Submitted by टीशर्ट_समिती on 19 June, 2013 - 11:17
ओळखा पाहु काय ते...
११ व्या वविच्या निमित्ताने टीशर्टस बरोबरच मायबोलीकरांसाठी अजुन एक खास आकर्षण लवकरच....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओ संयोजक, काय ते लवकर सांगुन
ओ संयोजक, काय ते लवकर सांगुन टाका
अजुन जास्त "डोकी चालायच्या" आत.
प्रश्नचिन्हांच्या शेपवरुन (?)
प्रश्नचिन्हांच्या शेपवरुन (?) - छत्री... ६ काड्यांची... ???<<<
मंजुडे हसतेस काय....????????
शेपवरून हूक्स पण असु शकतात हां... ६ हुक्स... लटकवा कुणाला लटकवायच ते
टीशर्ट समिती आणि ?????? समिती
टीशर्ट समिती आणि ?????? समिती एकच आहे का? की वेगवेगळ्या
खाजवा, खाजवा.. अजून डोकं
खाजवा, खाजवा.. अजून डोकं खाजवा...
टीशर्ट समिती वर सगळेच पुरूष
टीशर्ट समिती वर सगळेच पुरूष दिसतायत...:अओ:
डोकं खाजवायला सांगतायत.....कशाने?????? सहा दातांचा कंगवा का???
सहा दातांचा कंगवा का???>>>>
सहा दातांचा कंगवा का???>>>>:हहगलो:
शेपवरून हूक्स पण असु शकतात
शेपवरून हूक्स पण असु शकतात हां... ६ हुक्स... लटकवा कुणाला लटकवायच ते>>>
हँगर्स असतील शर्ट टांगून ठेवायला.
बऱोबर ओळखणार्याला काय बक्षीस
बऱोबर ओळखणार्याला काय बक्षीस आहे?
सहा दातांचा कंगवा का??? >>>
सहा दातांचा कंगवा का??? >>> लाजो,
घ्या मंजूडे ने कळिचा प्रश्न
घ्या मंजूडे ने कळिचा प्रश्न टाकलेला आहे.
बक्षिस नसेल बहुधा, फक्त वविचे वारे आणि माबोकरांची डोकी नीट खाजली जावित यासाठीचा उद्योग दिसतोय. किंवा संयोजकच अजून कन्फूज असतील रंग कोणता ठेवावा त्याबाबतीत.
किंवा सप्तरंगी पण असेल, देव जाणे आणि ते संयोजकच
बऱोबर ओळखणार्याला काय बक्षीस
बऱोबर ओळखणार्याला काय बक्षीस आहे? >>>> Tea
रंगूनी रंगात वविच्या रंग माझा
रंगूनी रंगात वविच्या रंग माझा ओळखा........हिरवा....
खाजवा, खाजवा.. अजून डोकं
खाजवा, खाजवा.. अजून डोकं खाजवा... >>> टीशर्ट बरोबर लायसील देणार आहेत की कॉय?
रंगीबेरेंगी रादर बेंगरूळ
रंगीबेरेंगी रादर बेंगरूळ काहीतरी?
अरे सांगा... जरा काही क्ल्यू
अरे सांगा... जरा काही क्ल्यू तर द्या!
खाजवून डोक्यावरचे केस गेले
खाजवून डोक्यावरचे केस गेले सगळे!
आता टोपी घालून फिरण्याशिवाय पर्याय नाही!
सहा दातांचाच काय बिन दाताचा कंगावाही कामाचा नाही
घ्या!! ववि समितीवाल्यांनाही
घ्या!! ववि समितीवाल्यांनाही माहिती नाहीये ?????? काय आहे ते...
हायला!! काय कल्ला चालू आहे
हायला!! काय कल्ला चालू आहे इकडे
फ़क्त कपाळावर असणारी
फ़क्त कपाळावर असणारी उन्हापासून वाचवणारी टोपी. किन्वा कपाळावर लावायची पट्टी. दोन्हीत वर डोक खाजवायला मोकळ.
मामी, लाजो __/\__ सगळेच
मामी, लाजो __/\__
सगळेच सुटलेत
अरे सांगा... जरा काही क्ल्यू
अरे सांगा... जरा काही क्ल्यू तर द्या!>>> मोगॅम्बो, तुलापण क्लु पाहिजे??
टी शर्ट बरोबर बहूतेक सप्तरंगी
टी शर्ट बरोबर बहूतेक सप्तरंगी छत्री देणारेत वाटतं...........
योकु, नाटकं करु नकोस "क्ल्यू
योकु, नाटकं करु नकोस "क्ल्यू द्या" वगैरे
ते (?) म्हणजे कानासारखं पण दिसतं. कानातले देणार आहेत काय ५ रुपये वाले फ्री? तेही टीशर्टला त्याचा हूक अडकवून. म्हणजे गायला मोकळे "ढूंढो ढूंढो रे साजना....मेरे कान का बाला"
बहुतेक टी शर्टवर टाय असेल!
बहुतेक टी शर्टवर टाय असेल!
वविला पावसात भिजल्याने सर्दी होणार म्हणून टाय हवा गळ्यात!
अरे सांगा... जरा काही क्ल्यू
अरे सांगा... जरा काही क्ल्यू तर द्या!>>> मोगॅम्बो, तुलापण क्लु पाहिजे?? >>>> मोगँबो ढु$$स... हुवा...
वविला पावसात भिजल्याने सर्दी
वविला पावसात भिजल्याने सर्दी होणार म्हणून टाय हवा गळ्यात! >>>> नाक पुसायला
बहुतेक टी शर्टबरोबर हाफ पँट
बहुतेक टी शर्टबरोबर हाफ पँट फ्री असेल..
वविला पावसात भिजल्याने सर्दी
वविला पावसात भिजल्याने सर्दी होणार म्हणून टाय हवा गळ्यात! >>>> नाक पुसायला
बहुतेक टी शर्टबरोबर हाफ पँट फ्री असेल.. >>>>>:हहगलो:
नाक पुसायला >>> विनय, हे कसे
नाक पुसायला >>>
विनय, हे कसे बरोब्बर ओळखले!!
आता सांगा ह्या संयोजकांच्या टोपी खाली दडलयं काय?:P
हायला काय धम्माल चाललीये.
हायला काय धम्माल चाललीये. मायबोलीकॅप असेल असं मला वाटतं.
Pages