Submitted by Avanti Kulkarni on 8 June, 2014 - 13:34
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
मी पेंट केलेले कुर्ते
मी पेंट केलेले कुर्ते -१
मी पेंट केलेले कुर्ते -२
मी पेंट केलेले कुर्ते -३
मी पेंट केलेले कुर्ते -४
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@वर्षु यात इतका पण वेळ नव्हती
@वर्षु यात इतका पण वेळ नव्हती मी बिझी ... आमच्याकडे आलेल्या नवीन मेंबर मुळे बिझी होते
@अंतरा एकाला साधारण १- १.५ दिवस लागतो ..
@आकांशा हे free hand drawing आहे .. कॉटनच्या तयार बेडशीटस वर केले आहे.
बाकीच्यांना विपु करत आहे.
खुप सुंदर, सफाईदार...
खुप सुंदर, सफाईदार... मस्तच....
अरे हो का?? वॉव अभिनंदन....
अरे हो का?? वॉव अभिनंदन.... खूप आनंद झाला..
वर्षू Thanks !
वर्षू Thanks !
खूप सुंदर!!
खूप सुंदर!!
सुरेख! माझी एक काकु पण मस्त
सुरेख!
माझी एक काकु पण मस्त करते पेंटिंग... तिला आज कॉल करेन!
फारच सुरेख दिसतायत बेडशीट्स.
फारच सुरेख दिसतायत बेडशीट्स.
खुप सुंदर!!!!!
खुप सुंदर!!!!!
वॉव फारच मस्त आहे कलाकुसर.
वॉव फारच मस्त आहे कलाकुसर. सुंदर नाजुक रंगकाम केलेय. छान.
सुरेख !
सुरेख !
फार सुंदर !!
फार सुंदर !!
सगळेच छान आहेत पण ९ खूपच छान
सगळेच छान आहेत पण ९ खूपच छान आहे. एकदम मस्त.
सुंदर रंगसंगती.
सुंदर रंगसंगती.
अप्रतिम दिसताहेत गं !!
अप्रतिम दिसताहेत गं !! रंगसंगती तर कमाल आहे
सुंदर. रंगसंगती फार छान साधली
सुंदर. रंगसंगती फार छान साधली आहे.
सुंदर!!!
सुंदर!!!
मस्त!! सुरेख आहेत डिझाईन्स!
मस्त!! सुरेख आहेत डिझाईन्स!
अप्रतिम!!
अप्रतिम!!
मस्त झालेत ग!!
मस्त झालेत ग!!
खूपच छान
खूपच छान
अप्रतिम.
अप्रतिम.
आमच्याकडे आलेल्या नवीन मेंबर
आमच्याकडे आलेल्या नवीन मेंबर मुळे बिझी होते>> अभिनंदन
कलर कोणते वापरले आहेत सांगाल का प्लीज .......
मला ४,८ आणि १० खुप आवडले
आमच्याकडे आलेल्या नवीन मेंबर
आमच्याकडे आलेल्या नवीन मेंबर मुळे बिझी होते>> अभिनंदन >> धन्यवाद !
कलर कोणते वापरले आहेत सांगाल का प्लीज ....... >> Acrylic Colors / Fabric Colors
सुंदर रंगसंगती आणि अतिशय
सुंदर रंगसंगती आणि अतिशय सफाईदार काम !
खूप छान!
छान
छान
अवंती बर्याच दिवसांनी पुन्हा
अवंती बर्याच दिवसांनी पुन्हा तुमची कला पहायला मीळाली.खुप छान .मस्त,
वाह, मस्त
वाह, मस्त
सुरेखच आहेत
सुरेखच आहेत
अभिनंदन! २,९ अतिशय आवडले.
अभिनंदन!
२,९ अतिशय आवडले.
खतरनाक ब्युटीफुल!!!
खतरनाक ब्युटीफुल!!!
Pages