Submitted by केदार on 6 August, 2013 - 16:02
लेह लडाख ! गेले अनेक वर्षे जिथे जायची इच्छा ( ३ इडियटच्या आधीपासून) होती ती जागा! १९९९-२००० च्या छोट्या युद्धामुळे जगात सगळ्यांना कारगिल माहिती झाले ते लडाख! हायस्ट मोटारेबल रोड इन द वल्ड असणारी जागा आणि सेकंड कोल्डेस्ट हॅबिटट इन द वल्ड असणारी जागा ! द लामा लॅण्ड ! द रूफ ऑफ द वल्ड !
होता होता ३ जुलै प्रचंड व्याप घेऊन आला नी गेला आणि रात्री गाडीत सामान ठेवून झाले. वाट होती ती फक्त चार वाजन्याची, जे तसेही वाजलेच असते. रात्र पूर्ण अशीच गेली आणि आम्ही तयार होऊन ५ वाजता निघालो.
हे बेस्ट झाले
हे बेस्ट झाले
जबरी दिसतंय कायतरी! निवांत
जबरी दिसतंय कायतरी!
निवांत वाचावं...
ह्याचीच वाट बघत होते. भाग
ह्याचीच वाट बघत होते. भाग शोधायला वेळ मिळत नव्हता
मस्त केलंय केदार! आता सगळेच
मस्त केलंय केदार! आता सगळेच भाग एकत्र वाचायला अन रेफर करायला मिळतील.
पण हे लिखाण ललिच्या लेखनाच्या पुढचे भाग म्हणून कसं काय दिसतंय?
योगेश... मुख्यपृष्ठ:मायबोली
योगेश...
मुख्यपृष्ठ:मायबोली - लेखमालिका इथे क्लिक कर... कळेल
पण तरीही तेच दिसतंय!
पण तरीही तेच दिसतंय!
योकु, लेखमालिकांची यादी
योकु,
लेखमालिकांची यादी आद्याक्षरांनुसार असल्यामुळे तसं दिसतंय, बाकी काही नाही.
हे झ्यॅक काम केलत राव!
हे झ्यॅक काम केलत राव!
धन्यवाद !
धन्यवाद !
व्क्के
व्क्के
तुमचे मनापासुन अभिनन्दन.
तुमचे मनापासुन अभिनन्दन. तुम्ही चिंचवड ला राहत असाल तर तुम्हाला भेट्ण्याची ईछा होति. तुमचा मोबाइल न. मला मेल करा. atulp17@gmail.com