गणेशोत्सव २०१३ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 8 September, 2013 - 21:49
Pratishthapana2.jpg
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

नमस्कार,

मायबोली गणेश उत्सवाचे हे चौदावे वर्ष! गणेशोत्सव २०१३ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!
श्लोकासाठी झाशीची राणी यांचे विशेष आभार.
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया.................. Happy
मस्तच झाली सजावट........

लोकहो, इथे भेट द्यायला विसरू नका.
http://www.maayboli.com/node/45118

थोड्याच वेळात नविन लेखन च्या बाजूला याची मुख्य लिंक दिसू लागेल.

आता मायबोली गणेशोत्सव २०१३ धूमधडाक्याने चालू झालाय.
जास्तीत जास्तं उपक्रमांत सामील व्हा.

Pages