मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या छोटु या लहान मुलाची अ‍ॅड पण छान आहे.. कोच ला सांगतो 'ये मॅच हारे तो क्या हुवा आगे और भी तो मॅच है... अन संपल्यावर कोच बरोबर चालत जातानाची अ‍ॅक्शन अन ती सुबक मुर्ती खुपच छान वाटते. Happy

कोच ला सांगतो 'ये मॅच हारे तो क्या हुवा आगे और भी तो मॅच है >>> मला ती जाहिरात अजिबात आवडत नाही . तो मुलगा फार आगाउ वाटतो . सुरुवातीला कोच बोलत असताना , पुढे येउन विचार करत असतो तेन्व्हा काहितरी वेगळाच दिसतो .
दूसरी बिस्कीटाची जाहिरात पाहिली नाहि .

त्या छोटु या लहान मुलाची अ‍ॅड पण छान आहे.. कोच ला सांगतो 'ये मॅच हारे तो क्या हुवा आगे और भी तो मॅच है... अन संपल्यावर कोच बरोबर चालत जातानाची अ‍ॅक्शन अन ती सुबक मुर्ती खुपच छान वाटते. >> मला पण तो गट्टू खुप आवडतो. आणि ती जाहीरात पण

तो मुलगा हल्ली बऱ्याच जाहिरातीत असतो,
गुड नाईट ची बॉडीगार्ड बनेगा जाहिरात त्याचीच आहे,
सिक्रेट सुपरस्टार पिक्चर मध्ये पण होता असे वाटते

हावरे इण्टेलिजिन्शिया च्या जाहिराती डोक्यात जात*++++१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

मला ती जाहिरात अजिबात आवडत नाही . तो मुलगा फार आगाउ वाटतो . >>> पण त्याचा आगाऊपणा चान्गल्या कारणासाठी होता. Happy

तो मुलगा हल्ली बऱ्याच जाहिरातीत असतो,
गुड नाईट ची बॉडीगार्ड बनेगा जाहिरात त्याचीच आहे, >>> हा सर्फ एक्सेलमधला मुलगा वेगळा आहे. थोडा गुबगुबीत आहे.

मी काल एका न आवडलेल्या जाहिरातीबद्दल लिहिलं होतं, ते इथे दिसत नाहीये मग मी कुठे लिहिलं, चुकीच्या ठिकाणी लिहिलं की काय.

सारेगामा - कारवा च्या तीन अ‍ॅड कसल्या भारी आहेत.. खुपच मस्त वाटतात बघतांना.. झोपाळ्यावर आई.. उडे जब जब जुल्फे तेरी.. मस्तच... खुप कौतुक वाटतं तिनहि अ‍ॅड बघताना.. Happy

अंजु - ओळखपत्र का? तुम्ही ते मायबोलीवरच्या जाहिराती धाग्यात लिहिलंय. >>> हो. तिथे कसं लिहिलं मी. अरेरे.

Thank u च्रप्स.

हल्ली मराठी news channel वर ओळख ओळख ओळखपत्र ही मधुरा वेलणकरची सतत लागणारी add फार इरीटेट करते, मधुरा आवडते मला ती हळूहळू आवडेनाशी होतेय.

कधीही काहीही खात असतानाच नेहमी हार्पिक ची जाहिरात का येते ??
अगदी वेळी अवेळी चिवडा खात असताना देखील ...

माझा १ वर्षाच्या पिल्लाला ती pears gold ची मिम्मी मिम्मी म्हणत येणाऱ्या मुलीची add खूप आवडते. त्याला काय कळत माहीती नाही पण खूप खुश होतो.

सध्या ती parchute jasmine ची add येते आहे सगळं शुद्ध शुद्ध वाली, खूपच डोक्यात जाते ती ऍड पण न ती हिरोईन पण...

स्विगीच्या नवीन जाहिराती भारी आहेत. आई/ बायकोने स्विगी ऍप पुढे करून 'हवं ते मागवा' म्हणणं आवडलं. अनेक संस्कृतीरक्षक पुरुषांच्या शेपटीजवर पाय पडल्याचं त्यांच्या सोशल मीडिया प्रतिक्रियांमधून कळलं त्यामुळे अजून मज्जा वाटली. मूल झोपल्यावर एकटी डेझर्ट मागवून खाणारी दोन क्षण मी-टाईम एन्जॉय करणारी आई वाली ऍड तर फारच टचिंग आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया सिरीज मधे दाखवली जाणारी गल्ली क्रिकेटमधल्या फाइटची जाहिरात - ती जाहिरात आहे या सिरीजची पण ती भांडणे धमाल आहेत.

या वेळच्या IPL च्या जाहिराती छान आहेत.
बॉल झाडीमध्ये अडकतो आणि मुलं शोधून आणतात.
रणबीर कपूर आणि परेश रावल ची जादू 'तेरी नजर वाली ऍड पण छान आहे.

फायरमन अक्षयकुमार रुशाद राणाच्या डोक्यावर थप्पड मारतो, ते अजिबात आवडत नाही.>>> पांचटपणा वाटतो. बहुदा तो जाहिरातीचा भाग नसावा त्या अक्कीने उगीच मारले असेल.

फिनोलेक्स पंख्याची ऍड मस्त आहे. जानुताई ची आई रामुकाकाला स्पेस मध्ये आचारकी बरणी घेऊन पाठवते फिनोलेक्स पंख्याच्या हवेच्या मदतीने. अगदी मज्जा येते ती ऍड पाहून.

Pages