गणेशोत्सव २०१३ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 8 September, 2013 - 21:49
Pratishthapana2.jpg
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

नमस्कार,

मायबोली गणेश उत्सवाचे हे चौदावे वर्ष! गणेशोत्सव २०१३ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!
श्लोकासाठी झाशीची राणी यांचे विशेष आभार.
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुखकर्ता दु:खहर्ता
गणपतीबाप्पा मोरया!

आजवर झालेल्या तेरा व या चौदाव्या गणेशोत्सवाचे स्थापित गणेशमुर्तिंचा संग्रह एकाच धाग्यावर करता येईल का? Happy

मस्त !

Pages