Submitted by टीशर्ट_समिती on 19 June, 2013 - 11:17
ओळखा पाहु काय ते...
११ व्या वविच्या निमित्ताने टीशर्टस बरोबरच मायबोलीकरांसाठी अजुन एक खास आकर्षण लवकरच....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या संयोजकांच्या टोपी खाली
ह्या संयोजकांच्या टोपी खाली दडलयं काय >>>> संयोजक ... दुसर काय ?
कहर आहात सगळे....
कहर आहात सगळे....
`मायबोली टी शर्टस' आणि
`मायबोली टी शर्टस' आणि ??????.>>
`मायबोली टी शर्टस' आणि मा य बो ली टो पी.
`मायबोली टी शर्टस' आणि स प्त रं गी छ त्री
सगळेच!
सगळेच!
टी शर्ट्स बरोबर ललिकडे आहे
टी शर्ट्स बरोबर ललिकडे आहे तशी कंडक्टर बॅग आहे का
ज्यांना डोकं आहे, त्यांनी
ज्यांना डोकं आहे, त्यांनी चालवा. जे चालवणार नाहीत त्यांना ते नाही असे समजून एक डोकेच दिले जाईल बहुदा
निकॅप असेल
निकॅप असेल
टोप्याच घाला!
टोप्याच घाला!
जे चालवणार नाहीत त्यांना ते
जे चालवणार नाहीत त्यांना ते नाही असे समजून एक डोकेच दिले >>>>>
संयोजकांनी डोके दिले की परत तुम्ही त्यांना बिनडोक म्हणणार!
हो नाही हो संससनो?
जे चालवणार नाहीत त्यांना ते
जे चालवणार नाहीत त्यांना ते नाही असे समजून एक डोकेच दिले जाईल बहुदा >>>
ज्यांनी चालवलीयेत त्यांची नका देऊ!
डोकी पण वाटतात ववीला?
डोकी पण वाटतात ववीला?
कुठलीही गोष्ट फ्री भेटत नसते,
कुठलीही गोष्ट फ्री भेटत नसते, त्याचे पुरेपुर पैसे वसुल केलेले असतात हे आपल्याला डोक असल्याने कळते अजुन चालवायचे ओले झालेले कपडे ठेवायला एखादे थैली देणार होते बुवा तुमी
`मायबोली टी शर्टस' आणि
`मायबोली टी शर्टस' आणि ??????.>> शबनमबॅग
आणि टी शर्टचा रंग ऑफ व्हाईट असावा
बाकी चालुद्या
टीशर्ट बाफ सुरु झालाय...
टीशर्ट बाफ सुरु झालाय...
टिशर्टसोबत बंबैय्या पाणीपूरी
टिशर्टसोबत बंबैय्या पाणीपूरी
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/43662 - पटापटा टी-शर्टची ऑर्डर नोंदवा...
टी-शर्टसोबत स्लिंग बॅग -
टी-शर्टसोबत स्लिंग बॅग - म्हणजे 'खांदा तिरका चालवा' असं निघालं तर...
लले ...
लले ...
छ्या चालवा डोकचे उत्तर
छ्या चालवा डोकचे उत्तर संयोजकांना पण माहीत नव्हते बहूतेक. ते ड्रायव्हर शोधत होते.
(No subject)
केपी,
केपी,
Pages