पांढरा शुभ्र मोगरा असो वा लाल टपोरा गुलाब, फुलांकडे ना स्वतःचच एक सौंदर्य असतं...नुसत्या दर्शनाने मन सुखावाण्याची कला कोणाकडे असेल तर ती फुलांकडे...प्रत्यक्षात पहा किंवा प्रचिंमध्ये त्यांच सौंदर्य जराही कमी होतं नाही.
तुम्हाला हेच करायचय... फुलांच्या झब्बूंचे हार ओवायचेत...
हे लक्षात ठेवा :
१.प्रचि सोबत फुलाचं बोलीभाषेतील नाव आणि वैज्ञानिक नाव ही लिहायचय. माहीत नसल्यास माहीत नाही असा उल्लेख करावा, इतर खेळाडूही अशा फुलाचे बोलीभाषेतील आणि वैज्ञानिक नाव माहीत असेल तर सांगू शकतात
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
मग घेताय ना प्रचि पुष्पहार गुंफायला आपल्या लाडक्या बाप्पासाठी?
२१ पत्री पैकी नाही. याचे फळ
२१ पत्री पैकी नाही.
याचे फळ प्रसिद्ध आहे
मेधा, आवळ्यांची फूलं?
मेधा, आवळ्यांची फूलं?
हे ही एक रानफूल
हे ही एक रानफूल
उगाचच भुंगा लावून दिला आहे!
उगाचच भुंगा लावून दिला आहे! :|
पानांवरून सुपारी नाही, नारळ नाही. आंब्याचा मोहोर असा दिसत नाही. डाळिंबं वाटत नाही. मग बाप्पाशी संबंधित फळ कुठलं?!
जांभूळ?
जांभूळच बहुतेक. पानं सेम
जांभूळच बहुतेक. पानं सेम वाटतायत. पण जांभळाची छोटी असतात पानं खरंतर.
मेधा, ती रुद्राक्षाची फुलं
मेधा, ती रुद्राक्षाची फुलं आहेत ना?
रोमाचा फुलाफुलांचा उंदरासकटचा
रोमाचा फुलाफुलांचा उंदरासकटचा गणपती मस्त
(No subject)
होय ते राह्यलंच! फुलांचा
होय ते राह्यलंच! फुलांचा बाप्पा सुंदरच!!
गुलाब
गुलाब
शांकली, बरोबर. रुद्राक्षच
शांकली, बरोबर. रुद्राक्षच दिसतो आहे. धन्यवाद.
(बाप्पाशी संबंधित म्हणे! रुद्राक्षायण संबंध! :P)
(No subject)
(No subject)
(No subject)
रुद्राक्षायण
रुद्राक्षायण संबंध!!............:हाहा:
शांकली बरोबर ! बाप्पाच्या
शांकली बरोबर !
बाप्पाच्या बाबाच्या भक्तांच्या आवडीचं फळ ( खरं तर फळामधली बी, ) इतका सोप्पा संबंध आहे की
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
स्वाती, अतिशय सुंदर फोटोज
स्वाती,
अतिशय सुंदर फोटोज
(No subject)
थँक्यू. चला आता अपलोडींगला
थँक्यू.
चला आता अपलोडींगला प्रॉब्लेम येत आहे. टाटा.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
Pages