Submitted by दिनेश. on 22 June, 2013 - 08:07
बरेच दिवस झाले ना, जेवायला आला नाहीत ते. या पानं मांडलीत.
हा आहे चीज + बेसिल + गार्लिक टोस्ट आणि चहा
चीज पराठा
मूली पराठा ( सुलेखाच्या पद्धतीने), घडीसाठी केनयन खिमा चपाती बघा. )
स्पॅनिश राईस
मकई पालक
पीच नेक्टर + पेअर + बेरीज योगर्ट + गावा जेली + क्रीम
सेकंड हेल्पिंग
स्ट्रॉबेरी विथ क्रीम
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्लर्प!! एकदम तोंपासु
स्लर्प!!
एकदम तोंपासु दिनेशदा!
सगळेच पदार्थ मस्त!
एक शंका... एवढे सुंदर सजवलेले पदार्थ, कॅमेरा काढुन फोटो काढेस्तोवर तुम्हाला धीर धरवतो का?
आर्या, तूम्हा सर्वांची आठ्वण
आर्या, तूम्हा सर्वांची आठ्वण काढल्याशिवाय, घास जात नाही मला. हा नेवैद्य !
दिनेशदा... सो स्वीट ऑफ यु!
दिनेशदा...
सो स्वीट ऑफ यु!
नि:शब्द. कौतुक, तारीफ, वाहवा
नि:शब्द.
कौतुक, तारीफ, वाहवा करायला शब्दच नाहीत.....
आधीच्या दोन भागांची लिंक द्याना ईथे. पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते.
वॉव नेत्र सुखद आणि तोंपासु!
वॉव नेत्र सुखद आणि तोंपासु!
स्ट्रॉबेरीजचा फोटो अतिशय मस्त
स्ट्रॉबेरीजचा फोटो अतिशय मस्त आलाय. आणि मला फ्राईड कसावा हवाय.
वॉव, धिस ईज सुपर्ब
वॉव,
धिस ईज सुपर्ब
तुसी ग्रे ट हो दिनेशदा ,.............
सेकंड
सेकंड हेल्पिंग............आईग!
खल्लास सगळीच मेजवानी दा
खल्लास सगळीच मेजवानी
दा आग्रहाच्या निमंत्रणा बद्दल आभारी...
सुपर्ब !!!!!
सुपर्ब !!!!!
सेकड हेल्पिग मस्तच दिसत आहे.
सेकड हेल्पिग मस्तच दिसत आहे. प्लिज पार्सल करा ना.
स्लर्प स्लर्प..............
स्लर्प स्लर्प.............. एक्दम तोंपासू............ प्रत्येक डिश आणि फोटो केवळ सह्ही!!
दिनेशदा, वॉव!! फोटो आणि डिश
दिनेशदा,
वॉव!! फोटो आणि डिश एकदम सही!
मेजवानी मस्त! स्ट्रॉबेरी आणी
मेजवानी मस्त! स्ट्रॉबेरी आणी गार्लिक टोस्ट एकदम कातिल, तोंपासु. ती टोस्टवाली डिश आवडली. चकचकीत आहे.:स्मित:
दिनेशदा, अ प्र ति म मेजवानी
दिनेशदा,
अ प्र ति म मेजवानी !
अक्षरशः स्क्रीन मध्ये हात घालून पदार्थ बाहेर काढून खावा असं वाटतंय .
नुसते पदार्थ करण्याचेच नाही तर प्रेझेंटशन स्किल ही सुंदर आहे तुमचं.
स्लर्प!! मस्तयं ही मेजवानी
स्लर्प!! मस्तयं ही मेजवानी
एकदम झकास
एकदम झकास
स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्पी!!!!!!!!!!!!!! यम्म यम्म यम्म्म्मीई!!!!!!!!!!!!
धन्यवाद दिनेशदा, खरच
धन्यवाद दिनेशदा, खरच स्क्रीनमधे हात घालून खाता आले असते तर किती बहार आली असती.
(No subject)
हे फोटू टाकायचे होते पण कुठे
हे फोटू टाकायचे होते पण कुठे ते समजत न्व्हते..
तर इथेच दिनेश दा च्या ई मेजवानीत चिटकवून दिलेत.... मेरा भी ओरिएंटल अॅडिशन..
आज का डिमसम लंच..
शुमाई
प्रॉन डिमसम

चियाओ च
एग भरलेली ब्रेड
हे मेन्यु कार्ड... आपली ई ऑर्डर नोंदवू शकता इथे..
दिनेशदा, प्रेझेंटेशन एक्दम
दिनेशदा, प्रेझेंटेशन एक्दम झकास. मेजवानी तर ग्रेट आहेच.
दिनेशदा, मस्त ई-मेजवानी
दिनेशदा, मस्त ई-मेजवानी
वर्षूदी, मस्त फोटो
दिनेश , मस्त फोटोज , धन्यवाद
दिनेश ,
मस्त फोटोज , धन्यवाद !
जबरदस्त!
जबरदस्त!
दा, तुम्ही पिंचि मध्येच नोकरी
दा, तुम्ही पिंचि मध्येच नोकरी शोधा.
घर मी शोधुन देइन.
दिनेशदा... जळवा आम्हाला......
दिनेशदा... जळवा आम्हाला...... ते काही नाही मी तुम्हाला आता दत्तकच घेणार आहे..... कधी येताय मुंबईत...
वर्षु ताई पण ऐकत नाय....
दिनेशदा आणि वर्षु, तुम्हा
दिनेशदा आणि वर्षु,
तुम्हा दोघांची ई-मेजवानी "नेत्रसुखद आहेच त्याशिवाय अप्रतिम फोटोग्राफी व मांडणी सुध्धा सुबक आहे.
तारीफेकाबिल
.."अस्सा "नेहले पे देहेला' पहायला खूप्पच छान वाटला.
फोटो आणि डिश एकदम
फोटो आणि डिश एकदम सही!.....
वर्षु ताई पण ऐकत नाय....>>++११
दिणेश तुमचा णिषेढ जळवा नुसतं
दिणेश तुमचा णिषेढ
जळवा नुसतं
Pages