विंटर वूड्स २०१३-१४ (अमेरिकेतील हिवाळा)

Submitted by तन्मय शेंडे on 20 February, 2014 - 23:18

अमेरिकेतील हिवाळ्याच्या काही प्रची.

प्रचि १ : स्नो बर्ड - Tufted Titmouse.
Snow_2014_1.jpgप्रचि २ : हिरन्ना .... समझ बूझ बन चरना
Snow_2014_2.jpgप्रचि ३ : white-tailed deer
ही हरणं अगदी माणसाळली आहेत, ७-८ फूट लांब असली तरी पळत नाहीत.
Snow_2014_3.jpgप्रचि ४ : Guards of winter
Snow_2014_4.jpgप्रचि ५ : WIP (वर्क इन प्रोग्रेस).
बर्फ पडला की रस्ता स्वच्छ करायला ही गाडी सारखी फिरत असते
Snow_2014_5.jpgप्रचि ६ : पदन्यास !!
या गोठलेल्या तलावामूळे बदकांच खाण-पिणं गेलं आणि उरले फक्त ठसे.
Snow_2014_6.jpgप्रचि ७ : हिमासन
Snow_2014_7.jpgप्रचि ८: विन्टर वूड्स
Snow_2014_8.jpgप्रचि ९ : पोलार व्हरटेक्स वादळाने हडसन रिव्हर गोठवली
Snow_2014_9.jpgप्रचि १० : ही वाट दूर जाते (ऑफिसला) Happy
Snow_2014_10.jpgप्रचि ११ : हिमवृष्टी नंतरची सृष्टी
Snow_2014_11.jpgप्रचि १२ : The Lonely Snow (abstract art)
हा फोटो अ‍ॅबस्ट्रॅक्ट प्रकारात मोडतो. यात पॅटर्न्स, अ‍ॅगल्स , आकार, भूमिती अश्या गोष्टी येतात.
Snow_2014_12.jpg

धन्यवाद,
तन्मय शेंडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फरच छान फोटो.

अर्थात हे सगळे फोटोत बघायला किंवा घरात बसून बघायला छान वाटते.
बाहेर नको वाटते.
मी सुदैवी, घरात बसून हे सगळे बघतो.

तन्मय मला खरे तर त्या गब्बुल्या निळ्या पक्षाचा आणी हरणाचा फोटो खूपच आवडलाय. बाकी सगळेच आवडले पण या दोघाना परत बघावेसे वाटते. बर्फाच्या पापुद्र्याच्या पार्श्वभूमीवर हे दोघेही अगदी उठुन दिसतात.:स्मित:

सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद !!

सफरचंद : होय, तो फोटो रुझवेल्ट पार्क मधला आहे.

झक्की तूमच्याकडे पहिल्यापासूनच आहे की दिव्य-दृष्टी Lol

खुप सुंदर.. अगदी पेंटींग्ज वाटताहेत.
तो पहिला स्नो बर्ड आमच्याकडे पण असतो. ( मग त्याला स्नो बर्ड का म्हणायचे ?)
दोन महिन्यांपासून आमच्याकडे फ्लेमिंगोज पण आलेले आहेत. माझ्या ऑफिसच्या वाटेवर ही जागा आहे आणि ऐन हमरस्त्यावर असल्याने फोटो काढता येत नाहीत.

सगळे फोटो आवडले नाही. फक्त तो हिमासन, गार्डस व ब्रिजवाला आवडला. Happy काही फोटो ब्लॅक व्हाईट केले तर जबरी दिसतील. Happy

धन्यवाद दिनेश, वर्षू नील ,चंद्रा आणि कांदापोहे !!

दिनेश - तो पक्षी फक्त स्नोमध्ये आहे म्हणून त्याचा स्नो-बर्ड असा उल्लेख केला आहे. Tufted Titmouse हा पक्षी फक्त पूर्व-मध्य अमेरीकेत आढळतो, तूमच्या ईथल्या पक्ष्याच नाव/फोटो असेल तर पाढवा, हे पक्षी एकाच फॅमेली मधले असू शकतात.

कांदापोहे - धन्यवाद, मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, कोणते प्रचि नाहि आवडले आणि का ? उद्देश एकच फोटोग्राफीमध्ये सूधारणा !!

मझ्यामते ब्लॅक व्हाईट फोटो हॅपीनेस लपवतात, फोटो जरा निराशतेकडे जातो, उदाहरण प्रचि १२. कुढले फोटो तूम्हाला वाटत आहेत की जे ब्लॅक व्हाईट मध्ये छान दिसले असते, मला स्नो अपसेट करत नाहि म्हनून असेल ककदाचीत,पण मी करुन बधिन.

Pages