मी पेंट केलेले बेडशिटस

Submitted by Avanti Kulkarni on 8 June, 2014 - 13:34

@वर्षु यात इतका पण वेळ नव्हती मी बिझी ... आमच्याकडे आलेल्या नवीन मेंबर मुळे बिझी होते Happy

@अंतरा एकाला साधारण १- १.५ दिवस लागतो ..

@आकांशा हे free hand drawing आहे .. कॉटनच्या तयार बेडशीटस वर केले आहे.

बाकीच्यांना विपु करत आहे.

आमच्याकडे आलेल्या नवीन मेंबर मुळे बिझी होते>> अभिनंदन
कलर कोणते वापरले आहेत सांगाल का प्लीज .......
मला ४,८ आणि १० खुप आवडले

आमच्याकडे आलेल्या नवीन मेंबर मुळे बिझी होते>> अभिनंदन >> धन्यवाद !
कलर कोणते वापरले आहेत सांगाल का प्लीज ....... >> Acrylic Colors / Fabric Colors

छान

Pages