Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा ( वय ७७) यांचे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबईतील निवासस्थानी कर्करोगाने निधन झाले
मुरली देवरा ह्यांना
मुरली देवरा ह्यांना श्रद्धांजली.
खूप वर्षांपुर्वी गिरगावात असताना मुरली देवरा, यमुनाबाई खाडिलकर, विक्रम सावरकर, अरुण चाफेकर, रतनसिंह राजदा, जयवंतीबेन मेहता वगैरे मंडळींना बघत असे. बहुतेक सगळेच आता काळाच्या पडद्याआड गेले असावेत. हे लोक घरोघर भेटी देत. गिरगावातल्या छोट्या छोट्या घरांमध्ये पण आत येऊन खुर्चीवर बसत इतका साधे पणा होता. खाली अंगणात आम्ही खेळत असताना बाजूने गेले तरी कुणी सेलेब्रिटी गेल्यासारखं वाटत नसे, इतके सगळे मिळून मिसळून असत त्यांच्या मतदारसंघात.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
मुरली देवरा - श्रद्धांजली
मुरली देवरा - श्रद्धांजली
रघुवीर नेवरेकर ह्यांना
रघुवीर नेवरेकर ह्यांना श्रद्धांजली.
खूप लहानपणी त्यांची भूमिका बघितली तेव्हा खूप भीती बसली होती त्यांची.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
मुरली देवरा यांना
मुरली देवरा यांना श्रद्धांजली.
रघुवीर नेवरेकरांची श्वेतांबरातली भूमिका अफाट होती. त्यांचे डोळे कसले भीतीदायक होते! पण प्रत्यक्षात अगदी देवमाणूस होता असं ऐकलंय. त्यांना श्रद्धांजली.
दोघांनाही शांती लाभो.
-गा.पै.
नेवरेकर आणि देवरा यांना
नेवरेकर आणि देवरा यांना श्रद्धांजली !
आदरांजली
आदरांजली
ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना
ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारादेवी यांचे निधन - सकाळ वृत्तसेवा
श्रद्धांजली.
कथ्थक नृत्यांगना सितारादेवी
कथ्थक नृत्यांगना सितारादेवी यांना श्रद्धांजली.
ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना
ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारादेवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
२६ नोव्हेंबर २००८ च्या
२६ नोव्हेंबर २००८ च्या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या लष्करी जवान, पोलीस अधिकारी, तसेच मृत्यूमुखी पडलेल्या असंख्य नागरिकांना श्रद्धांजली.
हुतात्म्यांना
हुतात्म्यांना श्रद्धांजली!
-गा.पै.
श्रद्धांजली !
श्रद्धांजली !
ऑस्ट्रेलियन खेळाडु फिलीप
ऑस्ट्रेलियन खेळाडु फिलीप ह्यूजेस यांचे दु:खद निधन
क्रिकेट मॅच मधे डोक्याला बॉल लागलेला. गेले काही दिवस कोमामधे होता.
अरेरे..... श्रद्धांजली !
अरेरे..... श्रद्धांजली !
अत्यंत वाईट बातमी.... काही
अत्यंत वाईट बातमी....
काही दिवस नाही फक्त गेले दोन दिवस कोमात होता बिचारा...
फार वाईट बातमी. श्रद्धांजली
फार वाईट बातमी.
श्रद्धांजली
ओह , श्रद्धान्जली
ओह , श्रद्धान्जली
आई ग्ग्गं...
आई ग्ग्गं...
क्रिकेटीअर ह्युजला
क्रिकेटीअर ह्युजला श्रद्धांजली !!
क्रिकेटीअर ह्युजला
क्रिकेटीअर ह्युजला श्रद्धांजली
फार धक्कादायक बातमी आहे
फार धक्कादायक बातमी आहे ह्युजच्या निधनाची. यूट्यूबवर ते दृश्य पाहायला मिळाले होते....पण वाटले की तातडीने उपचार झाल्यावर तो पुन्हा क्रिकेटची बॅट हाती घेईल. मायकेल क्लार्कच्या जागी त्याची भारताबरोबरीच्या सामन्यासाठी निवड पक्की मानली जात होती.
मला वाटते तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत होता.
श्रद्धांजली.
गेला ह्युज?? अरेरे! दुर्दैव..
गेला ह्युज?? अरेरे! दुर्दैव.. वाईट झालं खुप
फिलीप ह्यूजेस ,,, खूप आशा
फिलीप ह्यूजेस ,,, खूप आशा वाटत होती काही जादू घडेल आणी तो कोमातून बाहेर येईल..
आत्ता कुठे तर त्याच्या करिअर ची सुरुवात होती..
खूप हळहळायला झालं आज ही बातमी वाचून..
श्रद्धांजली !!!!
फिलिप ह्यूजसला
फिलिप ह्यूजसला श्रद्धांजतो!!
वय फक्त २५ वर्ष होतं त्याचं...:(
फिलिप या तरूण खेळाडूला
फिलिप या तरूण खेळाडूला श्रद्धांजली !
आताच समजली हि बातमी.. सुन्न
आताच समजली हि बातमी.. सुन्न झाल्यासारखे वाटतेय.. हा खेळ जीवही घेऊ शकतो..
फिलिप बरा व्हायला हवा होता.
फिलिप बरा व्हायला हवा होता. खरच काय तरी जादु व्हायला हवी होती!
त्याच्या परीवाराला हे दु:ख सहन करण्याचे धैर्य मिळो .
श्रद्धांजली.
Pages