डिजिटल रेखाचित्रं

Submitted by rupeshtalaskar on 12 July, 2013 - 04:36

मायबोलीवरच्या सर्व रसिकांचे धन्यवाद. .
बऱ्याच वर्षांनी पुन्हा मायबोली वर परतून खूप बरे वाटले. बराच बदल जाणवतोय मायबोलीवर पण मूलतत्त्वे अजुनीही खूप घट्ट आहेत इथली.
असो काही जणांना ह्या चित्राकडे बघून खूप प्रश्न पडले आहेत.
त्याबद्धल थोडस बोलतो. आज काल सर्व क्षेत्रात संगणकाचा वापर फार अनिवार्य झालाय
,कारण तो तसा करण खरच सुलभ आहे ,चित्रकला हि त्याला वेगळी नाही, जे चित्र आहे त्याला डिजिटल आर्ट म्हणतात. ह्याचा अर्थ ते कुठल्या तरी Software मध्ये बनत म्हणून नाही तर ते Software चा टूल म्हणून वापर करून बनवल जात. हे चित्र फोटोशॉप चा वापर करून केले आहे. पण फोटोशॉप चा वापर as टूल म्हणूनच झाला आहे. बाकी ते बनवताना as चित्र म्हणूनच हाताळले गेले आहे.
सर्वप्रथम रेखांकन, मग पार्श्वभाग रंगवला गेला मग, स्त्री च्या स्किन ला जागेवर आणल,त्या नंतर तिच्या अंगावरील गोंदण. व शेवटी स्कार्फ …( हे चित्र बनवताना pen tab चा वापर as स्केचपॅड म्हणून केला गेला आहे,त्याच्या वापरणे mouse च्या तुलनेत फार सोपे सोपं जातं स्केच करन )
पुढच्या वेळेस चित्र बनवताना त्याची चित्रफित सुधा सोबत पोस्ट करेन.
धन्यवाद

__/\__

नतमस्तक

( पेन्सिल स्केच स्कॅन करून घेतलेलं, डिजीटल स्केच मधे कन्व्हर्ट करून एडीट करता येईल का ? )

Pages