डिजिटल रेखाचित्रं

Submitted by rupeshtalaskar on 12 July, 2013 - 04:36

जो_एस,रिया,उदयन, जाई,मुग्धमानसी,हिम्सकूल,limbutimbu,टुनटुन
तुमच्या सुंदर प्रतिक्रियान बद्धल धन्यावाद ,
हिम्सकूल कविता ग्रुप मध्ये टाकल्याबद्धल माफ करा.
रिया सुरवातीला चित्राची लिंक फेसबुक वरची होती आता ती बदलून टाकली आहे , काही ऑफिस मध्ये फेसबुक वर बंदी आहे म्हणून ती लिंक दिसत नाही

मस्तच !
सुरवातीच्या लाईन स्केचच्या रेषाही किती सहजसुंदर व प्रभावी आहेत !
[या सार्‍या प्रक्रियेचीच अगदीं थोडक्यात कल्पना देतां येईल का ? ]

mast

Pages