२०१३ रिकॅप - फोटो आणि व्हिडीओ क्लिप

Submitted by तन्मय शेंडे on 1 January, 2014 - 11:07

आपणा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शूभेच्छा !!

२०१३ हे वर्ष भरपूर सुंदर आठवणी देउन संपल. स्वप्नातल्या बर्याच जागांना भेटी देउन झाल्या यलोस्टोन, टीटान, ग्रॅन्ड कॅनीयन....
काही चांगली माणसं भेटली त्याच्याशी संवाद साधता आला, आणि बरचं काही.....

मागच्या वर्षी फोटोग्राफी छंद मी खूप एन्जॉय केला आणि येणार्या नविन वर्षात माझ्या छंदात प्रगल्भता आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

माझ्या २०१३ च्या काही खास आठवणी या छोट्या व्हिडीयो क्लीप मध्ये सामावल्या आहेत. फोटोवर किंवा लींक वर क्लिक HD व्हिडीयो बघता येईल.
रेकमेंडेड - HD फूल स्क्रीन व्ह्यू, क्लिपची वेळ : २ मिनीटे
http://www.youtube.com/watch?v=yq_7LvDdnxc
Firework2.jpg

व्हिडीओ मधल्या या काही प्रची :

प्रचि १ : स्टॅच्यू ऑफ लिबर्टी
MaayBoliYearEnd2013_1.JPGप्रचि २ : स्प्रींग - वॉशिंग्टन डिसी
MaayBoliYearEnd2013_2.JPGप्रचि ३ : स्प्रींग मधला एक निवांत दिवस - वॉशिंग्टन डिसी
MaayBoliYearEnd2013_3.JPGचेरी ब्लॉसम काय असतं हे बघून कळलं - वॉशिंग्टन डिसी
MaayBoliYearEnd2013_4.JPGप्रचि ४ : वाईल्ड ग्रॅन्ड कॅनीयन
MaayBoliYearEnd2013_5.JPGप्रचि ५ : झायॉन नॅशनल पार्क
MaayBoliYearEnd2013_6.JPGप्रचि ६ : नॅचरल ब्रिज - ब्राईसी कॅनीयन नॅशनल पार्क
MaayBoliYearEnd2013_7.JPGप्रचि ७ : हूडूज - ब्राईसी कॅनीयन नॅशनल पार्क
MaayBoliYearEnd2013_8.JPGप्रचि ८ : हॉर्स शू बेंन्ड
MaayBoliYearEnd2013_9.JPGप्रचि ९ : निसटणारे क्षण - अ‍ॅन्टीलोप कॅनीयन
MaayBoliYearEnd2013_10.JPGप्रचि १० : 127 Hours - स्लॉट कॅनीयन
MaayBoliYearEnd2013_11.JPGप्रचि ११ : ट्रेकर्संना जळवणांरा पॉईंट - ब्राईट एंजल्स ट्रेल - ग्रॅन्ड कॅनीयन
MaayBoliYearEnd2013_12.JPGप्रचि १२ : ग्रॅन्ड कॅनीयनचा ग्रॅन्ड सनसेट
MaayBoliYearEnd2013_13.JPGप्रचि १३ : वॅटकीन ग्लेन स्टेट पार्क
MaayBoliYearEnd2013_14.JPGप्रचि १४ : वॅटकीन ग्लेन स्टेट पार्क
MaayBoliYearEnd2013_15.JPGप्रचि १५ : रिकेट्स ग्लेन स्टेट पार्क
MaayBoliYearEnd2013_17.JPGप्रचि १६ : रिकेट्स ग्लेन स्टेट पार्क
MaayBoliYearEnd2013_18.JPGप्रचि १७ : न्यू यॉर्क - डाउन टाउन मॅनहॅटन
MaayBoliYearEnd2013_19.JPGप्रचि १८ : ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
MaayBoliYearEnd2013_20.JPGप्रचि १९ : ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
MaayBoliYearEnd2013_21.JPGप्रचि २० : जॅक्सन - वायोमींग
MaayBoliYearEnd2013_22.JPGप्रचि २१ : पहिला किरण - सिग्नल माऊंटन - ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
MaayBoliYearEnd2013_24.JPGप्रचि २२ : ग्रेशियर स्ट्रींग लेक किंवा आरसा - ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
MaayBoliYearEnd2013_25.JPGप्रचि २३ : फार्म हाउस - ग्रॅन्ड टिटान नॅशनल पार्क
हे घोडे आठ फूट तरी नक्कीच उंच होते...
MaayBoliYearEnd2013_26.JPGप्रचि २४ : यलोस्टोन लेक - वेस्ट थंब बेसिन्स
MaayBoliYearEnd2013_27.JPGप्रचि २५ : अ‍ॅबिस पूल - यलोस्टोन नॅशनल पार्क
MaayBoliYearEnd2013_28.JPGप्रचि २६ : मी अनुभवलेला एक चमत्कार - यलोस्टोन फॉल आणि इंद्रधनुष्य
MaayBoliYearEnd2013_29.JPGप्रचि २७ : बिस्कीट बेसीन सनसेट - यलोस्टोन नॅशनल पार्क
MaayBoliYearEnd2013_30.JPGप्रचि २८ : परीकथेतील सकाळ - यलोस्टोन नॅशनल पार्क
MaayBoliYearEnd2013_31.JPGप्रचि २९ : कयोटे - यलोस्टोन नॅशनल पार्क
MaayBoliYearEnd2013_32.JPGप्रचि ३० : मिल्कीवे - यलोस्टोन नॅशनल पार्क
MaayBoliYearEnd2013_23.JPG

या काही मोजक्या प्रची...पार्क्सच्या प्रचि माहितीपर वर्णन लवकरच लिहीन (२०१४ संकल्प).

धन्यवाद !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तन्मय कातिल आहेत फोटो. हेवा वाटला मला तुमचा Wink

मला पर्सनली ह्या क्लीप्स ऐवजी फोटोज बघायला आवडले असते.

भुतलावरचे वाटत नाहीत.. वेगळ्याच जगात घेऊन जातात हे फोटो. अप्रतिम!!
तार्‍यांचा कोठे काढलाय? किती वाजता?

क्लीप्स मस्त आहेत. पण डाऊनलोड व्हायला वेळ लागला. फोटो लवकर उमटले असते. हीच तक्रार अनेकांची असणार, तेव्हा फोटो द्याच.

सर्वांचे मनःपूर्वक आभार !!!

व्हिडीओ मध्ये भरपूर प्रची असल्याने ईथे मोजक्याच प्रची देत आहे....मायबोलीवर प्रची फूलस्क्रीन दिसत नाहित Sad पण व्हिडीयो HD आहे, त्यात प्रची फूलस्किन भघता येतील.

सुनिधी - तार्यांचा फोटो यलोस्टोन मधला आहे...रात्री १ वाजता काढलाय.

Pages