वर्षाविहार २०१४: संयोजक हवेत आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by Admin-team on 29 May, 2014 - 02:03

यंदाचा (२०१४) वर्षाविहार हा आपला १२वा ववि आहे.. गेली ११ वर्ष उत्साहात साजर्‍या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारण्पणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुभव चांगला नव्हता अश्विनी
फोटो पाहून जसे वाटले होते तसे काहीच नव्हते
फार बोअर झाल मग
नदी वगैरे बाकीच्या लोकांनी एन्जॉय केले
आम्ही फक्त एका जागी बसून राहिलो

जेवण वगैरे लाही खूप कटकटी होत्या

ए मल्ल्या रेव्हर ट्च ला स्वीमिंगपूल आहे रे .फोटो नीट पाहात नाही रे तुम्ही...
आणि नदीत उतरायची गरज नाही आणि परमिशनही...

माबो कडुन घार्‍या आणि सगुणा बागेतर्फे भडसावळे .... समोरासमोर चर्चासत्र हाच ववि २०१४ चा संस्कृतिक कार्यक्रम ठेवा ... बाकी कशाची गरजच नाही ... Proud

मला पण एव्हडे नाही आवडले सगुणाबाग.
मल्ल्या मागच्या वेळेला नव्हतो गेलो रिव्हर टच ला.
आपण माळशेज ला होतो पूर्ण वेळ.
मी आहे १५ ला. पायलट ला जायला.

मालक इथल्य चर्चेला प्रोत्साहन अपेक्षीत आहे ...... वैयक्तिक टिपण्णी प्रत्यक्ष वविला करा, बसमधे .... Wink Wink :डोमा

<पण मोठ्यासाठी एंजॉयेबल पिकनिकची गॅरंटी नाही. एका माबोकराच्या अनुभ्वाप्रमाणे व्यवस्था काही खास नव्हती. नदीत नुसता चिखलगाळ होता. जागेचा नीट न ठेवलेला मेंटेनन्स, जेवणाची नीट न झालेली सोय यामुळे खूप मजा नाही आली . शिवाय जेवणाची चवही इतकी खास नव्हती> हेच ना?

एमटीडीसी कार्ला मागच्या एका वविच्या वेळेस चेक केलं होतं. तेव्हा तिथे हॉल नव्हता कार्यक्रमासाठी. आता काय सिच्युएशन आहे पहायला पाहिजे.

FARIYAS or Dukes Retreat? Fariyas has a very nice pool , poolside , indoor and outdoor plus good food.

अमा/ मयुरेश
ड्युक्स ला १ दिवसाचे काहि दिसत नाहिये तिथे .
आणि फरियास तर ५ स्टार आहे रे

Pages