पतंजलीची प्रोडक्टस

Submitted by फेबु on 13 August, 2014 - 15:07

रामदेव बाबा यांची पतंजली ची प्रोडक्ट ऑनलाईन मागवता येतात का?असतील तर कुठून मागवता येतील?
पतंजली ची कुठली प्रोडक्टस चांगली आहेत ?तुम्ही वापरता का?अन आपला अनुभव काय आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढ्यात आपल्या सत्ताधीशांची विधाने आणि ह्या रामु-बाळूच्या कोलांट्याउड्या पाहून लुडविग विटगेनस्टाईन च्या "लँग्वेज गेम्स" ची आठवण झाली आणि त्याच्या सगळ्याच तत्वज्ञानाचा पुन्हा एकदा धावता आढावा घेतला. थँक्स रामु-बाळू ....
one serious note - आजच्या काळात त्याच्या भाषेच्या तत्वज्ञानाचा सर्वांनी विशेषतः मीडियावाले-राजकारण्यांनी जरूर अभ्यास करावा

मोजक्या कम्पन्या सोडल्या तर सर्वांची हीच गत आहे. पण हा बाबा नेक्स्ट लेव्हल प्लेअर असल्याने त्याला बॅश नाही केलं तर बाकीच्यांचे पण फावेल. प्रियांका पाठक यांनी मोठी मेहनत घेऊन Godman to Tycoon: The Untold Story of Baba Ramdev हे पुस्तक लिहलं होतं पण बाबाने त्यावर बंदी आणली. त्यात बऱ्याच करामती दिल्यात ह्या बाबाच्या . पुस्तक जरी नाही मिळालं तरी गुगलवर त्यातील काही सन्दर्भ वाचायला मिळतील पुस्तकाच्या परीक्षणात.$$$$$$
जिद्दु Biggrin

पतंजली चे तूप हे देशी गायी च्या दूध पासून बनते असे कोणी समजत नाही.
सर्वांना माहीत आहे देशी गायी अशा देशात कितीस्या रह्याल्यात.
फक्त त्या मध्ये भेसळ नसते डालडा किंवा काही mix नसते असे लोक समजतात.
श्रीकांत आव्हाड ची fb Post ji simba ni takli aahe.
Ti राजकीय पोस्ट आहे.

ज्यांच्याकडे हार्डकॉपी नाहीये त्यांना आता खालील लिंक्सवर रामूचे चरित्र मोफत वाचायला उपलब्ध आहे -
https://archive.org/details/GodmanToTycoon
https://www.scribd.com/document/395797845/Priyanka-Pathak-Godman-to-Tyco...
https://ru.b-ok2.org/book/3624747/fe8c9a - download link

बाबाजीकी जय हो
पतंजलीच्या ‘कोरोनील’नं एक कोटी लोक झाले बरे, रामदेवबाबा यांचा दावा -
बाबा रामदेव यांनी यावेळी दावा केला की, “एक कोटी लोक तर कोरोनील औषध घेऊन बरे झाले आहेत. 25-30 कोटी लोक प्राणायाम आणि गुळवेल-तुळशीच्या काढ्यानेच बरे झाले आहेत. आम्ही कोणाशी तुलना करु इच्छित नाही. कारण या तुलनेमुळं आयुर्वेदाची महती कमी होईल. पण लसीकणाच्या यादीत शेवटच्या यादीत आम्ही आमचं नाव नोंदवलं आहे. तोपर्यंत तर करोना विषाणू सर्दी-पडशापेक्षाही कमजोर झालेला असेल. मात्र, आम्ही लसीकरण आणि अलोपॅथिच्या विरोधात नाही.
https://www.esakal.com/desh/baba-ramdev-claims-patanjali-coronil-has-cur...

Pages