आमच्या घरचा गणपती

इथे आपल्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ तमाम मायबोलीकरांना घडवा.

"निर्गुण तू, निराकार"

झाडाच्या खोडात,पाषाणात, ढगात,नारळाच्या करवंटीत किंवा खोबर्‍याच्या वाटीत असे निसर्गात भासमान होणारे हे बाप्पा मग आपण कौतुकाने न्याहाळत रहातो, ते रूप प्रकाशचित्रात बद्ध करून इतरांनाही दाखवा!!

सार्वजनीक गणपती

आपापल्या मंडळातील, गावातील, शहरातील गणपतींची प्रकाशचित्रे इथे, याच धाग्यावर प्रतिसादात टाका.
१. माझ्या गावचा गणपती
२. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले...
३. पुनरपि पुनरागमनाय च!
४. पुणे गणपती विसर्जन मिरवणूक
५. कोकणातलो गणपती: आगमन ते विसर्जन

मायबोली गणेशोत्सव २०१३

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे चौदावे वर्ष!

Pratishthapana3.jpg

श्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.

पूर्णब्रह्म - पाककला स्पर्धा

पाककलानिपुण मायबोलीकरांसाठी गणेशोत्सवानिमित्त खास स्पर्धा!!

१. कश्मिरी अंगूर- गोड- पौर्णिमा
२. क्रिस्पी ,चीज ,कॉर्न बॉल्स..तिखट.. सुलेखा.
३. पनीर सफरचंद टिक्की विथ फ्रुट सॉस - गोड - माधवी.
४. मखमली धिरडी - तिखट - मंजूडी
५. करंजी .......... गोड : मानुषी
६. ऑल इन वनः चटपटीत किन्वा पॅटीस/कटलेट- तिखट - देवीका
७. सॉफ्ट एन क्रिस्पी कटलेट्स तिखट .......मानुषी
८. मका-पनीर सार्/तिखट/जागू
९. चीज फ्रूट जेली --गोड-- सावली
१०. चेक-Maize -- तिखट - लाजो
११. Avocado ठेपला - तिखट - लोला
१२. पनीर अननस अपसाईड डाऊन केक- गोड- चारूता
१३. सोप्पा पनीर मका पराठा - तिखट - प्रीति
१४. लेयर्ड हांडवो - तिखट - भरत मयेकर (पनीर+ मका)
१५. पनीर-सफरचंद हलवा - गोड - जागू
१६. सँडविच वड्या - गोड - मंजू
१७. हिरव्या रश्श्यातील मकागोळे/कॉर्न बॉल्स इन ग्रीन ग्रेवी - तिखट - मंजू
१८. चीझगोला फ्रुटवाला- गोड - लाजो
१९. फ्रुटी पोलेन्टो-गोड-सुलेखा.
२०. क्विक अ‍ॅपेटायझर - पनीर मका पिनव्हिल - तिखट- चारूता
२१. क्विक मँगो कलाकंद-गोड-सीमा

एकदा गणपतीत ना आमच्याकडे. . .

काही मनस्पर्शी, चटकदार किंबा मजेशीर गणपतीच्या दिवसांच्या आठवणी तुमच्याकडे असतील तर मायबोलीकरांना कळू द्या. चला तर या आठवणींना शब्दांत उतरवूया अन वाटून घेऊया त्यांचा आनंद सगळेजण !

पत्र सांगते गूज मनीचे

गणेशोत्सव तर निमित्तमात्र, मन करा मोकळं ,लिहा एकमेकांना पत्र! एक अनोखी पत्रलेखन स्पर्धा!!

मामी
आशूडी
तुमचा अभिषेक
घारुआण्णा
मंजू
कविन
जिगिषा
जागू
पुरंदरे शशांक
जाई.
manee

नैवेद्यम् समर्पयामि

देवरायासाठी आपण निगुतीने केलेल्या आणि नजाकतीने सजवलेल्या नैवेद्याची झलक मायबोलीवरच्या भक्त मंडळींना दाखवणार नं...