गणेशोत्सव २०१३ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 8 September, 2013 - 21:49
Pratishthapana2.jpg
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

नमस्कार,

मायबोली गणेश उत्सवाचे हे चौदावे वर्ष! गणेशोत्सव २०१३ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!
श्लोकासाठी झाशीची राणी यांचे विशेष आभार.
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश,
आपल्या गणपतीला प्रसाद दाखवल्याबद्दल धन्यवाद.

प्रसादाकरिता/ नैवेद्याकरिता वेगळा धागा काढला आहे तिथेही दररोज छान छान प्रसाद टाका ही विनंती.

मोरया! Happy

सुरेख सजावट ...
गणपती बाप्पा मोरया !
एक प्रश्न, ह्या बाप्पाची प्रतिष्ठापना कुठे केली आहे नक्की? पुण्यात का? का आपण बाप्पाचा फोटो घेऊन, व्हर्च्युअली सजावट वगैरे करुन फोटो टाकतो?

गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
सुंदर सजावट!

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

आणि तिथिने आज मायबोली चा वाढदिवस सुद्धा आहे ... मायबोली ला खुप खुप शुभेच्छा !!!

गणपती बाप्पा मोरया ! माबोकरांना गणेशोत्सवाच्या आणि माबो वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !

मंगलमय तव मूर्ती
दर्शनी मिळे स्फूर्ती
सत्कार्या द्या शक्ती
विश्वात्मक देवा ...
भाविक तव भक्तगणी
कृपादृष्टी ठेवा...

वंदन तुज देवा ...
वंदन तुज देवा ...

मंगल मूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!!

सर्व माबोकरांना गणेशोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!!!

Pages