पांढरा शुभ्र मोगरा असो वा लाल टपोरा गुलाब, फुलांकडे ना स्वतःचच एक सौंदर्य असतं...नुसत्या दर्शनाने मन सुखावाण्याची कला कोणाकडे असेल तर ती फुलांकडे...प्रत्यक्षात पहा किंवा प्रचिंमध्ये त्यांच सौंदर्य जराही कमी होतं नाही.
तुम्हाला हेच करायचय... फुलांच्या झब्बूंचे हार ओवायचेत...
हे लक्षात ठेवा :
१.प्रचि सोबत फुलाचं बोलीभाषेतील नाव आणि वैज्ञानिक नाव ही लिहायचय. माहीत नसल्यास माहीत नाही असा उल्लेख करावा, इतर खेळाडूही अशा फुलाचे बोलीभाषेतील आणि वैज्ञानिक नाव माहीत असेल तर सांगू शकतात
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
मग घेताय ना प्रचि पुष्पहार गुंफायला आपल्या लाडक्या बाप्पासाठी?
रानजाई
रानजाई
ही देवाघरची पहाटपुष्पं.
ही देवाघरची पहाटपुष्पं. पारिजाताची ओंजळ.

बहावा
बहावा
फुलाच नाव माहीत नाही
फुलाच नाव माहीत नाही

झेंडु
झेंडु

दुरंगी बाभुळ
दुरंगी बाभुळ
एक तणाचे फूल आणि मागे पिवळे
एक तणाचे फूल आणि मागे पिवळे कारल्याचे फूल
नवीन विषय आला नाही वाटतं अजून? झाले की दोन दिवस!
नवीन विषय आला नाही वाटतं
नवीन विषय आला नाही वाटतं अजून? झाले की दोन दिवस!>>>हो ना

संयोजक नविन विषय द्या आता.
कैलाशपती Canon Ball Tree
कैलाशपती Canon Ball Tree
लोकहो, पुढचा झब्बूचा विषय
लोकहो, पुढचा झब्बूचा विषय इथे आहे.
Pages