Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोकहो, इतका सर्वांगीण विचार
लोकहो, इतका सर्वांगीण विचार करताय त्याबद्दल धन्यवाद. पण यावेळी खरंच सोपं आहे चित्र. जे दिसतं आहे ते बघा बरं. फार 'वेगळं' काहीच नाही!
वाटचाल पाऊलखूणा असे काहीतरी
वाटचाल पाऊलखूणा असे काहीतरी असेल
अजून एक क्लू -
अजून एक क्लू -

Paulkhuna - vimla
Paulkhuna - vimla Joshi
tujhya paulkhuna- manohar mandvalkar
Halve thase- prabhakar s
Aids चा संबंध???
Aids चा संबंध???
स्वस्ति मग बोकड कापायचा का
स्वस्ति मग बोकड कापायचा का बोकड
फक्त दोन्ही मोज्यांकडे बघा.
फक्त दोन्ही मोज्यांकडे बघा. रंगांवरुन काय सुचतंय?
कविन, कदाचित लेखकाबाबत 'तुझे आहे तुजपाशी' होतंय का बघा!
Rangiberangi - prashant
Rangiberangi - prashant aslekar
शन्नांचे पुस्तक आहे का?
शन्नांचे पुस्तक आहे का?
नाही. प्राची, अजून थोडासा
नाही. प्राची, अजून थोडासा विचार करा.. 'आडून' नको.
men are from mars women are
men are from mars women are from venus चे मराठी पुस्तक?
Vijod pair ahe
Vijod pair ahe
कविन - जवळ आहात. त्यालाच अजून
कविन - जवळ आहात. त्यालाच अजून काय म्हणता येईल?
भिन्न - कविता महाजन
भिन्न - कविता महाजन
Partner - va pu
Partner - va pu
Yes prachi bhinnach ahe he
Yes prachi bhinnach ahe he
प्राची, अभिनंदन! योडीला द्या
प्राची, अभिनंदन!

योडीला द्या बरं का थोडं
दुसर्या क्लू चा अर्थ कसा
दुसर्या क्लू चा अर्थ कसा घ्यायचा ?
प्राची, अभिनंदन
अरे वा, मजेमजेत लिहीलेले
अरे वा, मजेमजेत लिहीलेले उत्तर बरोबर निघाले.
धन्यवाद संयोजक.
अगो, एडसचे चिन्ह.
अगो, एडसचे चिन्ह.
ओह येस, फारच मूर्खासारखा
ओह येस, फारच मूर्खासारखा प्रश्न
लोकहो, आहात का पुढच्या
लोकहो, आहात का पुढच्या कोड्यासाठी तयार?

मला ते आकाशगंगाटाईप चित्र आणि
मला ते आकाशगंगाटाईप चित्र आणि बाजूचे लिफ्ट घेण्याचे चिन्ह पाहून हिचहायकर्स गाईड टू गॅलॅक्सीच आठवलं.
क्लू द्या
क्लू द्या
श्रद्धा - बरोबर आठवलेलं आहे.
श्रद्धा - बरोबर आठवलेलं आहे. त्याच रस्त्यावरुन जात राहा.
मला मोजे आणि एडस यावरून भिन्न
मला मोजे आणि एडस यावरून भिन्न कसं आलं ते कळलं नाही.
कुणीतरी संत्र सोलून द्या प्लीज.
मामी विजोड= भिन्न मोजे. आणि
मामी विजोड= भिन्न मोजे. आणि बहुतेक ते पुस्तक एड्स ह्या विषयावर आहे. त्यामुळे ती खूण.
कुण्या एकाची भ्रमनगाथा?
कुण्या एकाची भ्रमनगाथा?
हृदयनाथ मंगेशकरांचा पहिला
हृदयनाथ मंगेशकरांचा पहिला सिनेमा आकाशगंगा जो १९५५मध्ये प्रदर्शित झाला. ते खालचं (९*६)+१ हे ५५कडे निर्देश करत.
स्मायली हा आनंदासाठी आहे. आणि एक घन आहे. आनंदघन लता मंगेशकर.
दोन मंगेशकर झाले.
पहिलं चित्र Marin Mersenne ज्याला 'फादर ऑफ अकूस्टिक' म्हटलं जातं. त्याचा संगीताशीही संबंध आहे.
हे पुस्तक मंगेशकरांशी निगडित असावे, हा तर्क बरोबर आहे का?
श्रद्धा - नाही, परत एकदा
श्रद्धा - नाही, परत एकदा जुन्या रस्त्याने जा बरं!
Pages