Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षे
दक्षे
दक्षे त्यांचा टाका फिक्स आहे
दक्षे त्यांचा टाका फिक्स आहे
छातिवर प्यँट घालणार्या
छातिवर प्यँट घालणार्या कदमांना नंदिनी म्याडम नी बुक केलाय आधीच.
आणि त्या कदम काकांवर पोरी कशाला लाईनी मारतील ?
नंदिनी मॅडम अश्याच त्यांच्या
नंदिनी मॅडम अश्याच त्यांच्या पाठी लागल्या तर काही दिवसांनी गळ्याशी पँट घालतील ते काका. म्हणजे पाहिजे तेंव्हा काही चुकलं की गुडुप होता येइल
तुझ मी काय करु ग शुभान्गी.(
तुझ मी काय करु ग शुभान्गी.:फिदी:( हे मी तुझ काय करु ग रजनीच्या चालीवर वाचावे)
काल अदितीची मोठी जाऊ, शोभा. पाहुणचार घ्यायला आली होती काकान्कडे. तरी काकानी शालजोड्या कमी दिल्या. काश्मिरला चाल्लीय ८० हजार खर्च करुन. सासर्यासाठी पैसे नव्हते आजारपणात. आणी वरतुन ते वेडविद्र ( जयचा भाऊ) जयला सान्गतय की कोणीतरी पैसे दिले ते पण मी घेतलेत. जय आणी अदिती म्हणजे मुखदुर्बळपणाचा कळस आहेत. एकतर ती शोभी तिला स्वतःसाठी कपडे मागते ट्रिपला घालायला, आणी हे बावळट देत तिला.
मला असे वाटल की तिला( शोभीला) आपटुन धोपटुन काश्मिरला पाठवावी. कारण सूज आली तर तिथला बर्फ मिळेल शेकायला.:फिदी:
रश्मी आणि शुभांगी
रश्मी आणि शुभांगी
रश्मी आणि शुभांगी
रश्मी आणि शुभांगी
रश्मे आणि ह्ये येडच्याप
रश्मे
आणि ह्ये येडच्याप तिची बॅग पण भरून देतंय. खुळचेट कुठलं.
आणि ह्ये येडच्याप तिची बॅग पण
आणि ह्ये येडच्याप तिची बॅग पण भरून देतंय. खुळचेट कुठलं.>>>हे मात्र अगदीच खरं, माणूस अगदी कसंकाय बावळटपणे वागू शकतं?
या तिच्या मुर्ख पणामुळे ही
या तिच्या मुर्ख पणामुळे ही मालिका बघायच मी कधीच सोडलय.
सगळ्या सिरियलींच्या हिरवणी या
सगळ्या सिरियलींच्या हिरवणी या बावळट आणि अतिसहनशील असल्या शिवाय चॅनेलवाले परवानगी देत नसणार सिरियल्सना.
यांच्या कपड्यांना size matter
यांच्या कपड्यांना size matter नाही करत वाट्टं. कुठे ती आदिती अन् कुठे त्या थोर जाऊबाई
थोर
थोर

बरेच दिवसात दुरावा बघितली
बरेच दिवसात दुरावा बघितली नाहीये ........ पण मला ती 'बाई गं' म्हणणारी जाऊ रिअल वाटली आणि आवडली होती.
तुम्ही सिरीयलमधे बघुनच इतके
तुम्ही सिरीयलमधे बघुनच इतके चिडताय त्या "जाऊ" वर अन जय अदितीच्या मुखदुर्बळपणावर. पण मी व्यक्तिशः अशी उदाहरणे प्रत्यक्षात बघितली आहेत. जाऊबैचे नमुने तर कित्येक असतात, बाबारे म्हणत बिब्ब्याचे पट्टे ओढणारे, ज्या कुणाच्या नशिबाला असली लोकं आलीत त्यांचे रक्षण देवच करू जाणे.
बाकी सगळ्यांचेच अॅक्टिंग छान असते हं. त्याशिवाय का त्या त्या व्यक्तिरेखेबद्दल इतकी चीड/राग/दया इत्यादी जागृत होते? तरी माहिती असते हे सगळे खोटे खोटे आहे.
शोभा परवडली त्या यडपट आदिती
शोभा परवडली त्या यडपट आदिती पेक्षा. आनंद दु:ख आश्चर्य राग काहीही असल तरी हिचा एकच भाव.. बटाटे डोळे आणि तोंडाचा लहान मुलं 'हॉssss' करताना करतात तसा चंबू
तो जय काल इतका वड्लांना
तो जय काल इतका वड्लांना घ्यायला गेला ह्या बैने त्याला साधा चहा पण दिला नै करून
तो जय काल इतका वड्लांना
तो जय काल इतका वड्लांना घ्यायला गेला ह्या बैने त्याला साधा चहा पण दिला नै करून>>>पण 80000 चे एफडी सेव्हिंगातून ट्रीप काढल्याच्या माहितीचा नाश्ता दिलान्!
>>>> आनंद दु:ख आश्चर्य राग
>>>> आनंद दु:ख आश्चर्य राग काहीही असल तरी हिचा एकच भाव.. बटाटे डोळे आणि तोंडाचा लहान मुलं 'हॉssss' करताना करतात तसा चंबू <<<

ए कैतरी काय, छान दिसते हं ती तसा चंबू करुनही !
मी एकच शिरेल बघते त्याची
मी एकच शिरेल बघते त्याची हिरवीण मात्र कणखर आहे. इमोशनल आहे पण मुळुमुळू रडत बसत नाही जास्त. अन्याय आणि संकटावर मात करते. मस्त मुकाबला करते, मार्ग काढते.
अन्जू, कोणती सिरियल? हिंदीतली
अन्जू, कोणती सिरियल? हिंदीतली आहे का?
कोणती सिरियल? हिंदीतली आहे
कोणती सिरियल? हिंदीतली आहे का?>>>>>हिंदीतील शक्य नाही.........कारण हिंदीतील मालिकांमध्ये विवाहबाह्य संबंधांवर जास्त जोर दिला जातो. मराठी असेल 'अस्मिता' का????? हो नक्कीच तीच असणार.
मराठीच आहे पण अस्मिता नाही.
मराठीच आहे पण अस्मिता नाही. 'माझे मन तुझे झाले' ही इ टीव्हीवरची मालिका.
ती मालिका बघू नका, पार बिघडली आहे. मला सोडवत नाहीये म्हणून बघते पण त्यातील नायिका शुभ्रा मी वर लिहिलंय त्याप्रमाणे आहे.
'माझे मन तुझे झाले'
'माझे मन तुझे झाले' >>>>>>>>>>>
ऐकावे ते नवलच..... याचा धागा आहे का ?
नाही. कोणी बघत नाही.
नाही. कोणी बघत नाही. जुयेरेगाच्या वेळी असते. मीच बघते.
काल त्या जाऊबाई किती अधाशीपणे
काल त्या जाऊबाई किती अधाशीपणे आदितीचे कपडे मागत होत्या, वरतुन शाल काय, स्वेटर काय, तिखटमिठाच्या पुर्या काय, स्पोर्टस शूज काय??
त्यांच्या मुलांना तरी घेऊ न चाललेत की त्यांना पण काकुकडेच राहायचा हट्ट केला म्ह्णुन गळ्यात मारायचे यांच्या. आधीच तो जय मुखदुर्बळ आणि आदिती ढेकळी 
नशिब वॉशिंगमशिन आणि बेड नाही मागितला आणि तो मागितला असता तरी ह्या दोघांनी तो कुरियरने पाठवला असता.
मी पण बघते.. मा म तु झा
मी पण बघते.. मा म तु झा
चिऊ चला कोणीतरी आहे माझ्या
चिऊ
चला कोणीतरी आहे माझ्या जोडीला.
>>> आधीच तो जय मुखदुर्बळ आणि
>>> आधीच तो जय मुखदुर्बळ आणि आदिती ढेकळी <<<<
पण तो जय दिसतो स्मार्ट ...
काही म्हणा, पात्रांची निवड अचूक झालिये, अगदी चपखल बसतात त्या त्या भुमिकांमध्ये.
लिंब्या, अगदी पात्रं आहेत ती
लिंब्या, अगदी पात्रं आहेत ती सगळी
Pages