खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का?
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!
फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!
Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गौरा सेम पिंच
गौरा सेम पिंच
दक्षिणा तुझ्या उत्तरामुळे
दक्षिणा तुझ्या उत्तरामुळे माझे ज्ञान पडताळण्यास मदत झाली!
फाऊंडेशनची शेड कशी नक्की
फाऊंडेशनची शेड कशी नक्की करायची??
योडे आपल्या हातावर आपण
योडे आपल्या हातावर आपण लिपसटिक लावून पाहतो तसं, फक्त हातावर मर्ज करून पहायचं. पुटं चढल्यासारखं दिसलं तर एक शेड खालची घ्यायची.
वावा.. दक्षु. ये मै क्या देख
वावा.. दक्षु. ये मै क्या देख रही हूँ... एक्सेक एक्स्पर्ट टिप पे टिप दिये जा रही है... , बक्कप!!
Dakshe ...mala vatat
Dakshe ...mala vatat foundation aaplya gaalavarach chotya patch madhey laun baghav ...tyane ekdam barobar andaz yeto..hatache ani chehrachya rangat baryachda farak asto ....he maze mat baba..
गौरी, शौर्य सिनेमात ह्यावर एक
गौरी, शौर्य सिनेमात ह्यावर एक अफलातून डायलॉग आहे हीरो पॅराजंपींग बद्दल सांगत असतो तर
समोर एक आंटी असतात त्या म्हणतात. क्रीम, मुझे मालूम है ऐसी दूध और मलाई पनीर जैसी चीजें खानी चाहिये जिससे स्किन मुलायम होती है. ( अवांतर )
पण ड्राय स्किन साठी आधि खूप काळजी घ्यायला हवी. नुसत्या मेकप ने ते होणार नाही. रेग्युलर फेसपॅक, दिवसाचे, रात्रीचे वेगळे मॉइस्चराइजर आणि सूर्यप्रकाशा पासून स्किन वाचविली म्हणजे ती मुळात सुरेख तजेलदार होईल. चौरस आहार इत्यादी घेतला पाहिजे. मग अश्या उत्तम बेसिक स्किन वर मेकप चांगला दिसेल.
अमा और पानी और ताक बहुत पिना
अमा और पानी और ताक बहुत पिना चाहिये.
मी ताक कायम पिते अस नव्हतं पुर्वी पण २००९/१० पासून रेग्युलर दिवसातून एकदा ३०० मिली पितेच पिते... माझी त्वचा प्रचंड सुधारली आहे. शिवाय कलिंगड सुद्धा अत्यंत उपयुक्त. त्वचा भयंकर ग्लो करते त्याने.
वर्षु
वर्षु
कलिंगड वॉव मला रोज जेवण न
कलिंगड वॉव

मला रोज जेवण न देता कलिंगड दिलं तरी चालेलं
पण आता कुठे मिळणार कलिंगडं?
सर्दी होत नसेल तर शहाळ्याचं
सर्दी होत नसेल तर शहाळ्याचं पाणी प्या ८ दिवस आणि फरक पहा त्वचेत.
पण आता कुठे मिळणार
पण आता कुठे मिळणार कलिंगडं?
>>> अगं ऑफिसच्या कॅंटिन्मधे मिळतात की फ्रुट प्लेट्मधे! मलातर असं वाटतं की ह्या लोकांना कलिंगडाशिवाय दुसरं काही मिळत नाही का?
माधवी ती इतकी अगोड आणी पांचट
माधवी ती इतकी अगोड आणी पांचट असतात की त्यासाठी साठ रुपये देणं माझ्या जीवावर येतं
त्यात ती किती हायजेनिक हा प्रश्न आहेच
Ho ga mami mahit ahe. Diet
Ho ga mami mahit ahe. Diet exercise daily routine aani skin chi kalji ...hya sarva goshti imp ahe..dakshe kalingad bafdal changli mahiti dilis..shyaaaa maze taak kalingad khale ki sardi khokla chalu... Ekat ek pro ahe tyamule panyavar chalvave lagnaar.
रिया, शॉपराइट इत्यादी मध्ये
रिया, शॉपराइट इत्यादी मध्ये कट फ्रूट्स असतात तिथे मिळेल.
जसे वजन एका दिवसात कमी होत नाही. उत्तम फिगर साठी कायम लक्ष द्यावे लागते तसेच उत्तम स्किन साठी पण रोज मेहनत घ्यावी लागते मला वाट्ते म्हणूनच आजकाल ब्रायडल पॅकेजेस लग्नाच्या दोन तीन महिने आधी सुरू करतात. प्रॉपर अन्न, उत्तम डिसिप्लीनने केलेले रोजचे क्लिन्सींग टोनिन्ग व मॉइस्चरायझर रूटीन. अँटि एजिन्ग क्रीम व आय जेल चा बरोबर वापर, सूर्यप्रकाशापासून संरक्षण ह्या स्टेप्स घेतल्या तर आपण एखाद्या पार्टीसाठी / मीटिंग मध्ये व्यवस्थित मेकप करून सुरेख दिसणारच. केलेला मेकप नीट उतरवणे व स्किन फ्रेश करणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. आता तुम्ही त्वचेची काळजी घेतली तर चाळीशी नंतर त्याचे फायदे दिसतील. ३० - ३५ वयानंतर रेग्युलर फेशिअल्सने ही फरक पड्तो.
रिये मी २००९-१० वर्षभर कलिंगड
रिये मी २००९-१० वर्षभर कलिंगड खाल्लेलं आहे, अगदी सिझनात काय मिळेल असं..
अमा २००% अनुमोदन
अमा २००% अनुमोदन
काय बोलतेस? कुठे?
काय बोलतेस?
कुठे?
दिल टूट गया. (किंमत पाहुन,
दिल टूट गया. (किंमत पाहुन, सोल्ड ऑउट चा टॅग बघुन नव्हे) टेलरच गाठलेला बरा
https://www.perniaspopupshop.com/designers-1/anamika-khanna/anamika-khan...
कोणी एखादं चांगलं
कोणी एखादं चांगलं anti-wrinkle cream सुचवू शकेल का? विशेशतः laugh lines घालवण्याकरता? आणि under-eye circles साठी क्रीम चांगलं कुठलं आहे? अमेरिकेत उपलब्ध असलेले products सुचवा प्लीज. धन्यवाद
अनिश्का माझा टॉप नी लेंग्थ
अनिश्का
माझा टॉप नी लेंग्थ आहे आणि इतका टाईट पण नाही
यस्स.. अश्विनीमामी ने
यस्स.. अश्विनीमामी ने सांगितल्याप्रमाणे प्रॉपर अन्न, उत्तम डिसिप्लीनने केलेले रोजचे क्लिन्सींग टोनिन्ग व मॉइस्चरायझर रूटीन. अँटि एजिन्ग क्रीम व आय जेल चा बरोबर वापर, सूर्यप्रकाशापासून संरक्षण , रेग्युलर फेशिअल (मी वीकली करून घेते) खूपच आवश्यक आहे फ्रेश , वेल मॉईश्चराईज्ड स्किन करता.
रात्री वापरत असलेल्या नाईट क्रीम मधे दोन ड्रॉप ऑलिव ऑईल(कुकिंग करता असलेलं नाही) टाकून लावले तर ड्राय स्किन असलेल्यांच्या चेहर्यावरची त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. मी फिगारो ब्रँडचं ऑऑ वापरते.ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्यूला.
मात्र हे रूटीन खूप रेग्युलरली फॉलो करायचं तरंच लाँगटर्म रिझल्ट्स मिळतील.
उद्या शॉपिन्ग मध्ये ऑलिव ऑइल
उद्या शॉपिन्ग मध्ये ऑलिव ऑइल आणण्यात येइल. धन्यवाद द वर्षू.
http://www.buyindianwear.com/
http://www.buyindianwear.com/products-page/bollywood-salwar-kameez/sabya...
ब्लॅक अनारकली, $१४०
खूप उशिरा वाचतेय हा बीबी. मजा
खूप उशिरा वाचतेय हा बीबी. मजा आली वाचताना. छान टीप्स मिळताहेत.
ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्याकरता प्रोफेशनल मेकप आर्टिस्ट्सचा झटपट क्रॅश कोर्स.
रोजचा आणि पार्टीकरता ग्लॅमरस मेकप कसा करायचा हे हॉलिवुडकरता काम करणार्या दोन प्रोफेशनल मेकप आर्टिस्ट्स नताशा निकोल आणि व्हर्जिनिया होम्स (स्ल्मडॉग मिल्यनेर, लॉइन्स ऑफ पंजाब, आउटसोर्स्ड, जिंदगी ना मिलेगी दोबारा करता काम केलेल्या) या दोघी दोन तासांच्या कोर्स मधे शिकवतील. फेस-चार्टचा वापर करुन प्रत्येकीच्या चेहर्याच्या ठेवणीनुसार मेकप कसा करायचा, काय टाळायचे, स्किन टोन आणि टेक्स्चर कसे ओळखावे, आय मेकप प्रॉडक्ट्स कशी वापरावी, मेकप प्रॉडक्ट्स स्टोर कशी करावी, कन्सिलरचा वापर करुन चेहरा, त्वचा यावरचे दोष कसे लपवावे, ग्लॅमरस लुक कसा आणावा इत्यादी यात शिकवले जाईल.
स्थळ- फॅट मू, गझीबो हाऊस, १३३ हिल रोड, बान्द्रा (प.)
कधी- जानेवारी १९, सकाळी ११ ते १.
एन्ट्री फी- रु. १०००/-
संपर्क- ९९२०७५३८४६
रेफरन्स- आजचा मुंबई मिरर.
वर्षु वीकली फेशियल? मी तर
वर्षु वीकली फेशियल?
मी तर ऐकलंय की महिन्यातून एकदाच करायचं असतं म्हणून.
दक्षु तू वीकली फेशियल
दक्षु तू वीकली फेशियल करण्याकरता अजून लहान आहेस हो बाळ!!! ( सानेगुरुजी मोड ऑफ-
!!! )
ही पोस्ट खास नंदिनी आणि
ही पोस्ट खास नंदिनी आणि ज्यांना ब्लशर वापरायचा असेल त्यांच्यासाठी.
शेम्बॉर ५९ स्टार डिलाईट ब्लशर
हे पावडरी असतं त्यामुळे अॅप्लाय करायला खूप सोप्पं असतं, गालावर सुद्धा वापरू शकतो. शेड न्यूड आहे आणि थोडं शिमर आहे, त्यामुळे सुर्यप्रकाशात वेगळा ग्लो येतो, पण बाकी वेळी खूप भडक दिसत नाही. कोणत्याही स्किनटोनला सूट व्हावा.
(No subject)
आय लाईनर कसे लावायचे त्याचे
आय लाईनर कसे लावायचे त्याचे सचित्र मार्गदर्शन देवु शकेल का कोणी?
Pages