Submitted by दिनेश. on 27 June, 2013 - 06:42
काही जण म्हणताहेत, जेवायला वेळ नाही. त्यांच्यासाठी हे खास !
बाटी चूर्मा
भानोले बर्गर ( कोबीचे भानोले आणि बगेत )
दाल बाटी ( माझी अत्यंत आवडती ) यात मला कोथिंबीर आवडत नाही.
गाजर मटार बिर्याणी
आपल्या पद्धतीचा शिरा आणि घरचे लिंबाचे लोणचे.. लहानपणापासून आवडता प्रकार.
इसका नाम नही.. ( सॉते केलेल्या भाज्या, खरपूस भाजलेल्या पावावर, आणि वर चीज )
अनयन पराठा
अनयन उत्तप्पा ( आणि कच्च्या टोमॅटोची भाजी )
पास्ता इन टोमॅटो बेस्ड सॉस
पोटॅटो रोस्टी विथ ग्लेज्ड कॅरट्स
राजमा चावल ( फोटो रात्री काढला आहे ) माझे कम्फर्ट फूड
आपल्या सर्वांची सखी, सा. खि. सोबत खमंग काकडी
तिखट शिरा म्हणजेच सांजा म्हणजेच उप्पीट 
वर्षू स्पेशल पोहे
त.टि... हे सर्व पदार्थ मी स्वहस्ते रांधलेले आहेत आणि शुद्ध शाकाहारी आहेत 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा













दिनेशदा काय खरं नाही
दिनेशदा
काय खरं नाही तुमचं..... अंगोला कुठे हाय म्हनायच? टिकिटीला किती पैस पडत्याल?
( दिनेशदा .... त्या पोटॅटो रोस्टीची रेसेपी विपू मधे द्या)
मस्त
मस्त
मी आधीचे एपिसोड्स बिल्कुल
मी आधीचे एपिसोड्स बिल्कुल बघणार नाही आणि हा पण पाहिला नाही
मुझे भूऊऊऊऊऊख लगी हय भ्याआआआआआआअ
दिनेशादा, पोटॅटो रोस्टी विथ
दिनेशादा,
पोटॅटो रोस्टी विथ ग्लेज्ड कॅरट्स ची रेसिपी नाही सापडली , लिंक द्या ना प्लीईईइज
व्वा! तोंपासु
व्वा! तोंपासु
ओनियन (कांदा) असेल....>>>>>>>
ओनियन (कांदा) असेल....>>>>>>> अनिष्का ठांकूच गं! हा शब्द मी टोटल मराठी अॅक्सेन्टात वाचला.
अनयन............अपलक, अचपळ, तसं अ नयन...........म्हटलं इथे नयनांचा काय संबंध असेल?
असो...................(:दिवा:)
हा शब्द मी टोटल मराठी
हा शब्द मी टोटल मराठी अॅक्सेन्टात वाचला.
अनयन............अपलक, अचपळ, तसं अ नयन...........म्हटलं इथे नयनांचा काय संबंध असेल?>>>>>>>>>.. मानुषी
महान. जर का तुम्ही प्रत्येक
महान.
जर का तुम्ही प्रत्येक फोटो बरोबर त्याच्या पाककृती ची लिंक दिली तर… ?
दिनेशदा.मस्त्..एक सुचवु. नाव
दिनेशदा.मस्त्..एक सुचवु. नाव देता ती लिंकच द्या म्हणजे झाली इच्छा तर लगेच करायला बरे
येस्स, दिनेशदा, प्लीज
येस्स, दिनेशदा, प्लीज नावाच्या ऐवजी लिंकच द्या ना पाकृची
दिनेश., हा अल्पोपहार
दिनेश.,
हा अल्पोपहार म्हणायचा? काहीही काय! हा तर मस्तपैकी महाहार (महा आहार) आहे!
रच्याकने : तुम्ही तुमचं 'दिनेशदा' हे नाम बदलून 'दिनेश.' असं केलंत. त्यामुळे थोडं चुकल्याचुकल्यासारखं वाटतंय!
आ.न.,
-गा.पै.
दिनेश.. साउंडिंग बेस्ट!!!!!
दिनेश.. साउंडिंग बेस्ट!!!!!

ओ गा पै एका वेळी १ च बशी
ओ गा पै
एका वेळी १ च बशी खायची आहे. मग अल्पोपहार होतो तो.
दिनेशदा च मस्त होतं....
दिनेशदा च मस्त होतं....
इब्लिस, >> एका वेळी १ च बशी
इब्लिस,
>> एका वेळी १ च बशी खायची आहे. मग अल्पोपहार होतो तो.
पोटातल्या कावळ्यांवर भूतदया दाखवायला नको? एव्हढा निगरगट्ट असतो तर एखादा राजकीय पक्ष काढून नेतेपदी विराजमान झालो नसतो का एव्हाना!
आ.न.,
-गा.पै.
'दिनेशदा' मस्त होते हो
'दिनेशदा' मस्त होते हो दिनेशदा. 'दिनेश.' साठी जीभ... नाही नाही, बोटे रेटत नाहीत हो...!
आई गं..... तोंडाला पाणी सुटलं
आई गं..... तोंडाला पाणी सुटलं रे....... तुझ्या हातचं खाण्याचा कधी योग येतोय ह्याची वाट बघणारे
खुपच मस्त..... एक्दम
खुपच मस्त..... एक्दम तॉपासु......
मस्तच आहेत
मस्तच आहेत
अप्रतिम... नुसते बघुनच
अप्रतिम... नुसते बघुनच तो.पा.सु.....
काय ओ दिनेशदा, असले भारी
काय ओ दिनेशदा, असले भारी पदार्थ करून फोटो टाकून किती जळवता आम्हाला.
नेहमीचा सांजा/उप्पीट पण तुमच्या या फोटोत काय भारी दिस्तय.
सुग्रन अहत
सुग्रन अहत
Pages