्दू धर्म में दीक्षा लेने के लिए कहा। उस समय भी वर्ण व्यवस्था के पोषक उन मूर्ख ब्राह्मणों ने उसकी हार्दिक इच्छा को अनसुना करके टाल दिया। पश्चात् सिकन्दर बादशाह ने मौन तो धारण कर लिया परन्तु हृदय में उसने प्रतिज्ञा कर ली कि कल सूर्योदय होते ही पहिले पहिल जिसका मुख देखूँगा-उसी के मजहब को स्वीकार कर लूँगा। यह बात बुलबुलशाह नामी फकीर को किसी प्रकार ज्ञात हो गयी। फलतः वह सुबह होते ही राजमहलों में पहुँच गया और बादशाह सिकन्दर ने स्वभावतः बुलबुलशाह नामी मुसलमान फ़कीर के दर्शन कर लिये और उसी दिन उसने घोषणा करवा दी कि आज से मैं मुसलमान हो गया हूँ। अब मैं सच्चे मजहब वाला हूँ। ला मजहब नहीं रहा हूँ। इतना होने पर भी उसके बाल बच्चे हिन्दू धर्म की तरफ़ ही झुके रहे। सौभाग्य से सिकन्दर की एक स्वरूपवती युवती कन्या भी थी। उसका विवाह भी वह किसी हिन्दू ब्राह्मण के साथ करना चाहता था। खोजने पर सोहाभट्ट नामक एक ब्राह्मण तय्यार हो गया। सिकन्दर ने अपनी कन्या का विवाह सोहाभट्ट से कर तो दिया-परन्तु वर्ण व्यवस्था के ठेकेदारों ने बड़ा कोहराम मचा दिया। धर्म की दुहाई, शास्त्रों की दुहाई और ब्राह्मणत्व की दुहाई देने लगे। सिकन्दर ने उसको अपना मन्त्री बना लिया और ब्राह्मणों से अनेक बार प्रार्थना की- इन दोनों के विवाह को आप लोग हिन्दू शास्त्रों के अनुसार नियमित करा दीजिए। परन्तु वहाँ तो हिन्दुओं का मुख्य धर्म शास्त्र ‘मनुस्मृति’ माना जाता था। भला मनुस्मृति हिन्दुओं को संगठित कैसे होने देती। इसको जबतक भस्मसात् न किया जाएगा भारत उठकर खड़ा ही नहीं हो सकता। जब स्वामी दयानन्द जैसे कट्टर सुधारक भी मनुस्मृति के मोह को न छोड़ सके तब और कौन इसकी पकड़ से भारत को मुक्त करेगा? बस, मनुस्मृति के मानने वाले ब्राह्मणों की मूर्खता के कारण सोहाभट्ट कट्टर मुसलमान बन गया। मन्त्री तो वह था ही-उसने सिकन्दर को सलाह दी कि काश्मीर मुसलमानों के लिए है, काफ़िर हिन्दुओं के लिए नहीं। फिर क्या था-बादशाह ने मनमानी करने की आज्ञा दे दी। सोहाभट्ट ने डट कर हिन्दुओं के मन्दिर तुड़वाये। सोने चाँदी की देव मूर्तियों को पिघलवा कर उनके सिक्के ढलवा लिए। यहाँ तक ही हो जाता तो बस था-सोहाभट्ट ने मुसलमान सैनिकों द्वारा सैकड़ों ब्राह्मणों को पकड़वाया और झेलम नदी के किनारे ‘बट-मजार’ नामक चबूतरे पर खड़ा किया। जिन्होंने इसलाम को स्वीकार कर लिया उनको तो छोड़ दिया गया, बाकी ब्राह्मणों को बोरों में भरवा कर झेलम नदी के गहरे पानी में डुबवा दिया गया। यह स्थान आज तक बना हुआ है। काश्मीर जाने वाले इस स्थान को देखकर खून के आँसू बहाते हैं। यह स्थान ‘बट मंजार’ नाम से प्रसिद्ध है। बट का अर्थ है ब्राह्मण और मजार कहते हैं कब्र को-अर्थात् ब्राह्मणों की कब्र। कहिए इस पिशाचिनी वर्ण व्यवस्था ने क्या-क्या गुल नहीं खिलाए। यदि मनुस्मृति की वर्ण व्यवस्था का विध्वंस करते हुए ब्राह्मण लोग सोहाभट्ट को अपना लेते तो आज काश्मीर जैसी स्वर्ग भूमि में 95 प्रतिशत म्लेच्छ (मुसलमान) क्यों होते? काश्मीर के ब्राह्मण पाण्डे के बाण्डे क्यों बनाए जाते? पे की जगह बे हो गया। बस-एक अक्षर के बल पर गोरक्षक से गोभक्षक बन गए। फलतः आज सारा काश्मीर मुसलमानों से भरा है। सौभाग्य से गो हत्या काश्मीर में नहीं होने पाती। यह एक ग़नीमत है-नहीं तो वर्ण व्यवस्था के पोषक उन अदूरदर्शी ब्राह्मणों की कृपा से काश्मीर में सबसे अधिक गोहत्या होती; क्योंकि काश्मीर के सौ में सौ ब्राह्मण भी मांस भक्षी हैं। तो भी कौन उनका ब्राह्मणत्व छीन सकता है?

और सुनिए-भारतवर्ष की वर्ण व्यवस्था और छुआछूत का पता पाकर योरप के पादरी लोगों ने बड़ी प्रसन्नता मानी। कई सौ वर्ष पूर्व पुर्त्तगाल से डी रौवर्ट नौवली नाम का एक पादरी मद्रास प्रान्त में पहुँचा। आते ही उसने कपड़े रँग कर संन्यासी का भेष धारण किया। उस कपटी संन्यासी की वेषभूषा को देखकर लगभग 300 ब्राह्मण उस पादरी के पिछलगुवे बन गये। यह भी तो एक मूर्खता थी कि अनजाने ही किसी के पीछे लग जाना। उस कपट-पादरी ने सबको पानी पिलाया। अब उसने एक विराट सभा का आयोजन किया-जिसमें सभी पेशों के लोग अधिक संख्या में उपस्थित थे। तब उस कपट-संन्यासी ने उठ कर कहा कि मैं वास्तव में पादरी हूँ-मेरा नाम नावली है। ये सभी लोग मेरे चेले हैं और इन्होंने मेरे हाथ से पानी पी लिया है। बस-विराट् सभा में गड़बड़ पड़ गई। अन्त में वहाँ के पण्डितों ने व्यवस्था दे दी कि अब ये लोग पुनः हिन्दू धर्म में सम्मिलित नहीं हो सकते। बेचारे सारे यों ही ईसा मसीह की भेड़ों में शामिल कर दिए गये। उन्होंने बड़ी प्रार्थनाएँ कीं-परन्तु एक न सुनी गई। उनकी बिरादरी वालों ने जात से निकाल दिया। हुक्का पानी बन्द कर दिया। यह है वर्ण व्यवस्था का विकराल कृत्य-जिसने भारत का गारत कर दिया है। वास्तव में वर्ण व्यवस्था न होती तो आज मद्रास में आर्य धर्म की ध्वजा फहराती होती। कौन बुद्धिमान् है जो ऐसी घटनाओं के बाद भी वर्ण व्यवस्था का विध्वंस करने के लिए कमर न कसेगा?

http://www.hindisamay.com/contentDetail.aspx?id=849&pageno=13

प्रतिक्रीयांमधे सारखा जो हिंदु धर्म असा उल्लेख येतो तो म्हणजे सनातन वैदिक धर्म्र तर नाहीना?<<

बरोबर आपला धर्म वैदिकच आहे. वेद मानणारा.

मला असे वाटते कि ......... भारतात प्रत्येक नागरिकाला पूर्ण स्वतंत्र आहे तो कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी , कोणत्याही धर्माने राहू शकतो ........ आता या बंद्वाना जर जबरदस्तीने करावे लागले असेल तर ते चुकीचे आहे पण आजपर्यंत हिंदू धर्म वाढवा म्हणून कधी धर्म परिवर्तन कोणालाच करावे लावले नवते . आता हिंदू मध्ये बरेच पोट जाती आहेत त्यामध्ये त्यांनी कुठे जावे हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे .

नितीनचंद्र | 10 December, 2014 - 12:15

किती जणांना हे माहित आहे की समधर्मसमभाव हा शब्द आणिबाणीच्या ( १९७५ ते १९७७ ) काळात घटनेमध्ये जनतेच्या माहितीशिवाय /चर्चेशिवाय घुसडला गेलेला आहे ?

अशी घटनादुरुस्ती ही २/३ खासदारांच्या आणि अर्ध्याहून अधिक राज्यांच्या विधानसभांच्या मंजूरीशिवाय होत नाही.

हे सर्व जनतेच्या माहितीशिवाय/चर्चेशिवाय झाले असे वाटते? तेव्हाचे विरोधी पक्ष काय करीत होते?

हिंदु धर्माच्या कोणत्याही धर्मग्रां थात जातींचे नाव सापडत नाही. त्यामुळे हिंदू धर्मात जात हा प्रकार नसतोच.
वर्ण मात्र असतात आणि ते कर्मावरुन ठरतात.

त्यामुळे हिंदू धर्म व जात याला धर्मग्रंथीय तत्वज्ञाच्या पातळीवर तसा आधार काहीच नाही.

मग जाती आल्या कुठूण?

साधरण समज आहे की ब्राह्मणानी जाती आणल्या. पण तसे असते तर वेद, पुराण, मनू व उपनिशदांतून मराठा, कुण बी, कोळी, मांग वगैरे नाव दिसली असती. ती तशी दिसत नाही म्हणजे हे ब्राह्म् णांचे काम नक्कीच नाही.

म्हणून जाती ह्या गाव पातळीवर प्राबल्य असणारे, देशमुख, पाटील, मराठा वगैरे लोकानी त्यांच्या सोयीसाठी तयार केले हे सिद्ध होते.

====
टीपः मी ब्राह्मण नाही.

अशी घटनादुरुस्ती ही २/३ खासदारांच्या आणि अर्ध्याहून अधिक राज्यांच्या विधानसभांच्या मंजूरीशिवाय होत नाही.

हे सर्व जनतेच्या माहितीशिवाय/चर्चेशिवाय झाले असे वाटते? तेव्हाचे विरोधी पक्ष काय करीत होते?

संसदेचा इतिहास माहित करुन घ्या. विरोधी पक्षाचे खासदार तेव्हा तुरुंगात होते. मिसा खाली

दिवाकर देशमुख | 10 December, 2014 - 13:47 नवीन

सुनित सही जवाब डोळा मारा अर्धवट ज्ञानाने वक्तव्य करायचे ही सवय आहे काहींची
<<<

व्यक्तीगत रोख असलेला ताशेरा! प्रतिसाददात्यांनी कृपया अश्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करून चर्चा सुरू ठेवावी.

बेफी इतर घडामोडीच्या धाग्यावर व्यक्तिगतच ताशेरा मारत असताना काही वाटले नाही का ???/

उगाच साळसुदपणाचा आव आणु नका. माहीत आहे सगळ्यांना

Pages