पांढरा शुभ्र मोगरा असो वा लाल टपोरा गुलाब, फुलांकडे ना स्वतःचच एक सौंदर्य असतं...नुसत्या दर्शनाने मन सुखावाण्याची कला कोणाकडे असेल तर ती फुलांकडे...प्रत्यक्षात पहा किंवा प्रचिंमध्ये त्यांच सौंदर्य जराही कमी होतं नाही.
तुम्हाला हेच करायचय... फुलांच्या झब्बूंचे हार ओवायचेत...
हे लक्षात ठेवा :
१.प्रचि सोबत फुलाचं बोलीभाषेतील नाव आणि वैज्ञानिक नाव ही लिहायचय. माहीत नसल्यास माहीत नाही असा उल्लेख करावा, इतर खेळाडूही अशा फुलाचे बोलीभाषेतील आणि वैज्ञानिक नाव माहीत असेल तर सांगू शकतात
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
मग घेताय ना प्रचि पुष्पहार गुंफायला आपल्या लाडक्या बाप्पासाठी?
कसले मस्त फोटो आहेत
कसले मस्त फोटो आहेत सगळ्यांचे! संयोजकांनी विषय पण picture perfect च निवडलाय
सूर्यफुलं? नक्की माहीत नाही.
सूर्यफुलं? नक्की माहीत नाही.
मंद मंद सुवासाचा नागलिंगम
मंद मंद सुवासाचा नागलिंगम कैलासपती
रमड ते सोनकी सारखं दिसतय.
(No subject)
फ़ुलांसहीत परडी.
फ़ुलांसहीत परडी.
नाव माहीत नाही
नाव माहीत नाही
फुलाच नाव माहिती नाहिये.
फुलाच नाव माहिती नाहिये.
झकासराव, याला आम्ही सुपारीचं
झकासराव, याला आम्ही सुपारीचं फूल म्हणत असू!!
अबोली नाही आली ना अजून? ही
अबोली नाही आली ना अजून? ही घ्या.
अबोली नाही आली ना अजून?
अबोली नाही आली ना अजून? >>>>>>>>>>>>मी दिलेय की वरती.
नाव माहीत नाही
नाव माहीत नाही
(No subject)
हा चालेल का फोटो??
हा चालेल का फोटो??
rmd | 13 September, 2013 -
rmd | 13 September, 2013 - 15:30 नवीन
नाव माहीत नाही>>> हे फुल खुपच सुंदर आहे
(No subject)
कागदी फुल. शोभा मस्त फोटो
कागदी फुल.
शोभा मस्त फोटो
झकोबा धन्यवाद! सर्वांचेच
झकोबा धन्यवाद!
सर्वांचेच फोटो म्हणजे फुले मस्त आहेत.
काटेकोरांटीचे फुल
काटेकोरांटीचे फुल
छानच फुले.. मी एरवीसुद्धा
छानच फुले.. मी एरवीसुद्धा फुलांचे फोटो टाकतच असतो, त्यामूळे इथे लुडबुड करत नाही
नाव माहीत नाही. पण या फुलांचा
नाव माहीत नाही. पण या फुलांचा ताटवा खूप सुंदर दिसतो.
नाव माहिती नाही. मध्ये
नाव माहिती नाही.
मध्ये राजगडला गेलो होतो, तेव्हाही काही सुंदर आणि दुर्मिळ फुलांचे फोटो मिळाले आहेत.
पण ते अपलोड नाही केलेले अजुन. ते हवे होते.
महाबळेश्वरचं एक रानटी फूल :
महाबळेश्वरचं एक रानटी फूल :
मी एरवीसुद्धा फुलांचे फोटो
मी एरवीसुद्धा फुलांचे फोटो टाकतच असतो, त्यामूळे इथे लुडबुड करत नाही>>>>>>>>>>>>दिनेशदा, ह्या धाग्यावरची फुले पाहिली तेव्हा प्रथम तुमचीच, आठवण आली होती.
महाबळेश्वरचा आल्बम उघडल्याने
महाबळेश्वरचा आल्बम उघडल्याने अजून एक :
नाव माहीत नाही
नाव माहीत नाही
नाव माहिती नाही.
नाव माहिती नाही.
माझ्या घरची पांढरी जास्वंदी :
माझ्या घरची पांढरी जास्वंदी :
माझ्या (भारतातल्या) घरचा
माझ्या (भारतातल्या) घरचा गुलाब
सोन सावर (Cochlospermum
सोन सावर (Cochlospermum religiosum)
स्थळः जिजामाता उद्यान, मुंबई
माझ्या पीसी वर चे फोटो
माझ्या पीसी वर चे फोटो प्रतिसादात कसे टाकावेत ?
Pages