ओरिगामी

Submitted by अवल on 23 January, 2013 - 01:32

आपल्याला माहिती, येत असलेल्या ओरिगामीच्या वस्तू इथे टाकूयात.
जमलं तर त्यांची कृती ही.
लिहून/ चित्रातून/ व्हिडिओची लिंक देऊन.
सुरुवातीला चुकून हा वाहता धागा झाला होता. त्यामुळे काहींच्या कलाकृती वाहून गेल्या, क्षमस्व __/\__ कृपया आपल्या कलाकृती टाकाल?
काहींनी मस्त लिंक्सही दिल्या होत्या, त्याही पुन्हा द्याल?
तसदीबद्दल दिलगीर !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अल्पना, मी ज्योत्स्ना प्रकाशनवर पाहिले, पण मला ते मोठ्यांसाठीचे वाटले.
विनार्चने हे सुचवलेले http://dreamlandpublications.com/index.php?main_page=index&cPath=109_119 हे ऑर्डर केलंय.

प्राजक्ता_शिरीन, लिंक भारीये. मला स्वतःला खूप कामास येईल. Happy

Pages