विंटर वूड्स २०१३-१४ (अमेरिकेतील हिवाळा)

Submitted by तन्मय शेंडे on 20 February, 2014 - 23:18

अमेरिकेतील हिवाळ्याच्या काही प्रची.

प्रचि १ : स्नो बर्ड - Tufted Titmouse.
Snow_2014_1.jpgप्रचि २ : हिरन्ना .... समझ बूझ बन चरना
Snow_2014_2.jpgप्रचि ३ : white-tailed deer
ही हरणं अगदी माणसाळली आहेत, ७-८ फूट लांब असली तरी पळत नाहीत.
Snow_2014_3.jpgप्रचि ४ : Guards of winter
Snow_2014_4.jpgप्रचि ५ : WIP (वर्क इन प्रोग्रेस).
बर्फ पडला की रस्ता स्वच्छ करायला ही गाडी सारखी फिरत असते
Snow_2014_5.jpgप्रचि ६ : पदन्यास !!
या गोठलेल्या तलावामूळे बदकांच खाण-पिणं गेलं आणि उरले फक्त ठसे.
Snow_2014_6.jpgप्रचि ७ : हिमासन
Snow_2014_7.jpgप्रचि ८: विन्टर वूड्स
Snow_2014_8.jpgप्रचि ९ : पोलार व्हरटेक्स वादळाने हडसन रिव्हर गोठवली
Snow_2014_9.jpgप्रचि १० : ही वाट दूर जाते (ऑफिसला) Happy
Snow_2014_10.jpgप्रचि ११ : हिमवृष्टी नंतरची सृष्टी
Snow_2014_11.jpgप्रचि १२ : The Lonely Snow (abstract art)
हा फोटो अ‍ॅबस्ट्रॅक्ट प्रकारात मोडतो. यात पॅटर्न्स, अ‍ॅगल्स , आकार, भूमिती अश्या गोष्टी येतात.
Snow_2014_12.jpg

धन्यवाद,
तन्मय शेंडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेत्रसुखद! अतीशय आवडले.:स्मित:

हरणाची, पक्षाची परवानगी घेतली का? ते हरीण जरा तसेच उत्सुक नजरेने बघतेय म्ह्णून विचारले.:फिदी:

मस्त फोटो.. !
आजच मला पण २-३ हरणं दिसली जवळच्या कम्युनिटीमधे.. बहुतेक मैत्रेयीच्या घराजवळच Happy

सुंदर फोटो.. सगळेच आवडले.

दुसरा फोटो (हरणांचा) कसा जमवला? मस्त आहे एकदम.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

रश्मी.. बर्याच अटी पूर्ण केल्यानंतर परवानगी मिळाली. जश्या की जे फोटो काढायचे ते लांबून, जास्त जवळं यायचं काम नाय, पाठलाग तर आजीबात करायचा नाही. फॅश वापरायचा नाही, उगाचचं दगड फेकून डिचवायचं नाही आणि बरचं काही,... या अटी मान्य केल्यावरच फोटो काढू दिले. Proud

आऊटडोअर्स धन्यवाद. २००८चा फोटो आहे तो. माबो वर टाकीन म्हणतोय जूने ट्रेकचे फोटोज.

साधना : दुसरा फोटो संध्याकाळी काढलाय त्यावेळी बर्यापैकी अंधार होता, त्यामूळे हवतसा लाईट आपोआपच मिळाला. नंतर थोडा एडिट केला जस की रंग, ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट.

Pages